एकूण 4 परिणाम
फेब्रुवारी 28, 2019
येत्या 1 मार्चला साजरा होणाऱ्या ‘रोटी डे’ या सामाजिक उपक्रमासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील तब्बल 38 हून अधिक कलाकार, तंत्रज्ञ यांनी एकत्र येऊन गाणे तयार केले आहे. गरजूंना मदत करण्याचा ‘रोटी डे’ हा उपक्रम मागील चार वर्षांपासून अभिनेता अमित कल्याणकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. ‘रोटी डे’ ही...
फेब्रुवारी 14, 2019
तेजश्री प्रधान, मंगेश देसाई आणि माधव अभ्यंकर यांची प्रमुख भूमिका असलेला 'जजमेंट' या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. ज्योत्स्ना फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित 'जजमेंट' या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर सुर्वे यांनी केले आहे. हा चित्रपट निवृत्त सनदी अधिकारी आणि पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला...
ऑगस्ट 08, 2017
मुंबई : मराठी चित्रपटांच्या बदलत्या परिभाषेने रुपेरी पडदा अधिक विस्तारु लागला आहे. ‘बायोपिक’ चित्रपटांचा स्वतंत्र प्रवाह अलीकडच्या काळात मराठीत तयार झाला असून आत्मचरित्रांवर आधारित चित्रपटांना रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ‘बायोपिक’ चित्रपटांच्या या मांदियाळीत आता जगातील एक प्रमुख स्पाईनल...
जून 17, 2017
आतापर्यंत कित्येक गाजलेल्या कादंबरींवर मराठी चित्रपट बनलेले आहेत. त्यातील काही चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला आहे. आता ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या "माचीवरला बुधा' या अजरामर साहित्यकृतीवर चित्रपट आला आहे. मानव आणि निसर्गाचे अद्वैत अधोरेखित करणाऱ्या या कादंबरीवर दिग्दर्शक विजय दत्त...