एकूण 9 परिणाम
डिसेंबर 13, 2019
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळात सामाजिक दायित्वाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या प्रकल्पांना अवकळा प्राप्त झाली आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करण्याबरोबरच राज ठाकरे यांचे नाव जाणूनबुजून हटविले जात आहे, असा आरोप मनसेतर्फे करण्यात आला. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना...
नोव्हेंबर 26, 2019
अमरावती : ग्रामीण भागात जिल्हा परिषदेअंतर्गत जवळपास 3,900 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. यंदा अवकाळी पावसाचा जोर चांगलाच असल्याने जवळपास दोन हजार किलोमीटरचे रस्ते खराब झाले आहेत. अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पुरामुळे 50 लहान मोठ्या पुलांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या सततधार...
नोव्हेंबर 19, 2019
खामगाव : डोंगर, जंगल, प्राणी, पक्षी आणि वृक्षवल्लीने नटलेल्या सातपुडा पर्वत रांगात सध्या गुलाबी थंडीच्या मौसमात निसग सौंदर्याची मुक्त उधळण पहायला मिळत आहे. वन भ्रमंती, व्याघ्र प्रकल्प, तीर्थाटन असा तिहेरी आनंद पर्यटक आणि भाविकांना इथे घेता येतो. बुलडाणा जिल्ह्यातील अप्रतिम असे पर्यटन स्थळ म्हणून...
नोव्हेंबर 07, 2019
मुंबई : मुस्लिम धर्मियांचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांची येत्या रविवारी 10 नोव्हेंबर रोजी जयंती आहे.यानिमित्त दरवर्षी भायखळा खिलाफत हाऊस ते क्रॉफर्ड मार्केट असा लाखो लोकांचा जुलूस काढण्यात येतो. गेले 100 वर्ष असा जुलूस काढण्यात येत आहे.त्यात लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी होतात.यामुळे...
नोव्हेंबर 03, 2018
येरवडा - पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी इतर रुग्णालयांमध्ये दुसऱ्यांच्या नावाने खासगी प्रॅक्टीस करीत असल्याचे उघड झाले आहे. तर त्यांनी इतर रुग्णांलयांमध्ये काम करू नये महापालिका डॉक्टरांना पगाराच्या तब्बल ३५ टक्के ‘नॉन प्रॅक्टीसींग अलॉंऊस’ देत. त्यामुळे अशा डॉक्टरांवर...
जुलै 10, 2018
नागपूर : केंद्र सरकारची दीडपट हमीभावाची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून, हिंमत असेल तर मंत्र्यांनी गावा-खेड्यात जाऊन दीडपट हमीभाव दिल्याची वल्गना करून दाखवावी. सरकार गावात गेल्यास शेतकरी त्यांना पळता भूई केल्याशिवाय सोडणार नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले...
एप्रिल 27, 2018
देवगड - महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात  केलेल्या ‘दर्पण’ पुरस्कार उपक्रमास यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने ‘रौप्यमहोत्सवी दर्पण’ व ‘विशेष दर्पण’ जीवन सन्मान पुरस्कार वितरण कार्यक्रम...
मार्च 29, 2018
आळेफाटा (पुणे) : पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे मंगळवारी (ता.२७) एकरी १०० टनापेक्षा जास्त ऊस उत्पादनाचे तंत्र अवगत असलेला तरुण प्रयोगशील शेतकरी विकास चव्हाण यांच्या शेतावर, बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्र आणि प्रवरानगरच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या...
जून 27, 2017
औरंगाबाद - आरक्षण लागू करून सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे उघडे करीत शिक्षणाची सक्ती करणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंती दिनानिमित्त सोमवारी (ता. २६) शहरात विविध पक्ष, संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले. शहरभर व्याख्याने, चर्चासत्रे, रक्तदान शिबिरे असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते....