एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 03, 2018
कोल्हापूर - ‘केवळ अन्न, वस्त्र व निवाराच नव्हे; तर आता हवा आणि पाणी याही आपल्या प्रमुख गरजा बनल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर पर्यावरण आता प्रत्येकाच्या जगण्याचीच चळवळ बनली पाहिजे,’ असे स्पष्ट मत शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केले. येथे सुरू असलेल्या...
ऑक्टोबर 01, 2018
पाली - येथील बल्लाळेश्वर देवस्थानच्या पुढाकाराने बल्लाळेश्वर मंदीरात राज्यातील अष्टविनायक देवस्थानांचे दोन दिवशीय संयुक्त संम्मेलन भरविण्यात आले होते. यावेळी राज्यातील अष्टविनायक देवस्थानामार्फत भाविकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवासुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशिल राहणार असल्याचा संकल्प आठ...
एप्रिल 27, 2018
देवगड - महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात  केलेल्या ‘दर्पण’ पुरस्कार उपक्रमास यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने ‘रौप्यमहोत्सवी दर्पण’ व ‘विशेष दर्पण’ जीवन सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम...
फेब्रुवारी 27, 2018
सहकार भारती आणि सहकार सुगंध यांचा उपक्रम सोलापूर : सहकार भारती आणि सहकार सुगंध यांच्यावतीने शनिवारी (ता. 3 मार्च) दुपारी तीन वाजता सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वागताध्यक्ष अविनाश महागावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. याच कार्यक्रमात सहकार सुगंध...
जानेवारी 30, 2018
नागपूर - नागरिकांना कुष्ठरोग व त्यामुळे येणाऱ्या विकलांगतेपासून दूर ठेवण्यासाठी प्रधानमंत्री प्रगती योजनेअंतर्गत राजधानीपासून तर महानगरपालिका, नगर परिषद आणि ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या मदतीने राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात आला आहे. याअंतर्गत १ एप्रिल ते डिसेंबर २०१७ या आठ...
सप्टेंबर 10, 2017
‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ आणि ‘युगल धर्म संघा’चा पुढाकार; ज्युनिअर मेंटल कॅल्क्‍युलेशन चॅम्पियनशिप  पुणे - बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकारातून गणिती आकडेमोडीची चमक स्पष्ट करणारी ‘ज्युनिअर मेंटल कॅल्क्‍युलेशन चॅम्पियनशिप २०१७’ स्पर्धा जर्मनीतील बेलफिल्ड येथे होत आहे. २९ सप्टेंबर ते ३ ऑक्‍टोबर...
सप्टेंबर 05, 2017
स्वागत समारंभ एच. व्ही. देसाई महाविद्यालयातील प्रथम वर्ष बी.एस्सी. संगणक शास्त्र, बीसीए (सायन्स), बीबीए (सीए), बीबीए व एमएस्सी संगणक शास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहन व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी महाराष्ट्र केसरी किताब मिळवणारे व पोलिस उपअधीक्षक विजय चौधरी, प्राचार्य...