एकूण 900 परिणाम
जून 26, 2019
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा आणि न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी, यासाठी क्रांतिकारक व पुरोगामी निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण सुरू करून मागासवर्गीय आणि दलितांची मानसिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी कसून प्रयत्न...
जून 23, 2019
सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरातील बागांची सुधारणा पाहून कोल्हापूर महापालिकेतून आलेल्या पथकाने कौतुक केले. हुतात्मा बाग, ऍडवेंचर पार्कसह अन्य ठिकाणी करण्यात आलेल्या कामांची पाहणी करून आमच्याकडेही प्रयत्न करण्यात येतील, असे कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त मल्लिनाथ कल्लशेट्टी आणि...
जून 22, 2019
शिरोळ - तालुक्‍यातील ५३ गावांमध्ये कॅन्सर रुग्ण शोधमोहीम राबवण्यात आली असून, या मोहिमेमध्ये १३ कॅन्सर रुग्ण आढळून आले आहेत. तसेच १४०३ संशयित रुग्णांपैकी ११२ रुग्णांना संदर्भसेवा दिली आहे. यामुळे शिरोळ तालुक्‍यामध्ये कॅन्सर रुग्ण सर्वाधिक असल्याचा बाऊ करू नये, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती...
जून 21, 2019
रायबाग - कोल्हापूर येथील जैन मठाचे मठाधीश स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (ता. 21) दुपारी तीन वाजता येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कर्नाटक - महाराष्ट्रातील विविध मठांचे मठाधीश, मान्यवर व श्रावक-श्राविका उपस्थित होत्या.  जैन...
जून 21, 2019
सावंतवाडी - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वायू चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मोसमी पावसाचे आगमन लांबले होते. परिणामी शेतकऱ्यांचा पेरणी हंगाम रखडला. चक्रीवादळाचा प्रभाव कालपासून कमी होण्यास सुरवात झाल्याने जिल्ह्यात मॉन्सून सक्रिय होणार असल्याचे वृत्त आहे. आधीच 8 ते 10 दिवस लांबणीवर पडलेल्या खरीप...
जून 20, 2019
कोल्हापूर - येथील लक्ष्मीसेन जैन मठाचे मठाधीश आणि जैन तत्वज्ञानाबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक चळवळीचे प्रणेते स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी (वय 78) यांचे आज पहाटे महानिर्वाण झाले. पहाटे सव्वातीनच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रूग्णालयात...
जून 20, 2019
कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे 1902 ला लंडनमध्ये राजदरबारी पोषाखात काढलेल्या मुळ छायाचित्राची प्रत पुरातत्व विभागाला मिळाली आहे. लंडनमधील व्हिक्‍टोरिया ऍन्ड अल्बर्ट म्युझियममधून हे छायाचित्र मिळाले असून शाहू जन्मस्थळातील नियोजित शासकीय संग्रहालयात ते लावण्यात येणार आहे. शाहू...
जून 19, 2019
कोल्हापूर - जो नगरसेवक जास्त शिव्या देतो, त्याच्या भागात जादा कर्मचारी दिले जातात. असा भेदभाव प्रशासन का करते?,  शिव्या देऊन जर जादा कर्मचारी मिळणार असतील, तर आम्हीपण शिवीगाळ करावी का, असा सवाल आजच्या सभेत नगरसेविकांनी उपस्थित केला. महापौर सरिता मोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. अनेक महिला...
जून 19, 2019
पुणे - ‘खेड तालुक्‍यातील भामा आसखेड व चासकमान या धरणांच्या पाण्याचे फेरवाटप करण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळ मंत्रिमंडळाला प्रस्तावाद्वारे शिफारस करेल आणि अंमलबजावणीसाठी आग्रह करेल,’’ अशी ग्वाही कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील यांनी दिली.  भामा आसखेड व चासकमान धरण...
जून 18, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येत एका स्थानिकाचा समावेश असल्याचे आज पुढे आले आहे. त्या व्यक्तीचे वर्णन संशयित शरद कळसकर सांगतो आहे. पण त्याचे नाव सांगण्यास तो टाळाटाळ करीत आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार जोडणीचीही जबाबदारीही त्याच्यावर सोपविण्यात आली होती अशी माहिती तपासात...
