एकूण 2 परिणाम
मे 02, 2018
शशांक शेंडे सर्वोत्कृष्ट अभिनेता; तर पूजा सावंत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री  मुंबई - 55 व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात "रेडू' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरवण्यात आले. "मुरांबा', "क्षितिज - एक होरायझन' या चित्रपटांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. "रेडू' या चित्रपटासाठी...
जून 12, 2017
मुंबई : उत्तम साहित्याची आवड निर्माण होऊन लोकांनी अभिरुचीपूर्ण वाचनाकडे वळावे, या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या व्हिजन आयोजित ‘चला, वाचू या’ या अभिवाचन उपक्रमाचा दुसरा वर्धापनदिन रविवार १८ जून रोजी सायंकाळी ७.४५ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरच्या मिनी थिएटरमध्ये होत असून उपक्रमाच्या या...