एकूण 24 परिणाम
मे 16, 2019
मार्मिक टिप्पणी, चपखल भाषा आणि मतदारांच्या मर्मावर बोट ठेवणारी शब्दचित्र कळा यामुळे लोकसभा निवडणुकीत जाहिरातयुद्ध रंगले. मात्र त्यात कोणत्याही पक्षाकडे ठोसपणे मांडता येईल, असा वास्तव दाखवणारा आणि टणत्कार असणारा संदेश नव्हता, हेही तितकेच खरे. रा जीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाला ‘...
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
फेब्रुवारी 15, 2019
मोदी यांच्या विरोधात फळी उभी करण्याचा सर्व विरोधी नेत्यांचा प्रयत्न असला, तरी त्याला एकसंध स्वरूप येण्यासाठी आणखी बरीच मजल मारावी लागणार आहे. लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून नरेंद्र मोदी यांनी संसदेत पहिल्यांदा प्रवेश केला, तेव्हा त्यांनी संसद भवनाच्या पायऱ्यांवर माथा...
डिसेंबर 12, 2018
नादारी व दिवाळखोरीविषयक कायद्याने थकीत कर्जांची समस्या सुटण्यास सुरवात झाली खरी; पण सगळी प्रक्रिया सोपी नाही. उदा. थकीत कर्जामुळे जर एखादी कंपनी दिवाळ्यात निघाली, तर बेरोजगारीचा प्रश्‍न उभा राहतो. या बेरोजगारांना संरक्षण देण्यास सध्याचे कायदे असमर्थ आहेत. दे शातील बॅंकांची थकीत कर्जे ही एक चिघळत...
ऑक्टोबर 30, 2018
सरकारी दबाव आणि रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता यातील ताण पूर्वापार चालत असला तरी अलीकडे तो वाढतो आहे. तात्कालिक सोईच्या पलीकडे जाऊन या प्रश्‍नाचा विचार व्हायला हवा. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांच्या इशाऱ्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. दे शातील घटनात्मक संस्थांच्या...
सप्टेंबर 12, 2018
नुकत्याच झालेल्या ‘टू प्लस टू’ चर्चेत अमेरिकेला काही मुद्द्यांवर माघार घेत भारताशी वाटाघाटी कराव्या लागल्या. कारण भारताशी मैत्रीसंबंध वृद्धिंगत करण्याशिवाय पर्याय नाही, हे अमेरिकेला कळून चुकले आहे. अमेरिकेच्या आशियाविषयक धोरणात भारताचे स्थान महत्त्वाचे आहे, हेही या निमित्ताने स्पष्ट झाले. भा रत आणि...
ऑगस्ट 02, 2018
आर्थिक गुन्हे करून पळ काढण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजनांचा विचार होत आहे, ही स्वागतार्ह बाब असली, तरी कारवाईच्या इच्छाशक्तीवरच त्या उपायांची परिणामकारकता अवलंबून असेल.  भारतीय जनता पक्षाचे सरकार चार वर्षांपूर्वी केंद्रात प्रथमच पूर्ण बहुमत मिळवून सत्तारूढ झाले आणि आता देशातील...
जुलै 11, 2018
भारत-मलेशिया संबंधांत प्रथमच ताण निर्माण झाला आहे, तो झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणावरून. पण या प्रकरणाचा उपयोग राजकीय लाभाचे साधन म्हणून करण्याचा मलेशियन सरकारचा डाव दिसतो. त्यामुळेच त्याच्या प्रत्यार्पणाबाबत तो देश भारताला जुमानत नाही. मलेशियात आश्रयास असणारा मुंबईतील डॉ. झाकीर नाईक...
जून 18, 2018
रंगलेल्या नाटकाचा खेळ संपल्यानंतरही त्यातील व्यक्‍तिरेखा रंगभूमीचा ठाव सोडून रसिकांच्या मनात राहायला येतात, तसा भास तूर्त नाट्य संमेलनाला उपस्थिती लावून आलेल्या रसिकांना होत असणार. तब्बल साठ तास चाललेल्या 96व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा पडदा नुकताच पडला. आता उरतील त्या चर्चा, दिवाळीनंतर येणारा...
मे 25, 2018
जगावर प्रभाव पाडण्याच्या नादात अलीकडील काळात भारताने आपल्या शेजाऱ्यांना गमावले. हे नुकसान अधिक वाढू नये, यासाठी नरेंद्र मोदींनी पडद्याआडच्या राजनयाचा मार्ग स्वीकारून शी जिनपिंग व पुतीन यांच्याशी विषयपत्रिकेच्या चौकटीपासून मुक्त संवाद साधला आहे. पं डित किशन महाराज यांनी एका मान्यवर तबलापटूच्या...
