एकूण 1 परिणाम
जानेवारी 21, 2017
भिसी/ब्रह्मपुरी : मकरंद अनासपुरे मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले नाव. विनोदी अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात घर केले. मात्र, या मक्‍यादादाला झाडीपट्टीची भुरळ पडली आहे. त्यामुळे आता अनासपुरे यांचा अभिनय झाडीपट्टीच्या नाटकातून बघता येणार आहे. चिमूर तालुक्‍यातील भिसी येथे 'गद्दार' नाटकाचा...