एकूण 10055 परिणाम
जून 20, 2019
मुंबई : गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठासाठी जमीन खरेदीप्रकरणी झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे व या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिले. यासंदर्भातील प्रश्‍न...
जून 20, 2019
हिंगणघाट (जि. वर्धा) ः समुद्रपूर तालुक्‍यातील पोथरा धरण परिसरात वास्तव्यास आलेल्या रोहित पक्ष्यांच्या संरक्षणाकरिता पक्षीप्रेमी सरसावले आहेत. हिंगणघाट येथील पक्षिप्रेमींनी प्रवीण कडू यांच्या नेतृत्वात धरण परिसरातील पाण्याच्या काठावर जाळे शोधण्याची शोध मोहीम हाती घेतली आहे.  धरण परिसरात कोळी...
जून 20, 2019
मोखाडा : इस्रायलचे महावाणिज्यदूत याकोव्ह फिंकलस्टाईन यांच्यासह दूतावासातील निमरोड काल्मर, मिशेल जोसेफ, डॉ. अनुजा पांढरे आणि अनय जोगळेकर या अधिकाऱ्यांनी बुधवारी जव्हार आणि मोखाडा येथील ‘प्रगती प्रतिष्ठान’च्या कार्याचे कौतुक करण्यासाठी तसेच त्यात इस्रायल कशाप्रकारे योगदान देऊ शकेल, या...
जून 20, 2019
बारामती : नीरा डावा कालव्याचे बारामती, इंदापूर व पुरंदर तालुक्यातील समान न्याय तत्त्वावर पाणी मिळाले नाही तर तिन्ही तालुक्यातील शेतकरी आंदोलन उभे करतील, असा इशारा आज नीरा डावा कालवा संघर्ष समितीच्या वतीने दिला गेला.   आज तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात हा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान सोमवारी (ता....
जून 20, 2019
मालेगाव : लोकसभा पराभवाचे चिंतन करण्यापेक्षा अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करणे महत्वाचे आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन त्यांना सरसकट कर्ज मिळवून देण्यासाठी शेतकरी कर्जमुक्ती दिंडी काढून जनावरांचा चारा-पाणी व दुष्काळाच्या पाश्‍र्वभूमीवर जनआंदोलन उभारु. तालुकयातील शेतकरी कुटूंबीयांची सभा घेवून...
जून 20, 2019
नाशिक ः देशात आणि राज्यात सत्ताधारी भाजपला उन्मादामुळे सर्वसामान्य जनता अस्वस्थ आहे. सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कॉग्रेसच्या कार्यकर्त्यानी संघटनात्मक बांधणीला लागण्याचा निर्णय घेतला.     कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार...
जून 20, 2019
मुंबई : माथाडी कायदा सक्षम करावा, कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी यावी अशा मागण्यासाठी कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी आझाद मैदानात आंदोलन केले. यावेळी कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांची भेट घेतली.  ''माथाडी कायदा कायदा गुंडाळण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु आहे. हा कायद्या लागू होऊन पन्नास वर्ष...
जून 20, 2019
बालभारतीने गणिताच्या दुसरीच्या पुस्तकात 'दाक्षिणात्य' पद्धतीचा अवलंब करत, आकड्यांची ओळख सहज व्हावी म्हणून काही बदल केले. त्यामुळे आता सत्त्याहत्तर ऐवजी ''सत्तर सात', अठ्ठावीसऐवजी 'वीस आठ', पंचावन्न ऐवजी 'पन्नास पाच' अशी आकड्यांची ओळख या पुस्तकात करून दिली आहे. यावरून अनेक वादंग निर्माण झाले. लेखक-...
जून 20, 2019
कोल्हापूर - येथील लक्ष्मीसेन जैन मठाचे मठाधीश आणि जैन तत्वज्ञानाबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक चळवळीचे प्रणेते स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी (वय 78) यांचे आज पहाटे महानिर्वाण झाले. पहाटे सव्वातीनच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रूग्णालयात...
जून 20, 2019
मुंबई : दारू प्यायलेल्या महिलेकडून मारहाण आणि शिवीगाळ झाल्याप्रकरणी कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. आज सकाळी दोन तास काम बंद आंदोलन करत डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी घटनेचा निषेध नोंदवला. काल रात्री ही घटना घडली.  बुधवारी रात्री हिमानी शर्मा...