मे 18, 2018
मा णूस हा असा प्राणी आहे की, सामान्यपणे तो कोणत्याही मानवी नियमांत बसत नाही. कालचा माणूस आज वेगळा भासतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्‍तीबाबत कोणतेही ठाम मत बनवता येत नाही. जीवन जगण्याचा आणि घेण्याचा अनुभव आहे. तो वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा असतो. कोणत्या प्रसंगी आपण कसे वागू हे निश्‍चितपणे सांगता येत नाही...
मे 11, 2018
भारतातील प्रचंड मोठी बाजारपेठ परदेशी कंपन्यांना खुणावते आहे. त्यामुळेच ‘वॉलमार्ट’ने भारतातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी ‘फ्लिपकार्ट’साठी १६ अब्ज डॉलर इतकी अभूतपूर्व किंमत मोजली आहे. ही ‘फ्लिपकार्ट’च्या यशाची पावतीच आहे. अ वघ्या बारा वर्षांपूर्वी दिल्लीतील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी’मध्ये सचिन...
फेब्रुवारी 21, 2018
सगुणाबाई हयात असती, तर तिनं आज शंभरी गाठली असती. आम्ही नव्या घरी राहायला आलो तेव्हापासून ती आमच्या घरी धुणीभांडी करायची. साठ वर्षांपूर्वी तिचा पगार होता अवघा नऊ रुपये. ती अतिशय कष्टाळू, प्रामाणिक होती. धुवायला दिलेल्या कपड्यात चुकून पैसे राहिले, तर आणून द्यायची. मनात यायचं हिच्या आई-वडिलांनी किती...
फेब्रुवारी 07, 2018
पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स हे पक्ष नेहमीच विभाजनवाद्यांना चुचकारण्याचा प्रयत्न करीत असतात. शोपियाँमधील घटनेच्या निमित्ताने त्याचाच प्रत्यय आला. प्र जासत्ताक दिन शांततेत पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शोपियाँमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दोनशे काश्‍मिरी तरुणांच्या जमावाने जोरदार दगडफेक केली. इशाऱ्यांना न...
जानेवारी 29, 2018
मुरलीकांत पेटकर यांचे इस्लामपूर हे जन्मगाव. लहानपणापासून कुस्तीची आवड; पण घरची गरिबी होती. तालमीमध्ये थंडाई वाटण्याचे काम त्यांना मिळाले. एखादा शिकाऊ पैलवान आला नाही, की त्याच्या बदली ते कुस्ती खेळत. सर्वांना वाटून उरलेली थोडीशी थंडाई त्याबदल्यात मिळे. एकदा एका प्रसिद्ध पैलवानाच्या चेल्यालाच त्याने...
डिसेंबर 08, 2017
गुजरातच्या किनारपट्टीवर घोंगावणारे ‘ओखी’ वादळ फारसे काही नुकसान न करता पुढे गेले असले, तरी याच परिसरात गेले महिनाभर सुरू असलेले राजकीय तुफान नेमके काय परिणाम घडवणार आहे, त्याची आजमितीला कोणालाही शाश्‍वती देता येत नाही! भारतीय जनता पक्षाच्या गुजरातेतील २२ वर्षांची राजवट उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसने...
मे 05, 2017
राष्ट्रपतिपद निवडणुकीच्या निमित्ताने बिगरभाजपवादाच्या छत्राखाली विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना यश मिळाले तर राजकारणाचे चित्र बदलेल; परंतु त्यात अनेक अडचणीही आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच काँग्रेसविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न डॉ. राममनोहर...
एप्रिल 07, 2017
दिवसेंदिवस स्पर्धा, ताणतणाव, एकाकीपणातून डिप्रेशन किंवा उदासीनतेच्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने डिप्रेशनकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी आजच्या (ता. ७ एप्रिल) आरोग्य दिनानिमित्त त्यावर मनमोकळी चर्चा व्हावी, असे सांगितले आहे. या आजाराविषयी... आपल्या मनाला वाटणारे डिप्रेशन म्हणजेच...
एप्रिल 03, 2017
गोरखपूरचे मठाधिपती योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होताच अवैध कत्तलखान्यांवर तिसरा डोळा रोखला. परिणामी, बीफबंदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाचे अन्य मुख्यमंत्री तरी कसे मागे राहतील? ""संपूर्ण विश्‍वाचं एकूणच नैतिक व धार्मिक अध:पतन रोखायचं असेल, तर...
मार्च 20, 2017
सर्वच आघाड्यांवर ढासळलेल्या पंजाबला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्याची अवघड जबाबदारी नवे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांना पेलावी लागणार आहे.  पंजाबचे नवे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (वय 75) यांनी शपथविधीनंतर केलेले वक्तव्य त्यांच्या राजकीय परिपक्वतेचे निदर्शक होते. अकाली दल-भारतीय जनता...