एकूण 135 परिणाम
जानेवारी 21, 2020
नांदेड : पुणे, मुंबई या सारख्या मोठ्या शहरात स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे अनेकजण आहेत. मात्र, काहीजणांना आर्थिक परिस्थितीमुळे त्या ठिकाणी जाऊन तयारी करणे परवडत नाही. त्यामुळे अनेकांची इच्छा असताना देखील शिक्षण घेता येत नाही. यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली गुणवत्ता दिसून येत नव्हती....
जानेवारी 20, 2020
औरंगाबाद : मध्यवर्ती बसस्थानकावर योग सेवा समितीच्या साधकांतर्फे प्रत्येक रविवारी अन्नदान करण्यात येते, तर रेल्वेस्थानकावर रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या "जनता खाना'चा आधार आहे. सिडको बसस्थानकावर मात्र जनसामान्यांची भूक भागावी असा उपक्रम नाही.  शहरामध्ये जिल्हाभरातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब,...
जानेवारी 15, 2020
शिर्डी : जिल्हा परिषदेच्या सुमारे पाच हजार प्राथमिक शाळांतील तीन लाख विद्यार्थ्यांसाठी "व्हर्चुअल क्‍लासरूम'ची सुविधा उपलब्ध करून देण्याची पूर्वतयारी रोटरी क्‍लबने सुरू केली आहे. तब्बल दीडशे कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी उद्योगजगताचे सहकार्य घेण्यात आले आहे. नगर शहरातील उद्योजक प्रमोद पारिख...
जानेवारी 12, 2020
सिंदखेडराजा (जि.बुलडाणा) : बुलडाणा जिल्ह्यातील मातृतिर्थ सिंदखेडराजा आज (ता.12) राजमाता माँ साहेब जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त अलोट गर्दीमुळे जनसागर उसळलेला आहे. जय जिजाऊ..जय शिवरायांच्या घोषणानी परिसर दुमदुमला असून, विविध मान्यवरांच्या उपस्थित टप्प्याटप्याने कार्यक्रम होऊ घातले आहे.  राजमाता...
जानेवारी 07, 2020
हिंगोली ः येथील नगरपालिका प्रशासनाने शहरात मंगळवारी (ता. सात) प्लॅस्‍टिकमुक्‍त अभियान राबविले. यात व्यापारी, फेरीवाले, दुकानदार, सेवाभावी संस्‍था, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी पर्यावरणास घातक असा ९७ किलोग्रॅम कचरा जमा करण्यात आला. पालिका प्रशासनाने प्लॅस्‍टिकमुक्‍त...
जानेवारी 04, 2020
नांदेड : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी, जिद्द आणि कौशल्य असतेच; परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन होत नसल्याने हे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये मागे रहात असल्याचे वास्तव बघायला मिळत आहे. मात्र, याला वाघी परिसरातील विद्यार्थी अपवाद ठरतील. सद्यस्थितीत प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र...
जानेवारी 03, 2020
पोलादपूर (बातमीदार) : महाविद्यालयीन विद्यार्थी सामाजिक बांधिलकी, वेळेचे महत्त्व व व्यवस्थापन, स्वावलंबन, समायोजन, सांघिक वृत्ती आणि सेवाभाव यांसारखे अनेक गुण रासेयोच्या श्रमसंस्कार शिबिरातून आत्मसात करतात. यामधूनच त्यांना व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्ली प्राप्त होऊ शकते, असे मत शिवाई शिक्षण...
डिसेंबर 31, 2019
गडचिरोली : "उठ रे तरुणा जागा हो, दारूबंदीचा धागा हो', "31 डिसेंबरला दारूला नाही म्हणा', "एक, दोन, तीन, चार, वाईन-दारू वाईट फार', "तरुणांनो, विचार करा पक्‍का, दारूला मारा धक्‍का', "जे दारूत रंगले, त्यांचे करिअर भंगले', "दारूला नाही म्हणा, नवीन वर्षाचे स्वागत शुद्धीत राहून करा' आदी घोषणा देत 31...
डिसेंबर 30, 2019
खारघर : पनवेल पालिकेच्या विद्यमान महापौर डॉ. कविता चौतमोल यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. पुढील अडीच वर्षांसाठी महिला खुल्या वर्गासाठी राखीव असल्याने नवीन वर्षात महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, या चर्चेला उधाण आले आहे. एक लाख मतदारसंख्या असलेल्या आणि पहिल्याच...
डिसेंबर 24, 2019
सातारा : युवती व मुलींमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करून कोणत्याही प्रसंगाला सक्षमपणे सामोरे जाण्याचा निर्धार त्यांच्यात निर्माण करण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यात निर्भया उपक्रम राबविण्यात येत आहे. या वेळी युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याबरोबर त्यांची...
