एकूण 863 परिणाम
जून 24, 2019
नागपूर : पत्नी व तिच्या दोन नातेवाइकांनी डॉक्‍टर असलेल्या पतीला शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यामुळे कंटाळून डॉक्‍टरने गळफास लावून आत्महत्या केली. डॉ. सागर नरेंद्र मोरघडे (32, पायोनियर वूड्‌स सोसायटी, वानाडोंगरी) असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्‍टरचे नाव आहे. या प्रकरणी पतीला आत्महत्येस...
जून 23, 2019
नाशिकः डॉक्‍टरांची काहीही चुक नसताना बेशिस्तपणे, झुंडशाहीने त्यांना मारहाण केली जाते. लाठ्याकाठ्या घेऊन डॉक्‍टरांसोबतच दुसऱ्या रूग्णांनाही त्रास दिला जातो. तोडफोड केली जाते. या प्रकारांमुळे आजचा सुशिक्षित, सेवाव्रती डॉक्‍टर निष्कारण भरडला जात आहे. त्यांच्यामध्ये भिती निर्माण होत आहे. अशा डॉक्‍...
जून 23, 2019
नागपूर : पत्नी व तिच्या दोन नातेवाईकांनी डॉक्‍टर असलेल्या पतीला शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यामुळे कंटाळून डॉक्‍टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. डॉ. सागर नरेंद्र मोरघडे (32, पायोनियर वुड्‌स सोसायटी, वानाडोंगरी) असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्‍टरचे नाव आहे. या प्रकरणी पतीला आत्महत्येस...
जून 22, 2019
पिंपरी - वायसीएममध्ये डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांची खाबूगिरी सुरू आहे. रुग्णांना औषधे ठराविक मेडिकलमधून घेण्यास सांगणे, खासगी दवाखान्यात जाण्यास सांगणे, अतिदक्षता विभागात जागा शिल्लक नसल्याचे कारण देत खासगी रुग्णालयात पाठविणे, तसेच रुग्णवाहिका चालकांच्या मदतीने रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठवून कमिशन...
जून 21, 2019
पिंपरी - वायसीएममध्ये हेल्थकार्ड व पेशंट इन्फॉर्मेशन सिस्टीम केवळ बाह्यरुग्ण (ओपीडी) विभागासाठी राबविली आहे. गुणवत्तापूर्ण उपचार व पारदर्शक कारभारासाठी या यंत्रणेची व्याप्ती वाढविणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासन व डॉक्‍टरांच्या उदासीनतेमुळे आंतररुग्ण, आपत्कालीन विभागासाह संपूर्ण रुग्णालयात लागू...
जून 20, 2019
पिंपरी - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण (वायसीएम) रुग्णालयात चालणारी दुकानदारी, औषधांचा कृत्रिम तुटवडा, हेल्थकार्ड यंत्रणेचा बोजवारा व प्रशासनाच्या या अशा कारभारामुळे अनेकांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत असल्याने वायसीएममधील विविध प्रश्‍नांना वाचा फोडणारी...
जून 19, 2019
नागपूर - शासनाने बालमृत्यू, उपजतमृत्यूसह मातामृत्यूत घट व्हावी, या हेतूने ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान’ सुरू केले. यापूर्वी जननी सुरक्षा योजनांपासून तर डॉक्‍टर तुमच्या दारी अशा योजनांचा पाऊस पाडला. मात्र, साऱ्या योजना फसव्या ठरत असून पाहिजे त्या प्रमाणात बालमृत्यूंच्या प्रमाणात घट होत नसल्याचे दिसून...
जून 19, 2019
येवला - जन्माला आले की मरण अटळ आहे पण कधी कधी मरणावरही विजय मिळविता येऊ शकतो, असे सांगितले तर विश्‍वास बसणार नाही पण नियतीच्या मनात असेल तर असेही काही होऊ शकते. त्यासाठी नशीब बलवत्तर आणि प्रयत्नांची साथ असावी लागते हे साबरवाडी येथील जयश्रीच्या (वय 14) बाबतीत झाले. हृदय वगळता संपूर्ण शरीरच मरणाच्या...
जून 17, 2019
मालेगाव ः कोलकता येथे रुग्णाच्या नातेवाइकांकडून डॉक्‍टरांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ व डॉक्‍टर सुरक्षा विधेयक तत्काळ संमत करून त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी देशभर इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या 24 तासांच्या लाक्षणिक संपात येथील आयएमएसह इतर वैद्यकीय संघटना...
जून 16, 2019
आपल्या गावासाठी काहीतरी करायचं, या हेतूनं ते सहा डॉक्‍टर-मित्र पहिल्यांदा एकत्र आले. त्यांनी छोटंसं रुग्णालय उभारलं आणि लोकांच्या आशीर्वादामुळे आता ते रुग्णालय पंचक्रोशीत नावारूपाला आलं आहे. रुग्णसेवेच्या या "नांदेड पॅटर्न'विषयी... गेल्या रविवारी पाटनूरला माझ्या गावाकडं गेलो होतो. गावाकडं "घरोघरी...
