एकूण 1264 परिणाम
डिसेंबर 11, 2019
नागपूर : शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुतीच्या सरकारचे पहिलेच हिवाळी अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळण्यात येणार आहे. मंगळवारी मुंबई येथे झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाचे कामकाज ठरवण्यात आले. सात अशासकीय विधेयकांवर चर्चा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व...
डिसेंबर 11, 2019
नांदेड : वर्दीतील पोलिस हा सर्वसामान्य तर सर्वसामान्य व्यक्ती हा विनावर्दीतील व्यक्ती हा पोलिस असतो. पोलिसांनी आपले कर्तव्य बजावत असतांना लोकांना सोबत घेतले तर कायदा व सुव्यवस्था निर्माण होणार नाही. नांदेड हे एक्स्ट्रा ‘टॉनीक’ देणारे शहर असल्याचे मत माजी अतिरिक्त पोलिस महासंचालक व्ही. व्ही....
डिसेंबर 11, 2019
जळगाव : "परिवर्तन जळगाव' निर्मित "अपूर्णांक' या नाटकाचा प्रयोग मराठी साहित्य अकादमीच्यावतीने नुकताच देवास येथे झाला. या प्रयोगाच्या निमित्ताने "परिवर्तन' परिवाराने जगप्रसिद्ध गायक कुमार गंधर्व यांच्या निवासस्थानी भेट दिली. याप्रसंगी कुमार गंधर्व यांच्या कन्या कलापिनी यांनी परिवर्तन परिवाराचे स्वागत...
डिसेंबर 11, 2019
मूर्तिजापूर (जिल्हा अकोला) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यावेळी बहुरंगी लढत अपेक्षित आहे. त्यासाठी इच्छुकांनी कंबर कसील असून, उमेदवारीसाठी प्रयत्नांची पाराकाष्ठा सुरू आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या तुलनेत शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करणारे लोकशाहीचे वैशिष्ट्य म्हणजे, शिक्षकांचे...
डिसेंबर 10, 2019
कोल्हापूर - दानेवाडी (ता. पन्हाळा) येथे सहलीला गेलेल्या बसचा ब्रेक निकामी झाला. चालकाने प्रसंगावधान राखून ही बस कठ्ठड्याला धडकली व उलटली. यात वीटा (सांगली) येथील इंदिराबाई भिडे कन्या प्रशालेच्या 12 विद्यार्थींनीसह दोन शिक्षक जखमी झाले. त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. आमदार सुमन पाटील यांनी...
डिसेंबर 10, 2019
अकोला : महापालिका सभेत पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील वितुष्ट दिसून आले. शिवसेना गटनेते राजेश मिश्रा यांनी अमृत अभियानाच्या डीपीआरच्या विषयावरून माजी महापौर विजय अग्रवाल यांना उद्देशून आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शैलीत ‘मीच सभा घेणार...’ या मुद्यावरून डिचविण्याचा प्रयत्न केला....
डिसेंबर 10, 2019
जळगाव : जिल्ह्यातील शेळगाव बॅरेज, गिरणा नदीवरील सात बलून बंधारे, बोदवड उपसासिंचन या प्रकल्पांना केंद्रीय जलआयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीने आज मान्यता दिली आहे. केंद्रीय जलश्रमशक्ती मंत्रालयाची आज दिल्ली येथे बैठक झाली.  केंद्रीय जलश्रमशक्ती मंत्रालयाचे सचिव यु. पी. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली...
डिसेंबर 09, 2019
बंगळूर - कर्नाटकात झालेल्या 15 विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी भाजपला कौल दिला आहे. भाजपचे विधानसभेतील संख्याबळ 118 वर पोहचल्याने पुढील साडेतीन वर्षे राज्यात भाजपचीच सत्ता राहणार यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी पोटनिवडणुकीत एकहाती यश...
डिसेंबर 09, 2019
औरंगाबाद : राज्यातील गावा-गावातले रस्ते, १२ हजार कोटींच्या पाण्याच्या योजना, सारथी म्हणजेच मराठा-कुणबींना सुविधा असे सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय रद्द करून तुम्ही कुणावर सूड उगवताय? हिंमत असेल तर आमच्याशी पंगा घ्या, आम्ही तयार आहोत, असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री...
डिसेंबर 09, 2019
अकोला  : वेगवेगळे प्रयोग करून शासनाने शिक्षणाचा बट्टाबोळ वाजविला असून, नवनवीन धोरणाने शिक्षकांवर नेहमी गडांतर आणले आहे. संघर्ष केल्याशिवाय शिक्षकांना लाभ पदरात पाडून घेता आले नाही.प्रतिनिधीने सभागृहात प्रश्न लावून धरणे व शिक्षकांनी रस्त्यावर उतरणे आवश्यक आहे. अर्थात शिक्षकांनी आंदोलन केले शिवाय...