डिसेंबर 24, 2019
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या 18 वर्षांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण करणारी आपल्या "सकाळ'ची सोलापूर आवृत्ती मंगळवारी (ता. 24) 19 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेल्या 18 वर्षांच्या काळात "सकाळ'ने सकारात्मक, रोखठोक, विधायक आणि निर्भीड बातम्यांनी...
डिसेंबर 23, 2019
हिंगोली ः हिंगोली येथील रेल्‍वेस्‍थानक भागात झाडे लावून जगवण्यासाठी व स्वतःचा श्वास स्वतःच निर्माण करण्याच्या विचाराने वृक्षप्रेमी मंडळाने वृक्ष लागवडीला सुरूवात केली असून तीन आठवड्यापासून व्हॉटअसप ग्रुपच्या माध्यमातून इतरांना सहभागी होण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे. या उपक्रमात नागरिकांसह...
डिसेंबर 13, 2019
मुंबई : ऐतिहासिक वारसा लाभलेले मुंबई विद्यापीठ अडीच वर्षांपासून नॅक (राष्ट्रीय मूल्यांकन व प्रत्यायन परिषद) मूल्यांकन मिळवण्यात अपयशी ठरले आहे. दुसरीकडे महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनाची सक्ती करणाऱ्या मुंबई विद्यापीठाने वर्षभरापासून नॅक मूल्यांकन प्राप्त करण्यासाठी काम सुरू केले आहे, परंतु अद्यापही...
डिसेंबर 13, 2019
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळात सामाजिक दायित्वाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या प्रकल्पांना अवकळा प्राप्त झाली आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करण्याबरोबरच राज ठाकरे यांचे नाव जाणूनबुजून हटविले जात आहे, असा आरोप मनसेतर्फे करण्यात आला. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना...
डिसेंबर 12, 2019
ठाकरे सरकारने आपलं खातेवाटप अखेर जाहीर केलंय. यामध्ये गृह खाते शिवसेनेने स्वतःकडे ठेवल्याचं पाहायला मिळतंय. एकूणच हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर खातेवाटप कधी होणार याबद्दल सातत्त्याने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विचारणा केली गेलेली. आता अधिवेशनापूर्वी याबाबत स्पष्टता येताना...
डिसेंबर 09, 2019
नागपूर ः तिचे नाव ज्योती. ती संगीता, ती मनोरमा... अशा साऱ्या जणी...कुठून आल्या ठाऊक नाही. घरचा पत्ता ठाऊक नाही. रेल्वे, बसस्थानक किंवा रस्त्यावर बेवारस फिरताना पोलिसांनी आणले. मनोरुग्णालयात उपचारासह मुक्कामाला आल्या. प्रत्येकीच्या आयुष्याची कथा दुःखाने माखलेली. आपल्याच विश्‍वात हरवलेल्या त्या...
डिसेंबर 08, 2019
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात रविवारी (ता. आठ) डेंगीचे 19 एनएस-वन बाधित, तर 31 संशयित रुग्ण उपचार घेत असल्याचे समोर आले. डेंगीची बाधा झालेल्यांमध्ये एका बाळंतिणीचाही समावेश आहे. बाधितांपैकी निम्मे रुग्ण शहरातील असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे डेंगीचे डिसेंबरच्या पहिल्या...
डिसेंबर 06, 2019
नागपूर ः महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे शासन अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्नशील असताना वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींना रोखणे मोठे आव्हान पोलिस प्रशासनासमोर आहे. यातच महिलांना संकटकाळी पोलिसांची मदत मिळावी, यासाठी राज्यातच नव्हेतर देशात सर्वत्र प्रत्येक जिल्ह्यासाठी...
नोव्हेंबर 30, 2019
नांदेड : दक्षीण भारतात प्रसिद्ध श्री क्षेत्र माळेगाव खंडोबारायाची यात्रा मंगळवारी (ता.२४) होवू घातली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाच्या नियंत्रनामध्ये यात्रास्थळावर भाविक, यात्रेकरुंना सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने राबवायच्या उपाय योजना, कृषी, पशु प्रदर्शना बाबत जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण...
नोव्हेंबर 25, 2019
ठाणे : मूल अडीच वर्षांचे झाले की त्याला शाळेत घातले जाते. मुलाला शाळेत घातले म्हणजे त्याने अभ्यासात कायम आघाडीवरच असले पाहिजे, असा अनेक पालकांचा आग्रह असतो. पालकांच्या अपेक्षांचे ओझे झेलताना मुलांची चांगलीच तारांबळ उडते. मात्र 3 ते 6 वयोगटातील मुलांच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक वाढीचा विकास लक्षात...