जून 14, 2019
नागपूर : कोलकाता येथील एनआरएस. वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्‍टर परिभा मुखर्जी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी मेडिकल आणि मेयोच्या डॉक्‍टरांनी धिक्कार आंदोलन करीत सामूहिक काम बंद आंदोलन केले. येत्या दोन दिवसांत डॉक्‍टरांना सुरक्षा मिळाली नाही तर राज्यभर आणि देशभर...
जून 14, 2019
नवी दिल्ली ः पश्‍चिम बंगालमधील सरकारी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांनी चार दिवसांपासून केलेल्या संपावर शुक्रवारीही तोडगा न निघाल्याने राज्यातील आरोग्यसेवा विस्कळित झाली आहे. "एआयआयएमएस' व "भारतीय वैद्यक परिषद' (आयएमए) या डॉक्‍टरांच्या संघटनांनी या संपाला पाठिंबा दिल्याने याचे पडसाद...
जून 14, 2019
सांगली - डफळापूर येथे कल्पना लोखंडे या महिलेची प्रसूती करण्यास नकार देणारे डॉ. अभिजित चोथे यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करा. त्यानंतर पुढे आयुक्तांकडे कारवाईचा प्रस्ताव पाठवा. जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रांची गटविकास अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करा, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष...
जून 09, 2019
लातूर - सचिन तेंडुलकर इंजिनिअर झाला असता किंवा लता मंगेशकर डॉक्‍टर झाल्या असत्या तर..? एक चांगला खेळाडू किंवा चांगली गायिका भारताला मिळाली नसती. त्यामुळे आवड आणि संधी यांची सांगड घालून तुम्हीही तुमचे करिअर निवडा; पण त्यात यश मिळवायचे असेल तर धडपड, कष्ट याला पर्याय नाही, असा सल्ला करिअर तज्ज्ञांनी...
जून 09, 2019
पदार्थ कसे शिजविले जातात, त्यात कोणते पोषक घटक आहेत, यावर त्यांचे पोषणमूल्य अवलंबून असते. फास्ट फूड, जंक फूडची चटक मुलांना लागण्याऐवजी घरचेच वैविध्यपूर्ण, रुचकर पदार्थ त्यांच्या वाढीची गरज पूर्ण करतात, नव्हे त्यांना सुदृढ बनवतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, त्यांच्यातील ऊर्जा टिकवून ठेवतात......
जून 05, 2019
उमरेड (जि. नागपूर) - प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात एकीकडे भौतिक विकास होत असताना नव्या पिढीचे आयुष्य कोठे चालले आहे, याचे उदाहरण येथे पाहावयास मिळाले. उमरेड येथील एक आयटीआयमध्ये शिकणारा तरुण "पबजी' गेमच्या विळख्यात सापडून त्याच्यावर गंभीर परिणाम झाले आहेत. त्याच्या डोळ्यांना व मेंदूला गंभीर विकार...
जून 04, 2019
नागपूर - मेडिकलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या ‘मृत्यू’चे कारण शोधण्यासाठी मृत्यूचे विश्‍लेषण करणारी समिती तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दोन वर्षांपूर्वी गठित केली होती. अलीकडे ही समिती सुस्त झाली असून, मातामृत्यूच्या विश्‍लेषणांचा तसेच इतर कारणांचा अभ्यास करणे थांबले आहे...
जून 04, 2019
२,७२२ सोनोग्राफी केंद्रे बंद : राज्यातील मुलींच्या जन्मदरात घट सोलापूर - दोन-तीन मुली झाल्या आता कुटुंबाला वंशाचा दिवा पाहिजे, अशी प्रवृत्ती समाजात आजही कायम असून त्याला काही डॉक्‍टर खतपाणी घालत आहेत. जन्माला येण्यापूर्वीच गर्भपात केला जातो, अशा प्रकरणात मागील पाच-सहा वर्षांत राज्यातील तब्बल एक...
जून 04, 2019
वृक्षलागवड हा पर्यावरणरक्षणासह अनेक समस्यांवर उपाय ठरू शकतो, हे हेरून सोलापूरच्या काही डॉक्‍टरांनी चक्क ‘झाडांची भिशी’ हा उपक्रम काही वर्षांपूर्वी सुरू केला आणि आज त्याला चळवळीचं स्वरूप आलं आहे. उद्याच्या पर्यावरण दिनानिमित्त त्याविषयी... दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण ‘...
जून 02, 2019
उस्मानाबाद - शहरातील समर्थनगर भागात डॉ. सुरेश करंजकर यांच्या घरावर शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास दरोडा टाकून साडेबावीस लाखांचा ऐवज लुटल्याच्या घटनेने खळबळ उडाली. दरोडेखोरांनी तलवारीने केलेल्या हल्ल्यात डॉक्‍टरांसह त्यांच्या पत्नी डॉ. शारदा जखमी झाल्या आहेत. वरुडा रोडवर...