जून 20, 2019
सोलापूर : होटगी रोड परिसरात महिला व बाल विकास विभागाने मुस्लिम कुटुंबातील बालविवाह रोखला. आई आजारी असल्याने 15 वर्षांच्या मुलीचे लग्न ठरविण्यात आले होते. या प्रकरणात आईवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.  बालविवाह होणार असल्याची तक्रार आल्यानंतर जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ऍड. विजय खोमणे...
जून 20, 2019
नवी दिल्ली : एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावावर राजकीय पक्षांची वेगवेगळी मते असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बोलावलेल्या बैठकीतून स्पष्ट झाले. मात्र, राजकीय पक्षांचा या प्रस्तावाला तत्त्वतः पाठिंबा असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला असून, अंमलबजावणी प्रक्रिया ठरविण्यासाठी समिती...
जून 20, 2019
चेतना तरंग सामान्यत: आपल्याला असे वाटते, की आपल्याकडे स्रोत हवा, त्यानंतरच आपण बांधिलकी पत्करू. मात्र अधिक बांधिलकी पत्कराल तितके स्रोत तुमच्याकडे आपोआप येतील. त्यामुळेच तुम्ही एका जागी बसून आपल्याकडे स्रोत कसे येतील, याची काळजी करण्याची गरज नाही. एखादी गोष्ट करण्याचा तुमचा हेतू असल्यास गरज तसेच...
जून 20, 2019
पुणे - 'वायू’ चक्रीवादळामुळे लांबलेल्या मॉन्सूनची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे आहेत. अरबी समुद्रावरून जोरदार वारे वाहू लागले असून, समुद्राला उधाणही येऊ लागल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सूनची ही स्थिती पूरक ठरल्याने गुरुवारी (ता.२०) किंवा शुक्रवारी (ता.२१) मॉन्सून दक्षिण कोकणात दाखल...
जून 20, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ गळ्यातला ताईत म्हणजे काय? तर अत्यंत लाडक्‍या आणि महत्त्वाच्या व्यक्तीला दिलेली ही उपमा, तसेच उच्च स्थानावर गळ्यामध्ये विराजमान अवघी २० ते २५ ग्रॅम वजनाची ग्रंथी म्हणजे थायरॉइड होय. ती आपली गळ्यातील एखाद्या ताईतासमान, म्हणजे अगदी राणीसारखी असते. ती...
जून 20, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सोशल मीडियावर फुटल्याचा आरोप करत विरोधकांनी आज तिसऱ्या दिवशीही आक्रमक रूप धारण केले होते.  विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला. परंतु, अर्थसंकल्प सादर होतानाच तो...
जून 20, 2019
पुणे - दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा कल आता कमी होऊ लागला आहे. बारावीनंतर करिअरची असंख्य दरवाजे खुले होतात, तसेच पदविका पूर्ण करूनही रोजगार मिळण्याची शाश्‍वती नाही. त्यामुळे पदविकेसाठी तीन वर्षे घालविण्याची विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची मानसिकता राहिलेली नाही, असे मत तज्ज्ञ...
जून 20, 2019
सातारा - विधानसभा निवडणुकीसाठी साताऱ्यात शिवसेनेच्या वाट्यातील मतदारसंघांमध्ये हक्काचे उमेदवार नसल्याने आयात उमेदवारांवर मदार ठेऊन जिल्ह्यातील शिवसेनेला वाटचाल करावी लागणार आहे. पण, ज्या ठिकाणी सक्षम उमेदवार नाही, अशा जागेवर भाजपने डोळा ठेवला आहे. त्यामुळे लोकसभेत वापरलेला आयात उमेदवाराचा पॅटर्न...
जून 20, 2019
पिंपरी - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालयात चालणारी दुकानदारी, औषधांचा कृत्रिम तुटवडा, हेल्थकार्ड यंत्रणेचा बोजवारा व प्रशासनाच्या या अशा कारभारामुळे अनेकांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याने वायसीएममधील विविध प्रश्‍नांना वाचा फोडणारी...
जून 20, 2019
मुंबई - ‘डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपींच्या जामिनावर होणाऱ्या सुनावणीचे व्हिडीओ चित्रण  होणार नाही,’ असे बुधवारी सत्र न्यायालयाने स्पष्ट केले. तडवीच्या कुटुंबियांनी केलेली व्हिडीओ रेकॉर्डिंगची मागणी न्यायालयाने नामंजूर केली. त्यामुळे आता नियमित न्यायालयात शुक्रवारी (ता. २१) जामिनावर सुनावणी...