एकूण 10 परिणाम
डिसेंबर 01, 2019
नांदेड : पावसाचे जास्त प्रमाण असल्यास भूगर्भात जमा होणारे पाणीसाठे आणि जमिनीतील फॉल्ट तथा प्लेटांचे घर्षण, बेसॉल्ट खडक, अंतर्गत खनिज यांच्याशी संयुग होऊन मुक्त होणाऱ्या वायूमुळे हे आवाज निर्माण होतात. ही नैसर्गिक प्रक्रिया असून अशी परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी न घाबरता सावधगिरी बाळगण्याचे...
नोव्हेंबर 26, 2019
अमरावती : ग्रामीण भागात जिल्हा परिषदेअंतर्गत जवळपास 3,900 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. यंदा अवकाळी पावसाचा जोर चांगलाच असल्याने जवळपास दोन हजार किलोमीटरचे रस्ते खराब झाले आहेत. अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पुरामुळे 50 लहान मोठ्या पुलांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या सततधार...
नोव्हेंबर 25, 2019
चंद्रपूर : परतीच्या अवकाळी पावसामुळे काढलेल्या सोयाबीनची किंमत मातीमोल झाली. पऱ्हाटीच्या बोंडाची संख्या घटली तर धानाचे उभे पीक वाया गेले, अशा अनेक व्यथा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाच्या प्रतिनिधींपुढे सोमवारी (ता. 25) मांडल्या. तातडीच्या मदतीची मागणी केली. महाराष्ट्रातील नैसर्गिक...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर, ः महिलांना संभाषण कला जन्मताच अवगत असल्याने यांचे व्यक्तित्व व्यवसाय करण्यास अनुकूल असते. त्यामुळे महिलांनी व्यवसायाकडे वळावे. त्यांच्यातील उपजत गुणामुळे त्या व्यवसायात नक्कीच यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे महिलांनी व्यवसायात येऊन स्वावलंबी व्हावे, असे प्रतिपादन विभागाचे विभागीय आयुक्त डॉ...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर : ज्ञानदान हे जगातील सर्वांत पवित्र कार्य आहे. सर्वच यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये यशाची बीजे त्यांच्या शिक्षकांनी रुजविली आहेत. यामुळेच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजय यादव यांनी केले. काटोल रोडवरील...
मार्च 13, 2019
पुणे :  नागपूर येथे  2 मार्च ते 7 मार्च दरम्यान पार पडलेल्या राज्यस्तरीय 58 व्या संस्कृत नाट्य स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संस्कृत-प्राकृत भाषा विभागाने सांघिक द्वितीय पारितोषिक मिळवत रौप्य पदक पटकावले.  महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित संस्कृत नाट्य स्पर्धेमध्ये...
फेब्रुवारी 20, 2019
ब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे कोल्हापूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्ता रोको आंदोलन करण्यात आले. या महामार्गावरील प्रवाशांची गैरसोयी झाल्यामुळे प्रमुख मार्गावरील शहर असून सांगली,...
ऑगस्ट 23, 2018
येवला - शासकीय व अनुदानित आश्रमशाळेची वेळ सकाळी ११ ते ५ करण्याविषयी तातडीने प्रशासकीय बैठक घेऊन तात्काळ निर्णय घेण्यात येईल. शासकीय आश्रमशाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग लवकरच सुरू केले जाणार, शासकीय आश्रमशाळेतील शिक्षण व वसतीगृह विभाग स्वतंत्र करण्याविषयी लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन आदिवासी विकास...
जुलै 13, 2018
नागपूर : अर्थसंकल्पात दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेल्या विदर्भातील तीन सिट्रस इस्टेट कागदावरच असल्याने त्या प्रत्यक्षात कधी येणार याकडे संत्री उत्पादकांचे लक्ष लागले आहे. देशात नऊ लाख हेक्‍टर तर विदर्भात सुमारे दिड लाख हेक्‍टरवर संत्री लागवड आहे. विदर्भातील हे मुख्य फळपीक असताना पंजाबच्या...
ऑगस्ट 25, 2017
दूध हे त्यातील जिवाणूंमुळे अधिक काळ टिकू शकत नाही. ते अधिक काळ साठविण्यासाठी काही प्रक्रिया करणे आवश्यक असते. त्यातही उष्णतेवर आधारित आणि कमी तापमानातील प्रक्रिया उपलब्ध आहेत.  गायीचे किंवा म्हशीचे दूध काढल्यानंतर वातावरणातील उष्णतेमुळे त्याच्या तापमानामध्ये वाढ होत जाते. सूक्ष्मजिवांची वाढ...