एकूण 8 परिणाम
फेब्रुवारी 28, 2019
येत्या 1 मार्चला साजरा होणाऱ्या ‘रोटी डे’ या सामाजिक उपक्रमासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील तब्बल 38 हून अधिक कलाकार, तंत्रज्ञ यांनी एकत्र येऊन गाणे तयार केले आहे. गरजूंना मदत करण्याचा ‘रोटी डे’ हा उपक्रम मागील चार वर्षांपासून अभिनेता अमित कल्याणकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. ‘रोटी डे’ ही...
फेब्रुवारी 14, 2019
तेजश्री प्रधान, मंगेश देसाई आणि माधव अभ्यंकर यांची प्रमुख भूमिका असलेला 'जजमेंट' या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. ज्योत्स्ना फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित 'जजमेंट' या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर सुर्वे यांनी केले आहे. हा चित्रपट निवृत्त सनदी अधिकारी आणि पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला...
मे 02, 2018
शशांक शेंडे सर्वोत्कृष्ट अभिनेता; तर पूजा सावंत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री  मुंबई - 55 व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात "रेडू' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरवण्यात आले. "मुरांबा', "क्षितिज - एक होरायझन' या चित्रपटांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. "रेडू' या चित्रपटासाठी...
ऑगस्ट 08, 2017
मुंबई : मराठी चित्रपटांच्या बदलत्या परिभाषेने रुपेरी पडदा अधिक विस्तारु लागला आहे. ‘बायोपिक’ चित्रपटांचा स्वतंत्र प्रवाह अलीकडच्या काळात मराठीत तयार झाला असून आत्मचरित्रांवर आधारित चित्रपटांना रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ‘बायोपिक’ चित्रपटांच्या या मांदियाळीत आता जगातील एक प्रमुख स्पाईनल...
जुलै 25, 2017
मुंबई : टॉर्क फार्मा प्रस्तुत आणि फिल्मी किडा प्रोडक्शन्स निर्मित ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईत लाँच करण्यात आला. या चित्रपटाचे निर्माते पी. एस. छतवाल, रिचा सिन्हा आणि रवि सिंग तर दिग्दर्शक समीर विद्वांसबरोबरच चित्रपटातील कलाकार स्पृहा जोशी, गश्मीर महाजनी, कमलेश सावंत,...
जून 17, 2017
आतापर्यंत कित्येक गाजलेल्या कादंबरींवर मराठी चित्रपट बनलेले आहेत. त्यातील काही चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला आहे. आता ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या "माचीवरला बुधा' या अजरामर साहित्यकृतीवर चित्रपट आला आहे. मानव आणि निसर्गाचे अद्वैत अधोरेखित करणाऱ्या या कादंबरीवर दिग्दर्शक विजय दत्त...
जून 12, 2017
मुंबई ; “माचीवरला बुधा हे आप्पांनी त्यांच्या मरणाचे पाहिलेले स्वप्न आहे. जीवन संपवायचे असेल तर ते बुधा सारखे...असे ते नेहमी म्हणत! खरंतर बुधा ही व्यक्तिरेखा म्हणजे आप्पा स्वत:च होते, असे वीणा देव यांनी सांगताच, कमालीची शांतता पसरली. आणि त्या प्रतिभावंत लेखकाबद्दलचा आदर कमालीचा वाढला. निमित्त होते...
जून 07, 2017
बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड असून प्रेक्षकांचे राजकीय व्यक्तीरेखांवर येणाऱ्या चित्रपटांकडे जास्त लक्ष लागले आहे. यापैकी एक चित्रपट म्हणजे भारताचे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या जीवनावरील "द ऍक्‍सिडेंटल प्राइम मिनिस्टर'. या चित्रपटात दिग्गज अभिनेते अनुपम खेर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग...