एकूण 56 परिणाम
जानेवारी 20, 2020
परभणी : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदांच्या निवडी बिनविरोध झाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि काँग्रेसलाही सत्तेत सामावून घेतले आहे. सोमवारी (ता. २०) झालेल्या विशेष सभेत निवडी करण्यात आल्या आहेत. हेही वाचा व पहा - Video: परभणीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन जिल्हा परिषदेत...
जानेवारी 13, 2020
नांदेड : सांस्कृतीक मेजवानी ठरणारा होट्टल सांस्कृतिक व पर्यटन महोत्सव यंदा गुरुवार (ता. १७) ते शनिवार (ता. १९) अशा तीन दिवसात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्‍घाटन गुरुवारी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते तर समारोप रविवारी राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे...
जानेवारी 11, 2020
राहुरी : ""शेतमालाला बाजारभाव मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतकरी स्वतः संशोधन करून, विविध वाणनिर्मिती करतात, हे कौतुकास्पद आहे. अशा शेतकरी शास्त्रज्ञांना कृषी विद्यापीठाने प्रोत्साहन द्यावे. शेतकरी आर्थिक सक्षम व आत्महत्येपासून परावृत्त होईल, अशा वाणांचे संशोधन करावे. नावीन्यपूर्ण संशोधन करून...
जानेवारी 11, 2020
संत गोरोबाकाका साहित्यनगरी, उस्मानाबाद : महाराष्ट्राची सांस्कृतिक कला सादर करीत शालेय विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमात दोन तास प्रेक्षकांना खिळवून ठेवले. शेतकरी, बंजारा, आदिवासी, अंबिका, धनगरी गीतांबरोबरच कव्वाली, नाटिका सादर करून विद्यार्थ्यांनी...
जानेवारी 09, 2020
नागपूर : कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने भाजपचा धुव्वा उडवत सुमारे साडेसात वर्षांनंतर जिल्हा परिषदेत जोरदार पुनरागमन केले. कॉंग्रेसने सर्वाधिक 30 तर राष्ट्रवादीने 10 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व स्थापन केले. सत्ताधारी भाजपला फक्त 15 जागांवर समाधान मानावे लागले. या निकालाने माजी मुख्यमंत्री...
जानेवारी 08, 2020
नांदेड :  इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी मराठी शाळांपुढे ‘करा या मरा’ची अवस्था उभी केली आहे. आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे, म्हणून पालक नेहमी सतर्क असतात. त्यासाठी इंग्रजीचे शिक्षण सर्वोत्तम या भावनेतून अनेक पालक मुलांना इंग्रजी माध्यमात प्रवेश देतात; परंतु, जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद...
जानेवारी 07, 2020
परभणी : येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मलाबाई उत्तमराव विटेकर यांची, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अजय अशोकराव चौधरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीसोबत भाजपसह सर्वच पक्षांच्या सदस्यांनी या निवडीला पाठिंबा दिल्याने जिल्हा परिषदेत विरोधी पक्ष...
जानेवारी 05, 2020
परभणी : पाथरी येथे रविवारी (ता. पाच) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आपेक्षेप्रमाणे राजेश विटेकर यांच्या मातोश्री निर्मलाबाई विटेकर यांच्या नावावर एकमत झाल्याची सूत्रांनी माहिती दिली. उपाध्यक्षपदाचा अंतिम निर्णय सोमवारी (ता. सहा) होणार असला तरी सध्या राजेंद्र लहाने यांचे नाव...
जानेवारी 03, 2020
नांदेड : प्रत्येक थोर पुरुषांची जयंती, पुण्यतिथी म्हटले की फोटोंना हारतुरे घालून, त्यांच्याविषयी भाषण करणे. परंतु, नांदेडमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये महिलांसह शालेय विद्यार्थिनींनी फेरीच्या माध्यमातून ‘स्त्रीशक्ती’चा जयजयकार करून परिसर दणाणून सोडला. सावित्रीबाई फुले...
डिसेंबर 27, 2019
सोयगाव : सीमेवरही त्यांनीच रक्षण करावे आणि गावाकडे आल्यावर पुन्हा माणुसकीचा धर्म बजावावा अशी दुहेरी भूमिका सुटीवर आलेल्या जवानांनी बजावत माणुसकीचा नवा आदर्श समाजासमोर मांडला. पायाच्या भयंकर व्याधीने जर्जर असलेल्या एका शेतमजुराच्या मुलावर तातडीच्या उपचारासाठी मदत करून जवानांनी स्वखर्चातून त्याला...
