एकूण 1 परिणाम
ऑगस्ट 02, 2017
मुंबई : कॉलेज जीवनात आपल्याला आवडणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे मित्रांचा ग्रुप आणि कॉलेज कॅफे. कॉलेजच्या क्लासरूम मध्ये जेवढे घडत नाही तेवढे कॉलेजच्या कॅफेत घडत असते, खरी शाळा तर तीच असते. याच विषयवार राजेश शहाळे निर्मित आणि डॉ. राज माने दिग्दर्शित कॉलेज कॅफे नावाचा मराठी सिनेमा येत्या ११...