एकूण 1 परिणाम
जून 28, 2017
आवळा फळपिकात उन्हाळ्यात फळधारणा होते. मात्र पावसाळा सुरू होईपर्यंत ती सुप्तावस्थेत असतात. पावसाचे आगमन झाल्यानंतर फळे वाढण्यास सुरवात होते. त्यानंतर बागेची काळजी घ्यावी.    आवळा या फळपिकात पावसाळ्यात खतव्यवस्थापन, छाटणी, फुले व फळगळ नियंत्रण आदी बाबी महत्त्वाच्या आहेत.  छाटणी आणि वळण देणे  आवळ्याचे...