एकूण 622 परिणाम
February 28, 2021
मराठी भाषा दिन सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा होत असताना, शिरुरचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी मात्र मराठीतील नामवंत साहित्यिक, कवींना सोबत घेत पहिल्या जागतिक मराठी परिषदेची मुहूर्तमेढ रोवणारे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्यावर स्वत: रचलेली कविता सादर करुन मराठी भाषा...
February 28, 2021
नवी दिल्ली : 28 फेब्रुवारी म्हणजेच आजचा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस तसा भारताच्या वैज्ञानिक घडामोडींसंदर्भातील महत्त्वाचा दिवस मानला जातो. याच दिवशी 1928 रोजी महान वैज्ञानिक आणि नोबल पुरस्कार विजेता सर सीव्ही रमन यांनी आपल्या प्रसिद्ध अशा रमन इफेक्टचा शोध लावला होता. हा शोध...
February 28, 2021
मांजरखेड (जि. अमरावती) : कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांनी घरी राहून विज्ञानातील विविध प्रयोग केले. यातूनच त्यांना स्पेस टेक्नॉलॉजीअंतर्गत रामेश्वर (तामिळनाडू) येथे जाण्याची संधी मिळाली. नागपूरमधील सुरेंद्रगढ मनपा हिंदी शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींने या संधीचे सोने केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह...
February 28, 2021
पुणे - ‘स्टार्टअप सुरू करताना आपण काय वेगळे देत आहोत, हे फार महत्त्वाचे असते. उत्पादनात नावीन्य असेल व त्यातून ग्राहकांच्या गरजा पूर्ण होत असतील तर स्टार्टअप नक्कीच यशस्वी होईल. स्टार्टअप्स देशाला बदलू शकतो. त्यांनी देशाला बदलायलाच हवे. त्यासाठी केवळ सरकारवरच अवलंबून राहू नये,’’ असे मत ‘मारिको...
February 27, 2021
जळगाव ः येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी. पी. पाटील यांनी कुलगुरू पदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला आहे. तो मंजूर करण्यात आला आहे. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायूनंदन यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला आहे. ...
February 27, 2021
मांजरखेड कसबा (जि. अमरावती) : महाराष्ट्रातील पाण्याचा दुष्काळ कायमचा हटविण्यासाठी पहिल्यांदाच पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून भावी पिढीमध्ये जलव्यवस्थापन रुजविण्यासाठी इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात जलसुरक्षा विषयाचा समावेश करण्यात आला आहे. पाठ्यपुस्तक अधिक कृतीशील होण्यासाठी पहिल्यांदाच प्रत्यक्ष...
February 27, 2021
नाशिक : काळ बदलला असून, प्रमाण भाषेचा आग्रह धरणे आजच्‍या काळात योग्‍य ठरणार नाही. प्रत्‍येक प्रदेशनिहाय भाषेतील शब्‍द अन्‌ संवादाची शैली बदलते. नेमके हेच भाषेतील ‘लोकल फ्लेवर’ मनोरंजन क्षेत्रातून रसिकांपर्यंत पोचत असून, याबाबत लोकांमध्ये आकर्षण वाढत आहे. चित्रपट, मालिकांपासून अलीकडील काळात वेबसिरीज...
February 26, 2021
येवला (जि. नाशिक) : शेतकरीविरोधी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होऊ शकत नसले म्हणून काय झाले; उघडपणे पाठिंबा तर देऊ शकतो, या हेतूने जिल्ह्यात ‘एक सही शेतकऱ्यांसाठी’ या उपक्रमांत २१ हजार शेतकऱ्यांनी आपल्या सह्यांद्वारे या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. याचे पत्र येथे आज...
February 26, 2021
गडचिरोली : सध्याच्या "वापरा आणि फेका' संस्कृतीच्या काळात अनेक टाकाऊ वस्तूंचा कचरा वाढत आहे. त्यासोबतच प्रदुषणासारख्या समस्याही वाढत आहेत. यावर एक उत्तम उपाय येथील दंडकारण्य शिक्षण संस्था गडचिरोलीद्वारे संचालित चांदाळा येथील अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी शोधला आहे. येथील...
February 26, 2021
परभणी ः  केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो महाराष्ट्र आणि गोवा राज्य यांच्यावतीने कोव्हिड -19 लसीकरण तसेच आत्मनिर्भर भारत अभियान या विषयावर बहुमाध्यम चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती अभियान राज्यभर राबविण्यात येत आहे. शुक्रवार ( ता. 26) फेब्रुवारी रोजी परभणी...