जून 18, 2019
कोल्हापूर - सोने खरेदी-विक्री करणाऱ्या हवाला कंपनीची मोटार कर्मचाऱ्यांसह पळवून नेऊन त्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने अशा एक कोटीहून अधिक रकमेच्या मुद्देमालाची लूट करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. शुक्रवारी (ता. १४) पहाटे राजेंद्रनगर येथे हा लुटीचा प्रकार घडला होता.  या...
जून 17, 2019
कोल्हापूर - राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी आमदार राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती झाली. कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या या पदामुळे कोल्हापूरचा पुन्हा एकदा सन्मान झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिवसेनेचे असल्याने...
जून 16, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे सचिव बाजीराव खाडे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. खाडे यांच्या मागणीने या मतदारसंघातील इच्छुकांच्या स्पर्धेत आणखी एक...
जून 16, 2019
कोल्हापूर - आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व उद्योजक व्ही. बी. पाटील, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा जहिदा मुजावर, इचलकरंजीतून नगरसेवक नितीन जांभळे, हातकणंगलेतून अनिल कांबळे तर राधानगरीतून पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व माजी...
जून 16, 2019
चिपळूण - लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीला अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे उद्योजकांमध्ये संतापाची भावना आहे. औद्योगिक वसाहतीला पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. पाणीपुरवठ्याची जलवाहिनी जीर्ण झाल्याने वारंवार तिची दुरुस्ती करावी लागते. मुबलक पाणी न मिळाल्याने कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे....
जून 16, 2019
कोल्हापूर - पतीचे यकृत निकामी झाल्याने प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय. पतीनेही धीर सोडला होता; पण जन्मोजन्मीची साथ देण्याची शपथ घेतली असताना याच जन्मी आपली लवकर ताटातूट होणार, ही कल्पनाच मनाला पटत नव्हती. अखेर तिनेच निर्धार केला आणि पदर खोचला. पतीच्या यकृत प्रत्यारोपणासाठी आवश्‍यक सर्व पूर्तता स्वतः...
जून 16, 2019
कोल्हापूर - आई-वडिलांनी मुलांचे गुण ओळखून त्यांच्यात स्वप्न पेरले, जिद्द निर्माण केली तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय कसबा बावड्यातील सामान्य कुटुंबातील मृणाल आणि मृदुला कांबळे या दोन बहिणींकडे पाहिल्यानंतर येतो. या दोघींनी वडील नितीन कांबळे यांच्या प्रेरणेतून पिन्चॅक सिलॅट मार्शल आर्टस्...
जून 16, 2019
कोल्हापूर - सोने खरेदी विक्री करणाऱ्या हवालाच्या मोटारीवर राजेंद्रनगर परिसरात तिघा लुटारूंच्या टोळीने शुक्रवारी दगडफेक केली. मोटारीतील तीन कर्मचाऱ्यांना सुऱ्याचा धाक दाखवून दोन किलो वजनाचे सोने आणि ५२ लाखांची रोकड, असा १ कोटी १८ लाखांचा ऐवज मोटारीसह लुटारूंनी पळवून नेला. लुटारूंनी तिघा...
जून 16, 2019
बाग फुलवणे सृजनाचा आविष्कार. सर्जनशीलता, शोधक वृत्ती, निरीक्षणशक्ती आणि प्रयोगशीलता यांच्या बळावर कोणतीही बाग उत्तमरीत्या फुलवता येते. त्यातून मनाला मिळणारा विरंगुळा, उभारी, नवनिर्मितीचा आनंद अवर्णनीय असतो, सांगताहेत काही अनुभवसंपन्न व्यक्ती... आकर्षक साहित्याने सजवा तुमची बाग ! नवीन घर घेतलं की,...
जून 14, 2019
कोल्हापूर - येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, वरणगे-पाडळी येथील तलाव, कावळा नाका येथील मेरी वॉनलेस हॉस्पिटल, जुना राजवाडा पोलिस स्टेशन... अशा विविध कोल्हापुरी लोकेशन्सची भुरळ आता अमेरिकेला पडणार आहे. येथे चित्रीत झालेला ‘रिमेंबर ॲम्नेसिया’ हा चित्रपट अमेरिकेतील तब्बल ६०...