एकूण 1088 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : ड्रग्ज्‌च्या विळख्यात सापडलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यास पोलिसांनी विश्‍वासात घेऊन, एमडी ड्रग्ज्‌ची विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मध्यवर्ती गुन्हेशाखेच्या पथकाने सापळा रचून सदरची कारवाई केली असून संशयितांकडून सुमारे 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान,...
ऑक्टोबर 17, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : ""जायकवाडी धरणामुळे समृद्ध वाटणाऱ्या पैठण तालुक्‍यातील जनतेला सध्या दोनशे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मते मागायला येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना याविषयी विचारा,'' असा उपरोधिक टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी (ता. 16) लगावला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस...
ऑक्टोबर 16, 2019
नगर : पावसाळ्यानंतर रस्त्याच्या कडेला फुलणारी केशरी रंगाची "झिन्निआ पेरुविना'ची फुले आकर्षक दिसत असली, तरी पर्यावरणाच्या दृष्टीने ही फुले घातक असल्याचे वनस्पतिशास्त्रातील तज्ज्ञांचे मत आहे. ही विदेशी फुले स्थानिक मोसमी वनस्पती आणि गवत यांना वाढू देत नाहीत. त्यामुळे झपाट्याने फोफावणाऱ्या या...
ऑक्टोबर 15, 2019
नेरळ : नव मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि अन्य मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा, यासाठी कर्जत तालुक्‍यात निवडणूक यंत्रणेकडून जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे.  भारत सरकार तसेच सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आऊटरिच ब्युरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत...
ऑक्टोबर 15, 2019
महाड (बातमीदार) : महाड येथील बालरोगतज्ज्ञ व जनमानसात लोकप्रिय असणारे डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांची भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी विक्रमी मताधिक्‍याने निवड झाली आहे.  डॉ. दाभाडकर हे गेली ३० वर्षे महाड येथे वैद्यकीय व्यवसायात कार्यरत आहेत. २५ वर्षे या संघटनेत...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर  : मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांना आवश्‍यक सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात. त्यांना समस्यांचा सामना करावा लागू नये. याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन येथे दिव्यांग मतदारांना आवश्‍यक सुविधा...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक- स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस सरकारने चोरीच्या मार्गाने काश्‍मिर मध्ये कलम 370 लागू केला, हि बाब घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माहित झाल्यानंतर त्यांनी विरोध केला होता. कलम 370 मुळे देश एकसंघ राहणार नाही, विभाजनवाद फोफावेल अशी भिती त्यांनी व्यक्त केली होती, मात्र...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
ऑक्टोबर 13, 2019
उदगीर : महात्मा गांधींनी देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, तो नेहरूंनी ऐकला नाही. त्यांचे काम आता राहुल गांधी करत आहेत. जिथे राहुल प्रचाराला जातात तेथे काँग्रेसची अनामत जप्त होते. काँग्रेस विसर्जित करण्याचे काम ते करत आहेत, असा टोला उत्तर प्रदेशचे...
ऑक्टोबर 13, 2019
पोलिसांसमोर आव्हान : चैनस्नॅचिंग, विनयभंगाच्या प्रकारांमध्ये वाढ  नाशिक : एकीकडे विधानसभा निवडणुकीची धामधुम तर दुसरीकडे ऐनसणासुदीचा काळ असताना, शहरातील महिलांमध्ये सोनसाखळी चोरट्यांनी दहशत पसरविली आहे. गेल्या 12 दिवसांमध्ये 10 सोनसाखळ्या हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या असून यातील एकाही गुन्ह्याची...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
चंद्रपूर : मागील अनेक दिवसांपासून दर्शन देणाऱ्या अस्वलाला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. त्यामुळे शक्तीनगर या वेकोलि वसाहतीतील नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. या रेस्क्‍यूमध्ये श्रीरामसेना, हॅबिटॅट कॉन्झर्वेशन सोसायटीच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता. शक्तीनगर वेकोलिची वसाहत ही वरवट...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत कोण निवडून येणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. किती जागा निवडून येणार, यावरच चर्चा होत आहे. महायुतीपुढे सर्वच पक्ष हतबल झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील अपयशाच्या भीतीमुळे बॅंकॉकला गेले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लावला. ...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबईच्या विधानसभेच्या 36 मतदार संघांमध्ये शिवसेना भाजप महायुती विरुद्ध कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडी यांच्यात थेट लढत होतेय. यंदाची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. दरम्यान या 36 मतदारसंघातील काही अश्या जागा आहेत जिथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत...
ऑक्टोबर 11, 2019
सहकारनगर :  इंदिरानगर, अप्पर सुपर, संभाजीनगर, चव्हाण नगर या भागात जनता वसाहत भागातील घरांचे  पुनर्वसन झाले होते. त्यांना पुणे महापालिकेचने ९९ वर्षे भाडेकराराने सदर घरे दिली आहेत. या घरांच्या  हस्तांतर व मालकी हक्काचा प्रश्न निवडून आल्यावर तीन महिन्यांत मार्गी लावणार, अशी ग्वाही संयुक्त पुरोगामी...
ऑक्टोबर 11, 2019
श्रीगोंदे (नगर) : कॉंग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे समर्थकांसह आज भाजपात अधिकृतरीत्या प्रवेश करणार आहेत. सिद्धटेक (ता. कर्जत) येथे पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस नागवडे यांचे समर्थकांसह स्वागत करणार आहेत. मुंबई येथे गेल्या आठवड्यात नागवडे...
ऑक्टोबर 11, 2019
वर्धा : वर्धा विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवारांमध्ये थेट लढत होईल, हे आता स्पष्ट झाले आहे. विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर (भाजप) यांच्यासमोर माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे (कॉंग्रेस) यांचे आव्हान आहे. इतर उमेदवारांमध्ये उल्लेखनीय नाव नसल्यामुळे मतविभाजनाचा फारसा प्रभाव पाहायला मिळणार नाही....
ऑक्टोबर 10, 2019
वर्धा : भाजपजवळ नेता आहे, नीती आणि नियतही आहे. भाजपच्या सरकारने देशाला आणि महाराष्ट्राला ऐतिहासिक यश मिळवून दिले आहे. केंद्र आणि राज्यातील सरकारने जनतेचा विश्‍वास संपादन केला आहे. विरोधी पक्षाजवळ (कॉंग्रेस) नेता नाही, नीती नाही आणि त्यांची नियतही नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत...
ऑक्टोबर 10, 2019
  औरंगाबाद : विषारी बिया टाकलेली भाजी खाल्यानंतर प्रकृती खराब झालेल्या पतीचा गळा दाबून खून करणाऱ्या पत्नीला जन्मठेप व विविध कलमांन्वये सात हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. एम.एस. देशपांडे यांनी ठोठाविली. बरोबरच मृतावर अवलंबून असलेल्या अल्पवयीन तीन मुलांना जिल्हा व...
ऑक्टोबर 10, 2019
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेसला जोरदार धक्का, महानगराध्यक्ष डॉ.राध्येशाम चौधरी यांनी जलसंपदामंत्री भाजपनेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला.  राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात "इनकमिंग'झाले. मात्र जळगाव जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला...