एकूण 12 परिणाम
जुलै 10, 2019
कोल्हापूर - जोतिबाच्या डोंगरावर ते दर रविवारी सकाळी ७ ते ११ पर्यंत चर खोदत होते. जाता-येता काही लोक चौकशी करत होते; पण पुढे जात होते. असे चर तुम्ही दहा-पंधरा जण किती दिवस खोदणार? त्यात किती पाणी साठणार? त्यामुळे अशी किती झाडे जगणार? असेही तिरकसपणे विचारणारे त्यात काही जण होते; पण त्याकडे लक्ष न...
मार्च 26, 2019
कोल्हापूर - दृष्टी नाही, एक दृष्टिकोन आहे. अंधार असला तरी प्रकाशाकडे जाण्याची शक्ती आहे. आवाजाची अशी एक ताकद आहे, जी काळजाचा ठाव घेणारी आहे...ज्ञानप्रबोधन संचलित अंधशाळेतील मुले आत्मविश्‍वासानं बोलत होती. विद्यापीठ हायस्कूलच्या १९९१ च्या बॅचमधील १४० माजी विद्यार्थ्यांनी येथील तीन मुलांना दत्तक...
मे 03, 2018
कोल्हापूर - लोकसहभागातून गावचा पाणी प्रश्‍न सोडविण्याचा निर्णय सरनोबतवाडीतील गावकऱ्यांनी घेतला आहे. विहिरीसाठी श्रीकांत वसंतराव माने या शेतकऱ्याने पाच गुंठे जागा दान दिली. ग्रामपंचायतीकडे याची नोंद झाली. लोकनियुक्त सरपंच उत्तम माने यांनी वाढदिनाचा डिजिटल फलकांसह इतर खर्च टाळून एक लाख दहा हजार रुपये...
एप्रिल 04, 2018
राशीन : वाढत्या उन्हाच्या काहीलीत पाण्यासाठी कासावीस होणाऱ्या पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी जनजागृती सामाजिक युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून "या उन्हाळ्यात एक सत्कार्य करूया पक्ष्यांना पाणी पाजूया" या उपक्रमातंर्गत पाणी ठेवण्यासाठी साडे तीन हजार प्लास्टिक व मातीच्या भांडयांचे जगदंबा विद्यालायातील...
डिसेंबर 14, 2017
नागपूर - उपराजधानीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) ट्रॉमा केअर युनिटमध्ये मेंदूमृत झालेल्या सुभाषराव पुरी यांनी मृत्यूला कवटाळतानाही केलेल्या अवयवदानातून दोघांना नवीन जीवनदान मिळाले आहे. विशेष असे की, उपराजधानीतील ‘हृदय’ सकाळी साडेनऊच्या सुमारास विमानाने चेन्नईला रवाना झाले....
नोव्हेंबर 30, 2017
म्हसवड - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जांभुळणी व त्यापुढे डोंगर माथ्यावरील श्री भोजलिंग देवस्थानला जोडला जाणारा रस्ता दुरुस्त करण्यासाठी ट्रेकर्सनी पुढाकार घेतला. प्रत्येक रविवारी ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या येथील ट्रेकर्सनी स्व खर्चाने हा रस्ता दुरुस्त करून तो जांभुळणीचे ग्रामस्थ व यात्रेकरूंना वाहतुकीस...
ऑक्टोबर 13, 2017
कडेगाव - कडेगाव स्मार्ट सिटी’ या सोशल मीिडया ग्रुपच्या प्रबोधनातून शहरात लोकसहभागातून विकासकामे होत आहेत. त्यातून प्रेरणा घेऊन स्वप्नील धर्मे व प्रसाद धर्मे यांनी स्वखर्चाने दत्तनगर चौक व श्रीराम चौक येथे वीस हजार रुपये किमतीचे शंभर वॅटचे चार एलईडी दिवे बसवून आजी व आजोबांना अनोखी श्रद्धांजली वाहिली...
ऑगस्ट 30, 2017
सतरा वर्षांनंतर एम.ए.च्या वर्गमित्राची लातूरला भेट झाली. मीही त्याला सतरा वर्षांतील जीवनप्रवास सांगितला. हा प्रवास ऐकताना त्याच्या चेहऱ्यावर आनंदभाव उमटले; पण मी त्याच्याबाबतीत विचारल्यानंतर त्याचा चेहरा पडला. सहजतेनेच आम्ही एम.ए.ला पाठ केलेली कवी अर्जुन डांगळे यांची कविता त्याच्या मुखातून बाहेर...
जुलै 20, 2017
नागपूर - रक्षाबंधनाचा सण येण्यापूर्वीच बहीण भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा किडनी प्रत्यारोपणातून जगवण्याचा सोहळा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पार पडला. बावन्न वर्षीय बहिणीने आयुष्याच्या उत्तरार्धातील ६५ वर्षीय भावाला किडनी दान देऊन त्यांना बुधवारी (ता. १९) नवे जीवदान दिले. सुपर स्पेशालिटी...
जून 17, 2017
सातारा - पाटण तालुक्‍यातील डोंगरदरीत वसलेले गाव...आधुनिक जगताच्या दहा पावले मागे असलेले... हे बदलण्यासाठी गावकरी पुढे आले अन्‌ यात्रेच्या वर्गणीतील २५ टक्‍के रक्‍कम शाळेसाठी खर्च केली... ज्या वाडीत ‘टीव्ही’ही नाहीत अशा भैरेवाडीत (ता. पाटण) प्राथमिक शाळेत ११ विद्यार्थ्यांच्या हाती टॅब आले... दुय्यम...
मार्च 22, 2017
नागठाणे - दुर्गम, खडतर वाटेवरच्या भैरेवाडी (ता. पाटण) येथील ग्रामस्थांनी गावातील शाळेला ‘टॅब स्कूल’ बनवत मुलांच्या शिक्षणाची वाट सुकर, सुलभ बनवली आहे. त्यातून शाळेला जिल्ह्यातील पहिल्या ‘टॅब स्कूल’चा लौकिक लाभला आहे. भैरेवाडी हे तारळे विभागातले गाव. जेमतेम दीडशेच्या घरात लोकसंख्या. त्यातील...
मार्च 04, 2017
पाटण - लोकसहभागातून डिजिटल क्‍लासरूमची चळवळ तालुक्‍यात जोर धरत आहे. त्यापुढे जाऊन सातारा जिल्ह्यातील पहिली टॅबयुक्त विद्यार्थी शाळा करण्याचा विक्रम तालुक्‍यातील जिल्हा परिषद शाळा भैरेवाडीने केला आहे. दुर्गम विभागातील या गावाने केलेल्या शैक्षणिक क्रांतीने सधन गावांच्या डोळ्यात अंजन घातले आहे.  तारळे...