एकूण 18 परिणाम
डिसेंबर 03, 2019
नांदेड : एडीआयपी (ADIP) व वयोश्री योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को), जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ता. १० ता. २६ डिसेंबर या कालावधीत सर्वच तालुक्यात दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधन वितरण करण्यासाठी भव्य मोजमाप...
डिसेंबर 01, 2019
नांदेड : पावसाचे जास्त प्रमाण असल्यास भूगर्भात जमा होणारे पाणीसाठे आणि जमिनीतील फॉल्ट तथा प्लेटांचे घर्षण, बेसॉल्ट खडक, अंतर्गत खनिज यांच्याशी संयुग होऊन मुक्त होणाऱ्या वायूमुळे हे आवाज निर्माण होतात. ही नैसर्गिक प्रक्रिया असून अशी परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी न घाबरता सावधगिरी बाळगण्याचे...
नोव्हेंबर 26, 2019
अमरावती : ग्रामीण भागात जिल्हा परिषदेअंतर्गत जवळपास 3,900 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. यंदा अवकाळी पावसाचा जोर चांगलाच असल्याने जवळपास दोन हजार किलोमीटरचे रस्ते खराब झाले आहेत. अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पुरामुळे 50 लहान मोठ्या पुलांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या सततधार...
नोव्हेंबर 25, 2019
चंद्रपूर : परतीच्या अवकाळी पावसामुळे काढलेल्या सोयाबीनची किंमत मातीमोल झाली. पऱ्हाटीच्या बोंडाची संख्या घटली तर धानाचे उभे पीक वाया गेले, अशा अनेक व्यथा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकाच्या प्रतिनिधींपुढे सोमवारी (ता. 25) मांडल्या. तातडीच्या मदतीची मागणी केली. महाराष्ट्रातील नैसर्गिक...
नोव्हेंबर 19, 2019
खामगाव : डोंगर, जंगल, प्राणी, पक्षी आणि वृक्षवल्लीने नटलेल्या सातपुडा पर्वत रांगात सध्या गुलाबी थंडीच्या मौसमात निसग सौंदर्याची मुक्त उधळण पहायला मिळत आहे. वन भ्रमंती, व्याघ्र प्रकल्प, तीर्थाटन असा तिहेरी आनंद पर्यटक आणि भाविकांना इथे घेता येतो. बुलडाणा जिल्ह्यातील अप्रतिम असे पर्यटन स्थळ म्हणून...
नोव्हेंबर 16, 2019
अलिबाग (बातमीदार) : अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य विभागाअंतर्गत कंत्राटी स्वरूपात काम करणारे तज्ज्ञ डॉक्‍टर संपावर गेले आहेत. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे प्रचंड हाल झाले आहेत. येथे कार्यरत असलेल्या डॉक्‍टरांच्या कामावरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे...
नोव्हेंबर 13, 2019
सेनगाव (जिल्हा हिंगोली) :  परतीच्‍या पावसामुळे शेती पिकाचे नुकसान झाले असून प्रशासनाने अद्याप शेतकऱ्यांना मदत दिली नाही. तसेच बँकांनी पीककर्ज दिले नाही. आता खासगी फायनान्सकडून सक्‍तीने कर्ज वसुली केली जात असल्‍याने आत्‍महत्‍या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकऱ्याच्‍...
नोव्हेंबर 07, 2019
मुंबई : मुस्लिम धर्मियांचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांची येत्या रविवारी 10 नोव्हेंबर रोजी जयंती आहे.यानिमित्त दरवर्षी भायखळा खिलाफत हाऊस ते क्रॉफर्ड मार्केट असा लाखो लोकांचा जुलूस काढण्यात येतो. गेले 100 वर्ष असा जुलूस काढण्यात येत आहे.त्यात लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी होतात.यामुळे...
सप्टेंबर 25, 2019
अहेरी (जि. गडचिरोली) : सततच्या पावसाने भामरागड तालुक्‍यात चार वेळा आलेल्या पुरामुळे शंभराहून अधिक गावे बाधित झाली आहेत. प्रशासनाकडून बाधित गावांना मदत पुरविण्याचे काम सुरू आहेत. मात्र काही गावांत अद्याप मदत पोहाचलेली नाही. अशाच मरकणार गावाला मदत पुरविण्यासाठी निघालेल्या प्राशासकीय अधिकाऱ्यांनाही...