डिसेंबर 16, 2019
कऱ्हाड : छत्रपती शिवाजी महाराज की जय..., वंदे मातरम...भारत माता की जय....यासह अनेक जयघोषांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आज दुमदुमले. निमित्त होते विजय दिवस समारोहाच्या मुख्य कार्यक्रमाचे. सैन्यदलाच्या जवानांनी सादर केलेल्या चित्तथरारक कसरतींमुळे कऱ्हाडवासीयांच्या मनात देशभक्तीची भावना...
डिसेंबर 13, 2019
नागपूर ः पौगंडावस्थेतील नातेसंबंध आणि लैंगिकता यामुळे विद्यार्थ्यांवर दूरगामी परिणाम होतात. त्यामुळे लैंगिकतेसंबंधी मोकळे वातावरण कुटुंबात तयार करावे. मुलांच्या मनात आलेल्या प्रश्‍नांची उत्तरे कोणताही संकोच न करता द्यावीत. यातून मुलांच्या मनावर सकारात्मक परिणाम होईल आणि शालेय अभ्यासक्रमात हा विषय...
डिसेंबर 07, 2019
इगतपुरी : गुणवत्ता विकासासाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग शिक्षकांचे मनोबल वाढविणारा ठरत असून, गोरगरिबांच्या मुलांचे भविष्य "सेव्ह द चिल्ड्रन' या उपक्रमातून उजळू शकते. हा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व समाजाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ....
डिसेंबर 03, 2019
बीड -  हैदराबादच्या डॉ. प्रियांका रेड्डी अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर बीड पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आखल्या आहेत. पूर्वीची "बडी कॉर्प' योजना अधिक प्रभावी करीत आता अडचणीत सापडलेल्या अथवा असुरक्षित वाटत असलेल्या महिलांना सुरक्षा देण्यासाठी "कवच' या नावाने नवीन उपक्रम...
नोव्हेंबर 28, 2019
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील नवजात शिशू विभागात कांगारू मातृसेवा कक्षाचे बुधवारी (ता. 27) औपचारीक उद्‌घाटन करण्यात आले. हे युनिसेफच्या मदतीने राज्यातील पहिले सेंटर ऑफ एक्सलेंस ठरले आहे. कांगारु मदर केअरचे इतर जिल्ह्यात प्रशिक्षण, प्रत्यक्ष मातृ सेवा आणि संशोधन येथून होणार आहे. तर या उपचार...
नोव्हेंबर 25, 2019
नगर : गुरुकुल शिक्षक मंडळ शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच समाजात शिक्षकांची प्रतिष्ठा वाढेल असे काम करीत आहे, असे प्रतिपादन शिक्षक नेते संजय कळमकर यांनी केले.  जामखेड तालुका शिक्षक समिती व गुरुकुल मंडळाच्या त्रैवार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सीताराम सावंत होते.  राज्य उपाध्यक्ष रा...
नोव्हेंबर 24, 2019
नागभीड (चंद्रपूर) : स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत तब्बल 106 वर्षे अव्याहतपणे जनतेच्या सेवेत असलेली मध्य भारतातील शेवटची नागभीड-नागपूर ही नॅरोगेज ट्रेन सोमवारी (ता. 25) पासून बंद होणार आहे. सुमारे 109 किलोमीटरच्या ब्रॉडगेज प्रकल्पाला मान्यता मिळाल्यामुळे हा नॅरोगेज मार्ग बंद करण्यात येत आहे...
नोव्हेंबर 19, 2019
नागपूर : साठ, सत्तर आणि ऐंशीच्या दशकात विदर्भातील कबड्डी, खो-खो सर्वोच्च स्थानी होते आणि या सुवर्णकाळाचे अनेक साक्षीदार झाले. त्यात व्यक्तीही आहेत आणि क्रीडा मंडळेही आहेत. त्यापैकी एक म्हणजे नागपुरातील विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ. नावातच विद्यार्थी असलेल्या या मंडळाने अनेक दिग्गज खेळाडू घडविले....
नोव्हेंबर 16, 2019
अलिबाग (बातमीदार) : अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभागाअंतर्गत कंत्राटी स्वरूपात काम करणारे तज्ज्ञ डॉक्‍टर संपावर गेले आहेत. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे प्रचंड हाल झाले आहेत. येथे कार्यरत असलेल्या डॉक्‍टरांच्या कामावरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे...
नोव्हेंबर 16, 2019
नागपूर ः विदर्भातून प्रसिद्ध होत असलेल्या महाराष्ट्रीय पंचांगास यंदा 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे विदर्भातील राजंदेकर कुटुंबातील चार पिढ्यांनी या कामात स्वतः ला झोकून दिले आहे. सद्यस्थितीत राजंदेकर कुटुंबातील नातसून प्रीती राजंदेकर या महाराष्ट्रीय पंचांगाचे काम पाहत आहेत. जातक बोध...