एकूण 16 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
नेरळ : नव मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि अन्य मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा, यासाठी कर्जत तालुक्‍यात निवडणूक यंत्रणेकडून जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे.  भारत सरकार तसेच सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आऊटरिच ब्युरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत...
सप्टेंबर 08, 2019
"सकाळ'मधून "यशोधराचे गौडबंगाल' मालिका प्रसिद्ध : पोलिसांकडून टाळाटाळ; न्यायालयाने दिला आदेश नाशिक : शासकीय, निमशासकीय आणि देवस्थानांच्या प्रसादाचा ठेका घेऊन फसवणूक करणाऱ्या, तसेच संस्थेशी कोणताही संबंध नसताना निरक्षर महिलेची बनावट कागदपत्रांच्या आधारे संचालक म्हणून नेमणूक करणाऱ्या ÷"यशोधरा महिला...
ऑगस्ट 23, 2018
येवला - शासकीय व अनुदानित आश्रमशाळेची वेळ सकाळी ११ ते ५ करण्याविषयी तातडीने प्रशासकीय बैठक घेऊन तात्काळ निर्णय घेण्यात येईल. शासकीय आश्रमशाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग लवकरच सुरू केले जाणार, शासकीय आश्रमशाळेतील शिक्षण व वसतीगृह विभाग स्वतंत्र करण्याविषयी लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन आदिवासी विकास...
ऑगस्ट 02, 2018
आर्थिक गुन्हे करून पळ काढण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजनांचा विचार होत आहे, ही स्वागतार्ह बाब असली, तरी कारवाईच्या इच्छाशक्तीवरच त्या उपायांची परिणामकारकता अवलंबून असेल.  भारतीय जनता पक्षाचे सरकार चार वर्षांपूर्वी केंद्रात प्रथमच पूर्ण बहुमत मिळवून सत्तारूढ झाले आणि आता देशातील...
जुलै 10, 2018
नागपूर : केंद्र सरकारची दीडपट हमीभावाची घोषणा शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक असून, हिंमत असेल तर मंत्र्यांनी गावा-खेड्यात जाऊन दीडपट हमीभाव दिल्याची वल्गना करून दाखवावी. सरकार गावात गेल्यास शेतकरी त्यांना पळता भूई केल्याशिवाय सोडणार नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले...
जून 19, 2018
उंड्री पुणे - आयुष्यभर ज्यांनी आपल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडत तरूण पिढीला जगण्याचे बळ दिले, अशा ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या उतरत़्या वयात आदर आणि आसरा देऊन त्यांचे आयुष्य सुखकर करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. त्यासाठी सामाजिक, शासकीय आणि धोरणात्मक अशा सर्वच पातळींवर प्रयत्न झाले पाहिजे,...
एप्रिल 30, 2018
नागपूर : "विभक्तीचा कल्पनाविलास' या दोन शब्दांमुळे उडालेली ठिणगी विदर्भवादी व संयुक्त महाराष्ट्रवाद्यांमध्ये वणवा पेटवून गेली. पत्रकार क्‍लब येथे आयोजित चर्चासत्रात शिवसेनेचे खासदार आनंद अडसूळ आणि वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते ऍड. श्रीहरी अणे यांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याने चर्चासत्राला...
एप्रिल 01, 2018
दातांची सुरक्षा दातांबाबत पडणाऱ्या अनेक प्रश्‍नांची उत्तरं देणारं हे पुस्तक डॉ. विजय तारे यांनी लिहिलं आहे. दातांची रचना आणि त्यांचं कार्य, दातांचे-हिरड्यांचे सर्वसाधारण आजार, दातांची दुखणी, दात मोडणं, प्लाक, कृत्रिम दंतपंक्ती, दातांची काळजी कशी घ्यायची अशा वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांनी...
मार्च 29, 2018
आळेफाटा (पुणे) : पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे मंगळवारी (ता.२७) एकरी १०० टनापेक्षा जास्त ऊस उत्पादनाचे तंत्र अवगत असलेला तरुण प्रयोगशील शेतकरी विकास चव्हाण यांच्या शेतावर, बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्र आणि प्रवरानगरच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या...
जानेवारी 29, 2018
औरंगाबाद - दोन वर्षांपासून उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) सात मार्चपर्यंत पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे सात मार्चपूर्वी कोणत्याही परिस्थितीत मिनी घाटी सुरू होईल, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी...
सप्टेंबर 10, 2017
‘सकाळ इंडिया फाउंडेशन’ आणि ‘युगल धर्म संघा’चा पुढाकार; ज्युनिअर मेंटल कॅल्क्‍युलेशन चॅम्पियनशिप  पुणे - बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकारातून गणिती आकडेमोडीची चमक स्पष्ट करणारी ‘ज्युनिअर मेंटल कॅल्क्‍युलेशन चॅम्पियनशिप २०१७’ स्पर्धा जर्मनीतील बेलफिल्ड येथे होत आहे. २९ सप्टेंबर ते ३ ऑक्‍टोबर...
सप्टेंबर 08, 2017
मुंबई - कोल्हापूरमधील पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात स्वतंत्र कायदा तयार करण्याचे तसेच देवस्थान समितीच्या जमिनी रेडीरेकनर दराने कुळांना विकण्यास प्राधान्य देण्यासंदर्भात विचार करण्यात येईल. तसेच पुजारी नियुक्तीसंदर्भात नेमलेल्या समितीने...
सप्टेंबर 05, 2017
स्वागत समारंभ एच. व्ही. देसाई महाविद्यालयातील प्रथम वर्ष बी.एस्सी. संगणक शास्त्र, बीसीए (सायन्स), बीबीए (सीए), बीबीए व एमएस्सी संगणक शास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहन व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी महाराष्ट्र केसरी किताब मिळवणारे व पोलिस उपअधीक्षक विजय चौधरी, प्राचार्य...
जुलै 18, 2017
रत्नागिरी - वायलीच्या जाळ्याने मासेमारी करणाऱ्या पारंपरिक व फायबर नौकांनी वायलीचे जाळे पाण्यात सोडल्यावर असलेल्या फावल्या वेळात स्क्विड जिगिंग यंत्राच्या वापराने उत्पन्नात वाढ करता येते. हे यंत्र कमी खर्चाचे असून मत्स्य अभियांत्रिकी विभागाने बनवले आहे, अशी माहिती शिरगाव-रत्नागिरीतील मत्स्य...
जुलै 12, 2017
जिल्हा परिषदेची पहिलीच सभा लक्षवेधी - दोन शिक्षकांवर कारवाईत पक्षपातीपणा कोल्हापूर - सोळा लाखांचा अपहार करणारा शिक्षक सेवेत आणि आर्थिक अनियमितता प्रकरणी महिला शिक्षक निलंबित, या शिक्षण विभागाच्या पक्षपाती कारभारावर आज जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत टीकेची झोड उठली. ज्या गावातील जवान...
जून 27, 2017
औरंगाबाद - आरक्षण लागू करून सर्वसामान्यांना शिक्षणाची दारे उघडे करीत शिक्षणाची सक्ती करणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना जयंती दिनानिमित्त सोमवारी (ता. २६) शहरात विविध पक्ष, संघटनांतर्फे अभिवादन करण्यात आले. शहरभर व्याख्याने, चर्चासत्रे, रक्तदान शिबिरे असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते....