एकूण 25617 परिणाम
जुलै 19, 2019
बालक-पालक - शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक ‘खोटं बोलू नकोस!’ हे वाक्‍य पालकांच्या विशेषतः आयांच्या तोंडी हमखास ऐकू येतं.  मुलं ‘कधीकधी’ खोटं का बोलत असताना? आपल्या मुलानं खोटं बोलू नये अशी प्रामाणिक इच्छा असणाऱ्या पालकांनी यासंदर्भात नेमकं काय करावं?  या संदर्भात ए. ए. नीलचा अनुभव काय आहे?  ‘...
जुलै 19, 2019
पुणे - परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना अनेक प्रश्‍न पडतात. त्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने पुढाकार घेतला आहे. शनिवार (ता. २०) पासून मंगळवार (ता. २३) पर्यंत www.vidyasakal.com या वेबपोर्टलवर ‘स्टडी ॲब्रॉड’द्वारे तज्ज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन मिळणार असून,...
जुलै 19, 2019
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ऑगस्टपासून प्रवेश पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या पहिल्या वर्षीची बहिःस्थ परीक्षा पद्धत बंद करण्यात आली आहे. आता मुक्त अध्ययन प्रशालेमार्फत प्रथम वर्ष बी. ए., बी. कॉम., एम. ए., एम. कॉम. आणि एम. बी. ए. हे अभ्यासक्रम...
जुलै 19, 2019
पुणे - महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेस एक तप होऊनही स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यश आले नाही. त्यामुळे बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना २९ योजनांचा लाभ मिळण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. राज्यात २००७ मध्ये कामगार मंडळाची स्थापन झाली. त्याची धुरा त्या...
जुलै 19, 2019
पुणे - फार्मसी अर्थात औषधनिर्माणशास्त्र पदविका, पदवी वा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नव्या संस्था आता सुरू करता येणार नाहीत. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआय) 2020-2021 या शैक्षणिक वर्षापासून नव्या संस्था सुरू करण्यावर पाच वर्षांसाठी निर्बंध आणले आहेत. सध्या देशात असलेली फार्मासिस्टची...
जुलै 19, 2019
पुणे - शिक्षकांना पगार सुरू करून देणारा महत्त्वाचा दस्तऐवज असलेल्या वैयक्तिक मान्यता बनावट पद्धतीने तयार करण्याचे पेव पुन्हा सुरू झाले आहे. शिक्षकभरती पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणार असल्याने मागील दाराने शिक्षकांची नोकरी मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून या मान्यता दिल्या जात...
जुलै 19, 2019
पुणे - दुबईच्या विमानातून प्रवास करणाऱ्या दोघांना बेकायदा परकी चलन बाळगल्याप्रकरणी सीमाशुल्क विभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून सौदी अरेबियाचे रियाल या चलनाच्या 35 लाख 41 हजार रुपये किमतीच्या नोटा जप्त केल्या आहेत. बालाजी मुस्तापुरे व मयूर भास्कर पाटील, अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत...
जुलै 19, 2019
कोल्हापूर - फेअरडील कंपनीला 125 कोटी देण्यासंदर्भात लवादाने दिलेला निर्णय मान्य नसल्याची भूमिका आज पालिकेने नगरविकास राज्यमंत्र्याकडे झालेल्या सुनावणीवेळी मांडली. शहरातील जकात वसुलीचा ठेका फेअरडीलकडे होता. ठेका काढून घेतल्यानंतर भरपाईवरुन झालेला वाद लवादापर्यत गेला होता. लवादाने निर्णय दिल्यानंतर...
जुलै 18, 2019
नाशिक ः आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि आरोग्याची गैरसोय सहन करणार नाही, अशी तंबी आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी यंत्रणेला दिली. तसेच दौऱ्यावर असताना आश्रमशाळांसह वसतिगृहांची पाहणी सुरु ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  धुळ्यातील आदिवासी विकास विभागाच्या...
जुलै 18, 2019
मुंबई : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोल वसूली कंत्राट ऑगस्ट 2019 मध्ये संपत असताना मुख्यमंत्री पुन्हा निविदा प्रसिद्ध करून टोलवसुली करण्याच्या तयारीत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी ट्विट करुन केला आहे. टोल वसूलीच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी...
जुलै 18, 2019
पुणे : पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये महाविद्यालयांत खुल्या निवडणुकांचा गुलाल अखेर ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात उधळला जाणार आहे. निवडणुकीसंबंधी राज्यस्तरीय समन्वय समितीची बैठक काल झाली. त्यात सर्व विद्यापीठांना निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नव्या सार्वजनिक...
जुलै 18, 2019
रत्नागिरी - पाणी, वीज, इंधन, आणि बंदर या सर्व गोष्टी रत्नागिरीत उपलब्ध असल्याने येथील उद्योजकांना निर्यात करण्याची सर्वाधिक संधी आहे. येथील बंदरातून जगभरात कुठेही निर्यात करणे शक्य आहे. खाद्यपदार्थ, स्टील, सिमेंटची निर्यात क्लस्टर करून शक्य आहे. निर्यातीसंबंधी कौशल्य प्रशिक्षणावेळी कॅप्टन रवी चंदेर...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - बोगस बियाणे आणि खते पुरवून शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा. त्यांना काळ्या यादीत टाका. या कामात कुचराई केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिला.  येथील शासकीय विश्रामगृहात राजर्षी शाहू सभागृहात...
जुलै 18, 2019
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्‍चित करण्यासाठी स्थळ निवड समितीने नुकतीच उस्मानाबाद आणि नाशिक या ठिकाणांची पाहणी केली. त्यामध्ये उस्मानाबादला संमेलन होण्याचे संकेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडून मिळत आहेत. परंतु तेथे दुष्काळाची स्थिती असल्याने संमेलनाच्या स्थळाबाबत नेमका कोणता...
जुलै 18, 2019
धायरी(पुणे) : नऱ्हे येथील झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी बॅटमोबिल टम्बलर मोटारीची निर्मिती केली आहे. या मोटारीत एक्‍सटर्नल स्टीयरिंग मेकॅनिझम, इन्व्हर्टेड हब सिस्टिमचा पहिल्यांदाच उपयोग करण्यात आला आहे.   यामध्ये वेगवेगळ्या २६ मोटारींचे कंपोनंट वापरण्यात...
जुलै 18, 2019
संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा समिती अधिक प्रातिनिधिक असावी, त्यावर निवडक बड्या देशांची मक्तेदारी नको, हा विचार सातत्याने मांडला जात आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेतील सुधारणांच्या दृष्टीने ही महत्त्वाची मागणी आहे. सुरक्षा समितीत अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन व फ्रान्स यांना कायमस्वरूपी सदस्यत्व असून,...
जुलै 18, 2019
भडगाव : राज्यातील ७३८ ‘बीएएमएस' अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समावेशनाला अखेर मुहूर्त सापडला आहे. उद्यापासून पुढच्या तीन दिवसांत या वैद्यकीय अधिकाऱ्यांची समुपदेशन पद्धतीने पदस्थापना करण्यात येणार आहे. या संदर्भात ‘सकाळ’ने गेल्यावर्षी सहा भागाची वृत्तमालिका प्रसिद्ध करून समावेशनाच्या प्रश्नाला...
जुलै 18, 2019
लातूर - लातूरातील तरुणांनी राजकारण, उद्योग, आरोग्य, पर्यावरण, लेखन, गायन इतकंच नव्हे तर गिर्यारोहनाच्या क्षेत्रातही आपला झेंडा रोवला आहे. आता अभिनयाच्या क्षेत्रातसुद्धा ठसा उमटवला जात आहे. नाट्यशास्त्राचे शिक्षण पूर्ण केलेली लातूरची कोमल सोमारे अभिनेत्री बनली असून 'श्री लक्ष्मीनारायण' या बहुचर्चित...
जुलै 18, 2019
नेसरी - आगामी चंदगड विधानसभा निवडणूकीत नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघ केंद्र बिंदू ठरणार आहे. कारण याच मतदारसंघातून पाच मातब्बर विधानसभेसाठी इच्छूक आहेत. त्यात विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर, त्यांच्या कन्या डॉ. नंदीनी बाभुळकर, शिवसेनेचे संघटक संग्राम कुपेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष हेमंत...
जुलै 18, 2019
चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग पातंजली मुनींनी योगशास्त्राचा हेतू स्पष्ट करताना म्हटलेय की, ‘दुःख येण्यापूर्वीच ते थांबविणे हा योगशास्त्राचा हेतू आहे.’ दुःख मग ते कोणत्याही प्रकारचे असो. लोभ, राग, मत्सर, निराशा आदी सर्व प्रकारच्या नकारात्मक भावना योगाभ्यासाच्या माध्यमातून...