एकूण 9 परिणाम
मे 23, 2019
पुणे : ''शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे आपल्याला हा विजय मिळाला असून, त्याचे सर्व श्रेय मला निवडून देणाऱ्या जनतेलाच आहे,'' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.  डॉ. कोल्हे...
मे 23, 2019
खामगाव- बुलडाणा लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी अखेर विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. शेवटच्या फेरी अखेर त्यांनी 1 लाख 37 हजार मतांची आघाडी घेतली असून त्यांच्या विजयाची घोषणा फक्त औपचारिकता बाकी आहे. यामुळे निवडणूकी दरम्यान सकाळ ने प्रकाशित केलेल्या 'लोकसभेत घाटाखालील...
मे 23, 2019
मुंबई : माझ्या जीवनात मी विरोधी पक्षातही काम केले. लोकशाहीत सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे. लोकशाहीचा हा सर्वांत मोठा विजय आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) सांगितले. गडकरी म्हणाले, जनता निवडणुकीत आपला कौल देते. आपण सर्व मिळून मान-मर्यादेचा सन्मान केला...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नाशिक : अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली उत्तर महाराष्ट्रातील आठ जागांवर  मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप पाच, तर काँग्रेस दोन जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. उत्तर महाराष्ट्रात लोकसभेच्या 8...
मार्च 26, 2019
पुणे : उमेदवारी जाहीर करण्यात आणि प्रचारात आघाडी घेणाऱ्या महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्य प्रचाराचा नारळ आज "स्लो मोशन" मध्ये फुटला. सभेला उशीरा पोहोचलेले मुख्येवक्ते आणि उमेदवार त्यामुळे वाट पाहून कंटाळलेल्या जनतेने अखेर काढता पाय घेतला. तेथील ही परिस्थिती पाहून गिरीश बापट यांनी भाषण करणे...
मार्च 17, 2019
पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मडगाव विधानसभा मतदारसंघातील विद्ममान आमदार दिगंबर कामत आज तातडीने दिल्लीला गेल्याने ते पुढील मुख्यमंत्री असतील अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सकाळी ते दिल्लीला रवाना झाले असून आपण व्यावसायिक कारणास्तव दिल्लीला जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे....
मार्च 15, 2019
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे.  आघाडीकडून राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. उर्वरीत जागांची यादी येत्या 3 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. ...
मार्च 15, 2019
सर्व शंका-कुशंका, चर्चा, तर्क-वितर्क यानंतर पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून पार्थ अजित पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. पार्थ यांच्या उमेदवारीमुळे मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम झाली आहे. यानिमित्ताने पवार घराण्यातील तिसरी पिढी लोकसभेच्या रिंगणात उतरली आहे. एकाबाजूला पार्थ यांची...
मार्च 12, 2019
लोकसभा निवडणुकीत २००४ पासून तयार झालेला शिवसेनेचा बालेकिल्ला २००९ च्या निवडणुकीत उद्‌ध्वस्त झाला. काँग्रेसचे उमेदवार डॉ. नीलेश नारायण राणे यांनी सुरेश प्रभूंचा पराभव केला. रत्नागिरीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अनंत गीतेंनी मात्र रायगडमधून निवडणूक लढवत मोठा विजय मिळविला. कोकणात २००९ ची...