एकूण 970 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
औरंगाबाद : एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद शहरात हैदराबाद स्टाईलने प्रचाराला सुरवात केली आहे. हातात माईक घेऊन ते शहरातील रस्त्यांवर फिरत अस्ससलाम अलैकुम, दुआ फरमाईये, धान्य रखना, खाला, भाई असे संबोधित करत पदयात्रा करत आहे.  मागील विधानसभा, महापालिका, लोकसभेनंतर ओवेसी यांनी या...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार तसेच युवा नेते बंटी शेळके यांनी जोरदार हवा निर्माण केली असली तरी मुस्लिम आणि हलबा समाजातील नाराजी त्यांना मारक ठरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. भाजपचे उमेदवार आमदार विकास कुंभारे यांच्या पथ्यावर ही पडल्याचे सध्यातरी दिसून येते आहे....
ऑक्टोबर 17, 2019
बागलाण : नामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री केलेल्या कांदयाचे पैसे शेतकऱ्यांना रोखीने न मिळता त्यांच्या खात्यावर जमा होतात. मात्र याचा फायदा न होता उलट शेतकऱ्यांचा तोटाच होत आहे. बँक ऑफ बडोदा बँकने शेतकऱ्यांचा खात्यावर कांदा विक्रीचा आलेला पैसा संबधित शाखाधिका-यांनी परस्पर कर्ज खात्यात वर्ग...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : 14 ऑक्‍टोबर, रात्रीचे अकरा वाजता असताना अचानक पोलिसांनी दीक्षाभूमी परिसरात असलेल्या उपासकांना हाकलण्यास सुरुवात केली. उपासकांचे सहभोजन सुरू असताना विद्युत यंत्रणा बंद केली. "चला, बाहेर निघा' असे म्हणत अक्षरशः पिटाळून लावण्याचा प्रयत्न झाला. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना विरोध केला...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे - पूरग्रस्तांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, झोपडपट्टीत राहणाऱ्यांसाठी पूररेषा निश्‍चित करावी, पुढील तीन महिन्यांसाठी गृहोपयोगी वस्तू व प्रत्येक घराला वीस हजार रुपये आर्थिक मदत मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी आंबिल ओढ्याजवळील पूरग्रस्तांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. ‘आंबिल...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेत (पीएमसी बॅंक) ठेवी अडकल्याचा धसका घेऊन दोन खातेदारांना जीव गमावावा लागला. फतोमल पंजाबी आणि संजय गुलाटी अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. फतोमल पंजाबी याचे पीएमसी बॅंकेच्या मुलुंड शाखेत खाते होते. या गैरव्यवहाराच्या...
ऑक्टोबर 13, 2019
सटाणा  : शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अनियमित लोडशेडिंगमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दिवसा आणि ऐन संध्याकाळी तासनतास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. यासंदर्भात वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने शहरवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली असून...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : ताहाराबाद (ता.बागलाण) येथे तीन डेंगीसदृश रूग्ण आढळ्याने खळबळ उडाली आहे. गौरी महाजन (वय ११) ,कोमल साळवे (वय २२) व पंडित पानपाटिल (वय ४२) अशी डेंगीसदृश रुग्णांची नावे आहेत. या सर्व रुग्णांना ताहाराबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्यापही या गावात...
ऑक्टोबर 08, 2019
मुंबई : पुढच्या विजयादशमीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव यांच्या बाजूला बसलेला असेल असे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. मी आज सकाळी कुठेतरी वाचलं की आज शिवसेनेचे शक्तीप्रदशन आहे. पण दसरा मेळाव्याला शक्ती प्रदशन म्हणणे चुकीचे आहे. शक्ती प्रदर्शन करण्याची शिवसेनेला गरज नाही. ...
ऑक्टोबर 08, 2019
सोलापूर : आचारसंहितेचे कारण पुढे करुन सरकारकडून राज्य परिवहन महामंडळाच्या वर्ग-3 च्या कर्मचाऱ्यांना अग्रीम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना यंदाची दिवाळी अंधारात घालवावी लागणार आहे. शासनाने यावर तोडगा काढावा, अन्यथा 23 किंवा 25 ऑक्‍टोबरला राज्यभरात एकही बस रस्त्यावर दिसणार नाही...
