एकूण 2696 परिणाम
जून 26, 2019
चंद्रपूर ः येथील वैद्यकीय शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयातील विशेष नवजात शिशू केंद्रात 14 महिन्यांत 436 बाळांचा मृत्यूनंतर या केंद्राचेप्रमुख डॉ. एम. जे. खान व डॉ. भास्कर सोनारकर यांची उचलबांगडी करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा डॉ. खान यांना...
जून 26, 2019
नागपूर : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात निवड झाल्यानंतरही संत्रानगरीने अंमलबजावणीत आघाडी घेतली असून आजपर्यंत सातशे कोटींचा खर्च झाला. पॅनसिटीअंतर्गत प्रकल्प पूर्ण झाला. एरिया बेस्ड डेव्हलमपेंटअंतर्गत (एबीडी) पूर्व नागपुरात कामांनी वेग घेतल्याने येत्या काळात या भागाचा चेहरामोहरा बदलणार...
जून 24, 2019
अमरावती : एकल महिलांच्या प्रश्‍नांवर सरकारचे कुठलेच स्पष्ट धोरण नाही. देशातील निरनिराळे राज्य यामध्ये काहीच करू शकत नाही. एकल विधवा महिलांसाठी देशात एकनीती असायला पाहिजे. केंद्र सरकारने तसे धोरण तयार करावे, असा सूर तज्ज्ञांनी रविवारी काढला. संयुक्त राष्ट्रसंघाने 23 जून आंतरराष्ट्रीय विधवा दिवस...
जून 22, 2019
शिरोळ - तालुक्‍यातील ५३ गावांमध्ये कॅन्सर रुग्ण शोधमोहीम राबवण्यात आली असून, या मोहिमेमध्ये १३ कॅन्सर रुग्ण आढळून आले आहेत. तसेच १४०३ संशयित रुग्णांपैकी ११२ रुग्णांना संदर्भसेवा दिली आहे. यामुळे शिरोळ तालुक्‍यामध्ये कॅन्सर रुग्ण सर्वाधिक असल्याचा बाऊ करू नये, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती...
जून 22, 2019
शेतकऱ्याने शेतातच घेतला विषाचा घोट जलालखेडा (नागपूर) : मृग संपला तरी पावसाचा पता नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अस्मानी संकटाने ग्रासले असताना सुलतानी दिलासाही मिळत नसल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. हातात काहीच नाही तर खरीप हंगाम कसा करायचा, या विवंचनेत शेतकरी वामनराव विठोबा मानेकर (वय 56...
जून 21, 2019
नागपूर - आज जगात योगदिन उत्साहात साजरा होतो आहे. योगविज्ञान भारतीय संस्कृती, इतिहास व संपत्तीचे प्रतिक असून, योगसाधनेला जागतिक मान्यता मिळाली ही आनंदाची बाब असल्याचे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केले.  महापालिका, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ व विविध संस्थांच्या संयुक्‍...
जून 21, 2019
नागपूर : आज पूर्ण जगात योगदिन उत्साहात साजरा होतो आहे. योगविज्ञान भारतीय संस्कृती, इतिहास व संपत्तीचे प्रतिक असून, योगसाधनेला जागतिक मान्यता मिळाली ही आनंदाची बाब असल्याचे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केले.  महापालिका, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ व विविध संस्थांच्या...
जून 21, 2019
नागपूर : कुष्ठरोग भारतातून जवळजवळ संपल्याची घोषणा केंद्र सरकारने तेरा वर्षांपूर्वी, 2005मध्ये मोठ्या थाटात केली होती. मात्र, 2017 मध्ये भारतात नव्याने सव्वा लाखाच्या वर कुष्ठरोगी आढळून आल्याचे आरोग्य मंत्रालयाच्या केंद्रीय कुष्ठरोग विभागाने जाहीर केल्याने हा रोग संपल्याची घोषणा वळवावरचे पाणी ठरले...
जून 21, 2019
नागपूर : बिहारमध्ये जपानी मेंदूज्वराने कहर केला आहे. शेकडो चिमुकले या आजाराच्या विळख्यात आहेत. त्याच मेंदूज्वराचे रुग्ण नागपूर विभागात आढळल्याची धक्‍कादायक बाब पुढे आली. विशेष म्हणजे, जपानी मेंदूज्वराने एका चिमुकल्याचा मृत्यू झाला असून, विभागात सात रुग्णांची नोंद झालेली आहे. आरोग्य विभागाने...
