एकूण 46 परिणाम
डिसेंबर 14, 2019
नमस्कार ! ऐतिहासिक आणि समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभलेल्या विरार नगरीत आयोजित केलेल्या नवव्या शिक्षक साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देऊन माझा सन्मान केल्याबद्दल; सतत संघर्षाच्या वाटेने चालणारे साथी माननीय आमदार कपिल पाटील यांचे तसेच शिक्षक भारतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि माझ्या कवयित्री मैत्रिणीचे...
डिसेंबर 13, 2019
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळात सामाजिक दायित्वाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या प्रकल्पांना अवकळा प्राप्त झाली आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करण्याबरोबरच राज ठाकरे यांचे नाव जाणूनबुजून हटविले जात आहे, असा आरोप मनसेतर्फे करण्यात आला. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना...
डिसेंबर 12, 2019
सातारा ः महाराष्ट्राच्या पूर्वा पात्रेकर, सिया देवधर, शोमिरा बिडये, चैतन्या राजे यांनी बहारदार खेळाचे प्रदर्शन घडवत येथे सुरू झालेल्या 17 वर्षांखालील मुलींच्या 65 व्या राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धेत पश्‍चिम बंगाल संघास 65-30 असे नमविले. अवश्य वाचा - चिमुरडी उभारतेय माणुसकीची भिंत  ...
डिसेंबर 11, 2019
मूर्तिजापूर (जिल्हा अकोला) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यावेळी बहुरंगी लढत अपेक्षित आहे. त्यासाठी इच्छुकांनी कंबर कसील असून, उमेदवारीसाठी प्रयत्नांची पाराकाष्ठा सुरू आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करणारे लोकशाहीचे वैशिष्ट्य म्हणजे, शिक्षकांचे...
डिसेंबर 10, 2019
अकोला : महापालिका सभेत पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील वितुष्ट दिसून आले. शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांनी अमृत अभियानाच्या डीपीआरच्या विषयावरून माजी महापौर विजय अग्रवाल यांना उद्देशून आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शैलीत ‘मीच सभा घेणार...’ या मुद्यावरून डिचविण्याचा प्रयत्न केला....
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : राज्यातील गावा-गावातले रस्ते, १२ हजार कोटींच्या पाण्याच्या योजना, सारथी म्हणजेच मराठा-कुणबींना सुविधा असे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय रद्द करून तुम्ही कुणावर सूड उगवताय? हिंमत असेल तर आमच्याशी पंगा घ्या, आम्ही तयार आहोत, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री...
डिसेंबर 09, 2019
अकोला  : वेगवेगळे प्रयोग करून शासनाने शिक्षणाचा बट्टाबोळ वाजविला असून, नवनवीन धोरणाने शिक्षकांवर नेहमी गडांतर आणले आहे. संघर्ष केल्याशिवाय शिक्षकांना लाभ पदरात पाडून घेता आले नाही.प्रतिनिधीने सभागृहात प्रश्न लावून धरणे व शिक्षकांनी रस्त्यावर उतरणे आवश्यक आहे. अर्थात शिक्षकांनी आंदोलन केले शिवाय...
डिसेंबर 07, 2019
इगतपुरी : गुणवत्ता विकासासाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग शिक्षकांचे मनोबल वाढविणारा ठरत असून, गोरगरिबांच्या मुलांचे भविष्य "सेव्ह द चिल्ड्रन' या उपक्रमातून उजळू शकते. हा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व समाजाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ....
डिसेंबर 03, 2019
नांदेड : एडीआयपी (ADIP) व वयोश्री योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को), जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ता. १० ता. २६ डिसेंबर या कालावधीत सर्वच तालुक्यात दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधन वितरण करण्यासाठी भव्य मोजमाप...
डिसेंबर 01, 2019
नांदेड : पावसाचे जास्त प्रमाण असल्यास भूगर्भात जमा होणारे पाणीसाठे आणि जमिनीतील फॉल्ट तथा प्लेटांचे घर्षण, बेसॉल्ट खडक, अंतर्गत खनिज यांच्याशी संयुग होऊन मुक्त होणाऱ्या वायूमुळे हे आवाज निर्माण होतात. ही नैसर्गिक प्रक्रिया असून अशी परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी न घाबरता सावधगिरी बाळगण्याचे...