February 26, 2021
पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : वर्षभरापासून ठाण मांडून बसलेल्या कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरवात केली आहे. मात्र, कोविड महामारीत नाशिक जिल्ह्यात डेंगी, मलेरियाच्या डासांनी पळ काढल्याचे रुग्णांच्या कमालीच्या घटलेल्या संख्येवरून समोर आले आहे. कोरोनाच्या भीतीने डेंगी, मलेरियाचा पळ  गेल्या वर्षी २०२०...
February 25, 2021
नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २६ ते २८ मार्चदरम्यान होणार असून, यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह कवी कट्टा, बालकवी कट्टा, मेळावा अशा विविध कार्यक्रमांची मेजवाणी असणार आहे. संमेलनाचे आयोजक असलेल्या लोकहितवादी मंडळाने संमेलनात कवी कट्ट्यांतर्गत महाराष्ट्रातून कविता, गझल मागविल्या होत्या...
February 25, 2021
नाशिक : उत्तर महाराष्ट्रात शेतकरी फसवणुकीबाबत पोलिस गंभीर आहेत. सप्टेंबरपासून पोलिसांनी व्यापाऱ्यांकडे फसलेले १७ कोटी रुपये परत मिळवून दिले आहेत. तसेच या काळात शेतकऱ्यांचा माल घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी दिलेला एकही धनादेश बाउन्स झालेला नाही. आर्थिक फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रकरणात कलमाचा विचार...
February 25, 2021
कोल्हापूर : शहरातील भटक्‍या कुत्र्यांपासून निर्माण होणारा रेबीजचा धोका टाळण्यासाठी त्यांनाच ऍन्टी रेबीज व्हॅक्‍सीन देण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली आहे. तसेच निर्बीजीकरणाचे कामही सुरू आहे. या दोन्ही उपक्रमांद्वारे भटक्‍या कुत्र्यांचा धोका व उच्छाद कमी होण्याची शक्‍यता आहे. शहराच्या सर्वच भागांत...
February 25, 2021
नाशिक : मुंबईत घर घ्यायचे कितीही ठरविले तरी अवघडच. त्यात चोवीस तास रस्त्यावर तुटपुंज्यावर पगारावर काम करणाऱ्या पोलिसांच्या घरासाठी विचार म्हणजे दिवास्वप्नच. मात्र हे राज्यातील सामान्य पोलिसांचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. नवी मुंबईत पनवेलजवळ १२० एकरावर १३ हजार २१२ पोलिसांना हक्कांचे घर...
February 24, 2021
नांदेड : नांदेडचे भुमिपुत्र तथा यशदा पुणे येथील संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांना अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया आणि सुशोभिता वेल्फेअर असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल 'राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार' देऊन मुंबई येथे एका...
February 24, 2021
पुणे - उच्च शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर शैक्षणिक शुल्कासह ठराविक रक्कम अनामत शुल्क म्हणून देखील घेतली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती रक्कम विद्यार्थ्यांना परत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, याबाबत विद्यार्थीही अनभिज्ञ असून, संस्था देखील विद्यार्थ्यांना हे शुल्क घेऊन जाण्याची आठवण...
February 24, 2021
पाणी पोचवून भागवली ग्रामस्थांची तहान; पुण्यातील युवकांचा उपक्रम मार्केट यार्ड - वेल्हे तालुक्यातील अतिदुर्गम चांदर गावाच्या ‘टाके वस्ती३’ या वाडीत पिण्याचे पाणी थेट अंगणापर्यंत पोचवून ग्रामस्थांची तहान भागविण्याचे काम पुण्यातील युवकांनी नुकतेच पूर्ण केले. यावेळी या गावात आरोग्य शिबिराचे आयोजन...
February 23, 2021
महाबळेश्‍वर (जि. सातारा) : शेतकरी शेतीपूरक व्यवसायाकडे वळला असून, मधुमक्षीपालन हे उत्पन्नाचे प्रभावी साधन आहे. याकडे शेतकऱ्यांच्या नव्या पिढीने आर्थिक उन्नतीचा मार्ग म्हणून पाहावे, असे मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. येथील राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, मध संचालनालय येथील प्रशासकीय इमारतीचे...
February 23, 2021
आयसीसीआर, पुणे विद्यापीठात सामंजस्य करार; विविध क्षेत्रांवर ई-कंटेन्ट कॅपसूल्स पुणे - जागतिक पातळीवर भारतीय संस्कृतीबद्दल साक्षरता निर्माण करणे व गैरसमज दूर करणे यासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आयसीसीआर) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे युनिव्हर्सलायजेशन ऑफ ट्रॅडिशनल इंडियन नॉलेज...