सप्टेंबर 12, 2018
सोलापूर- "शहरात डेंगी आणि स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव झालेला असताना महापालिकेचा आरोग्य विभाग तितकासा गंभीर नाही. नागरिकांच्या जीवाशी खेळण्यासाठी 40-50 हजार रुपयांचा पगार मिळतो का तुम्हाला'' अशा शब्दात महापौर शोभा बनशेट्टी यांनी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले.  स्थायी समितीच्या...
ऑगस्ट 18, 2018
औरंगाबाद : सरपंच, पोलिस पाटील आणि ग्रामसेवक गावाच्या विकासातील महत्वाचे घटक आहेत. आपापल्या गावाची वेदना, दुख दूर करण्याचे महत्वाचे काम तुमच्या हातात आहे. शेतकऱ्यांचे सबलीकरण व्हावे व शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी सरपंचांनी गावा-गावात मनरेगावर भर द्यावा असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ....
जून 20, 2018
कोल्हापूर - डेंगीच्या प्रश्‍नावरून महापालिका सदस्यांनी सभागृह दणाणून सोडले. प्रशासनालाच डेंगीची लागण झाल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याशिवाय सभागृह सोडणार नाही, असा पवित्रा सदस्यांनी घेतला. त्याची दखल घेत प्रभारी मुख्य आरोग्यनिरीक्षक डॉ. विजय पाटील यांना...
मे 03, 2018
पाली - पावसाळी पर्यनासाठी प्रसिद्ध असलेल्या सुधागड तालुक्यातील पडसरे गावाला जोडणारा पुल मोडकळीस आला असून धोकादायक अवस्थेत आहे. हा पुल पडसरे गावाला सुधागड तालुक्यातील सर्व गावांशी जोडतो. पडसरे पुलाची पाहणी नुकतीच रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी केली. या पुलाचे संरक्षण कठडे तुटलेल्या...
एप्रिल 10, 2018
सोलापूर : महापालिका स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक पूर्वीप्रमाणेच राबवावी, असे आदेश आज उच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे शिवसेनेचे गणेश वानकर यांची सभापतिपदी बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सभापतिपदासाठी वानकर यांच्यासह भाजपकडून राजेश्री कणके यानी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांच्या...
ऑगस्ट 13, 2017
औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (घाटी) श्रेणी आणि क्षमतावर्धन करण्यासाठी शासनाकडे २३२ कोटींच्या निधीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली. त्यांनी शनिवारी (ता. १२) घाटीच्या प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात अधिष्ठाता कार्यालयात बैठक घेतली...
जुलै 25, 2017
‘कपाटां’वर तोडग्यासाठी प्रयत्न, मंजुरी मिळाल्यास दिलासा नाशिक - राज्य शासनाने अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी नियमावली जाहीर केली असताना त्याच धर्तीवर महापालिका प्रशासनाने बांधकामातील कपाटांवर तोडगा काढण्यासाठी सहा व साडेसात मीटर रस्त्यावर दीड एफएसआय द्यावा, असा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला...
जुलै 14, 2017
जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी केली पाहणी; सिटी स्कॅनसाठी ट्रान्स्फाॅर्मर चार्ज करण्याच्या सूचना जळगाव - जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या अधिक असून, त्यांच्यावर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात ‘एनआरएचएम’अंतर्गत नवीन इमारत बांधकाम सुरू आहे. या इमारतीत ‘एनआरसी’ सेंटर...
जुलै 12, 2017
जिल्हा परिषदेची पहिलीच सभा लक्षवेधी - दोन शिक्षकांवर कारवाईत पक्षपातीपणा कोल्हापूर - सोळा लाखांचा अपहार करणारा शिक्षक सेवेत आणि आर्थिक अनियमितता प्रकरणी महिला शिक्षक निलंबित, या शिक्षण विभागाच्या पक्षपाती कारभारावर आज जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत टीकेची झोड उठली. ज्या गावातील जवान...