जून 20, 2019
नागपूर : आशिया खंडातील सर्वांत मोठ्या अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) किचनमधून वॉर्डात रुग्णांना दिलेल्या जेवणातून शेणसदृश गोळा निघाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा किळसवाणा प्रकार येथील वॉर्ड क्रमांक 2 मध्ये घडला असून दुर्गंधीयुक्त गोळा तपासणीसाठी आहारतज्ज्ञाकडे देण्यात...
जून 19, 2019
नागपूर - शासनाने बालमृत्यू, उपजतमृत्यूसह मातामृत्यूत घट व्हावी, या हेतूने ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’ सुरू केले. यापूर्वी जननी सुरक्षा योजनांपासून तर डॉक्‍टर तुमच्या दारी अशा योजनांचा पाऊस पाडला. मात्र, साऱ्या योजना फसव्या ठरत असून पाहिजे त्या प्रमाणात बालमृत्यूंच्या प्रमाणात घट होत नसल्याचे दिसून...
जून 19, 2019
औरंगाबाद - "भारतात गेलात, तर अजिंठा लेणी जरूर पाहा,' असं एकेकाळी पर्यटकांना सांगणारे देश आता "अजिंठ्याला जाऊ नका, रस्ता खराब आहे. औरंगाबादला जाऊ नका, विमानसेवा पुरेशी नाही,' असे सांगू लागले आहेत. उन्हाचे कारण सांगितले जात असले, तरी औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आठ ते दहा महिन्यांपासून...
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याचा तिढा...
जून 18, 2019
पुणे : जुन्या वस्तूंचा पुनर्वापर ही संकल्पना मुळात आपल्या संस्कृतीत पूर्वीपासून आहे. याच संकल्पनेचा योग्य वापर करून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्याचे काम 'इकोरिगेन' ही संस्था करते. अंजनेया साठे ग्रुप आणि इकोरिगेन यांच्यातर्फे नुकताच जुन्या कपड्यांपासून बनविलेल्या डिझायनर कपड्यांचा फॅशन शो...
जून 17, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा रूग्णालयाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा देण्याबाबतचा निर्णय शासनस्तरावर अंतिम टप्प्यात आहे. राज्यात सातठिकाणी जिल्हा रूग्णालयांना असा दर्जा देण्यात येणार आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी याला ट्विटरव्दारे दुजोरा दिला आहे....
जून 17, 2019
कुडाळ - जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, तिला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, म्हणून येथील पुरुष मंडळींनी वडाची पूजा केली. गेली आठ वर्षे हा अनोखा उपक्रम ते राबवित आहेत. याचे राज्यभर कौतुक होत आहे. हिंदू सणामध्ये वट पौर्णिमा या सणाला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात वट...
जून 17, 2019
औरंगाबाद - कोलकाता येथील एनआरएस मेडिकल कॉलेज येथे डॉक्‍टरांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी (ता.१७) देशभरातील खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व दवाखाने सोमवारी सकाळी सहा ते मंगळवारी (ता. १८) सकाळी सहापर्यंत बंद राहतील. दरम्यान, आपत्कालीन सेवा देण्यात...
जून 16, 2019
मुजफ्फरपूर : बिहारच्या मुजफ्फरपूर येथे चमकी तापामुळे (अॅक्यूट इन्सेफलाइटिस सिंड्रोम) आत्तापर्यंत 84 बालकांचा मृत्यू झाला. या गंभीर घटनेची केंद्र सरकारनेही दखल घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन बिहार दौऱ्यावर पोहोचले आहेत.   चमकी तापामुळे काल (शनिवार) ...
जून 16, 2019
मुंबई - एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशक्षमतेत वाढ करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंजूर केला आहे. त्यामुळे राज्यात वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी 3 हजार 670 जागा उपलब्ध होणार आहेत. सवर्ण आणि मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे...
जून 16, 2019
आपल्या गावासाठी काहीतरी करायचं, या हेतूनं ते सहा डॉक्‍टर-मित्र पहिल्यांदा एकत्र आले. त्यांनी छोटंसं रुग्णालय उभारलं आणि लोकांच्या आशीर्वादामुळे आता ते रुग्णालय पंचक्रोशीत नावारूपाला आलं आहे. रुग्णसेवेच्या या "नांदेड पॅटर्न'विषयी... गेल्या रविवारी पाटनूरला माझ्या गावाकडं गेलो होतो. गावाकडं "घरोघरी...