एकूण 1 परिणाम
सप्टेंबर 22, 2017
नाशिक - ‘या देवी सर्वभूतेषु शक्ती-रूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ... संपूर्ण प्राणिमात्रांमध्ये शक्तिरूपाने वसणाऱ्या देवीचे नमन करीत आज सर्वत्र घटस्थापना करण्यात आली.  ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. पहाटे पाचला राष्ट्रसंत...