एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 03, 2018
सोलापूर- स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल केंद्राच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सोलापूर जिल्हा परिषदेचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला. नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात पाणी व स्वच्छता विभागाच्या केंद्रीयमंत्री उमा भारती यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष...
सप्टेंबर 17, 2018
नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात स्वाईन फ्ल्युने कहर केलाय. आज सकाळी इंदिरानगरमधील प्रशांत सुभाष कुलकर्णी (वय 48) यांच्या मृत्युमुळे बळींची संख्या अठरा झालीय. त्यात शहर-जिल्ह्यात 24 ऑगस्टनंतर दगावलेल्या 16 जणांचा समावेश आहे. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्युचा धोका वाढल्याने आरोग्य संचालक...
ऑगस्ट 23, 2018
येवला - शासकीय व अनुदानित आश्रमशाळेची वेळ सकाळी ११ ते ५ करण्याविषयी तातडीने प्रशासकीय बैठक घेऊन तात्काळ निर्णय घेण्यात येईल. शासकीय आश्रमशाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग लवकरच सुरू केले जाणार, शासकीय आश्रमशाळेतील शिक्षण व वसतीगृह विभाग स्वतंत्र करण्याविषयी लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन आदिवासी विकास...
सप्टेंबर 19, 2017
नाशिक - शहरात डेंगी व स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने महापालिकेकडून कुठल्याही उपाययोजना होत नसल्याने त्याविरोधात आज महापालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालयासमोर काँग्रेसतर्फे जोरदार घंटानाद आंदोलन करण्यात आले. जुने नाशिक भागात एका मुलीचा डेंगीमुळे मृत्यू झाल्याने वैद्यकीय अधीक्षक...
ऑगस्ट 28, 2017
पुणे - महामार्ग आणि बाह्यवळण रस्त्यांची कामे लवकर व्हावीत, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्यावर "रस्त्यांच्या निर्मितीसाठी भूसंपादनाचा प्रश्‍न जटिल होत असून, त्यात लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तो सोडवावा,' असे सांगत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी लोकप्रतिनिधींना...
जून 23, 2017
संचालकांच्या बैठकीत निर्णय; कालिदास कलामंदिर, फुले कलादालन, नेहरू उद्यानाचे रूप पालटणार नाशिक - स्मार्टसिटीच्या सुरू असलेल्या प्रवासाला आजपासून गती मिळाली. नाशिक म्युनिसिपल स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) कंपनीच्या दुसऱ्या बैठकीत आज १९ कोटी ८८ लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर नवीन...