ऑक्टोबर 07, 2019
पोलादपूर  (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी बुधवारी (ता. २) पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात कंत्राटी प्राध्यापकांची नेमणूक करीत दर महिन्याला वेतन देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. मात्र, अनेक वर्षांपासून तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना वर्षातून दोनदाच एकत्रितपणे पगार देण्यात येत असल्याने प्राध्यापकांवर अन्याय होत...
ऑक्टोबर 06, 2019
सातारा : जनतेला तुम्ही म्हणाला होता, की हा मोदी कोण? कोण लागून गेला, त्याला घाबरायचे काय काम? आमच्याकडे मोदी पेढेवाला आहे; पण आता पेढेवाला नाही का? 15 लाख दिले नाहीत, नोटाबंदीने उद्योग बंद पडले. हे सगळे तुम्ही विसरून गेला का? दिलेली वचने तुम्ही न पाळून लाखो जनतेला फसविले आहे. ही शोभणारी गोष्ट नाही...
ऑक्टोबर 05, 2019
औरंगाबाद : राष्ट्रीय स्मारक असलेल्या जगप्रसिद्ध बिबी-का-मकबऱ्यात शुक्रवारी (ता. चार) दुपारी काही व्यावसायिक छायाचित्रकार आणि मॉडेल्सने आक्षेपार्ह फोटोशूट केले. देशी-विदेशी पर्यटकांसमोर किमान तासभर सुरू असलेल्या या प्रकारावर पर्यटक आणि इतिहासप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.  दख्खनचा ताज...
ऑक्टोबर 04, 2019
जळगाव ः राज्य आणि देशात कॉंग्रेसची गेल्या लोकसभा निवडणुकीत पार दैना उडाली. तरीही पक्षातील नेत्यांची धुंदी काही उतरलेली दिसत नाही. एक एक करून अनेक नेते राज्यातील कॉंग्रेस धुरिणांना कंटाळून पक्ष सोडून गेले, पण या नेत्यांना त्याच्याशी घेणेदेणे नाही. आता उरलीसुरली कॉंग्रेसही संपविण्याच्या मार्गावर...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : मनसेच्या खळ्ळ् खट्याक आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या नितीन नांदगावकर यांनी उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेना सरचिटणीस @NitinNandgaonk3 जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या...
ऑक्टोबर 03, 2019
नागपूर : दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांचे तिकीट कापल्याने त्यांचे समर्थक व दक्षिणेतील भाजपचे काही कार्यकर्ते आक्रमक झाले असून बुधवारी उदयनगर चौकात रास्ता रोको आंदोलन करून त्यांनी निषेध व्यक्त केला. कार्यकर्त्यांचा अपमान, बंडखोर मित्राचा सन्मान असे फलक झळकावून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच...
ऑक्टोबर 02, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाने उत्तर विधानसभा मतदारसंघात एन. डी. बापू लाड यांना, तर शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात भारत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षासह कष्टकरी जनतेचे पाठबळ लाभणार आहे, असा विश्‍वास माजी आमदार संपतबापू पवार-...
ऑक्टोबर 01, 2019
जळगाव ः कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत जिल्ह्यातील अकरा मतदारसंघांपैकी जळगाव व रावेर या दोन जागा कॉंग्रेसच्या मिळाल्या आहेत. यात रावेरचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. मात्र, जळगावातून उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे पक्षातर्फे उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता आहे. तथापि,...
सप्टेंबर 30, 2019
 सटाणा : एकीकडे शासनाने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळत असताना दुसरीकडे व्यापार्‍यांनी ५०० क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची साठवणूक करून ठेवू नये या आदेशामुळे येथील बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी आज सोमवार (ता.३०) रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याचे लिलाव न करण्याचा निर्णय घेतला....