डिसेंबर 09, 2019
नागपूर : नागपूर शहरातील सरकारी शाळा वाचविण्याचे आंदोलन आता हळूहळू व्यापक होत आहे. रविवारी सोमलवाडा येथे "प्रभाग 36'मध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने "मोहल्ला सभा' घेतली. "सोमलवाडा मनपा शाळेला कुण्याही कंत्राटदाराच्या घशात घालू देणार नाही', असा ठराव करण्यात आला. सोबतच नागपुरातील काही शाळा खासगी...
डिसेंबर 09, 2019
 सोलापूर : प्रिसिजन सोलापूर ओपन महिलांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत भारताच्या दुसऱ्या मानांकित अंकिता रैनाने ग्रेट ब्रिटनच्या नैकता बेंसचा भेदक सर्व्हिसच्या साहायाने 6-3, 6- 3 असा सरळ सेटमध्ये पराभव करून प्रिसिजन चषक पटकाविला. तर, दुहीरीतही ती विजेती ठरली. आशा पद्धतीने तिने सोलापूरात डबल...
डिसेंबर 08, 2019
कोचीन (केरळ) - नॅशनल फिश वर्कर्स फोरमच्या पारंपरिक मच्छीमारांच्या राष्ट्रीय परिषदेनिमित्त आज कोची मरिन ड्राईव्ह येथून काढण्यात आलेल्या भव्य रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दहा राज्यांतील मच्छीमार त्यात सहभागी झाले होते. मच्छीमार एकजुटीचा विजय असो..., समुद्र आमच्या हक्काचा...नाही कुणाच्या बापाचा...
डिसेंबर 08, 2019
नचिकेतचा निरोप घेतला आणि मी निघालो. मुलं चांगली घडतात, बनतात त्याच्या मागं घरचं वातावरण सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि ते वातावरण नचिकेतला मिळालं आहे. नचिकेतनं मला त्याची कादंबरी भेट दिली.घरी आल्यानंतर मी कादंबरी वाचली. कादंबरीचं नाव आहे ‘नचिकेत मेकाले आणि गूढ गोष्टींचे रहस्यमय जग’. या कादंबरीत दोन...
डिसेंबर 08, 2019
सोलापूर : साहेब आम्ही व्याजाने पैसे काढतो, सोने गहाण ठेवतो, कर्जाची वेळेवर परतफेड करतो. आम्ही इमानदार राहून पण मागच्या कर्जमाफीत फक्त 25 हजार रुपयांचेच प्रोत्साहन मिळाले. या कर्जमाफीत नियमित कर्जदार शेतकऱ्यांची प्रोत्साहन रक्कम वाढवा अशी मागणी शेतकऱ्याने केली. आमचे कर्ज थकवितो म्हणजे आम्ही काय...
डिसेंबर 07, 2019
पारोळा ः येथील सत्यनारायण मंदिराजवळ शेवगे प्र.ब येथून पारोळ्याकडे येणाऱ्या मोटरसायकलला जळू (ता. एरंडोल) येथील पिक अप जीपने धडक दिल्याने त्यात दोन ठार तर महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे महामार्गावर वाहतुक जाम झाली होती.  मिळालेल्या माहितीनूसार, महिला...
डिसेंबर 07, 2019
इगतपुरी : गुणवत्ता विकासासाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग शिक्षकांचे मनोबल वाढविणारा ठरत असून, गोरगरिबांच्या मुलांचे भविष्य "सेव्ह द चिल्ड्रन' या उपक्रमातून उजळू शकते. हा नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व समाजाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ....
डिसेंबर 06, 2019
सातारा : तब्बल चार वर्षांनंतर जिल्हा पोलिस दलाच्या क्रीडा पथकाने कोल्हापूर परिक्षेत्रीय स्पर्धेतील मानाची चॅम्पियनशिप मिळविण्याचा बहुमान मिळवला. पोलिस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना व डॉ. अनिभव देशमुख यांच्यानंतर तेजस्वी सातपुते यांच्या प्रयत्नांतून साताऱ्याला हे यश मिळाले आहे. ताज्या...
डिसेंबर 06, 2019
शिक्रापूर (पुणे) : परभणी जिल्ह्यातील जिंतूर- सेलू विधानसभा मतदारसंघात विजयी झालेल्या केंदूर (ता. शिरूर) गावच्या सूनबाई मेघना दीपकराव बोर्डेकर- साकोरे यांचा केंदूर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा कार्यकर्ते भरत साकोरे व भाजपचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब साकोरे...
डिसेंबर 06, 2019
नांदेड :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी (ता. सहा) रेल्वेस्थानकासमोरील डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सकाळपासून महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी झाली होती. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासह खालील...