एकूण 834 परिणाम
जून 23, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील सर्वांत प्रभावशाली व्यक्ती असल्याचे सांगणाऱ्या ब्रिटीश हेराल्डचे सत्य समोर आले आहे. ब्रिटीश हेराल्ड असे या वेब पोर्टलचे नाव असले तरी त्याची मालकी भारतीय व्यक्तीकडेच असल्याचे उघड झाले आहे. तसेच या सर्वेक्षणासाठी भाजप नेते व चाहत्यांची मते जाणून...
जून 20, 2019
नवी दिल्ली : एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावावर राजकीय पक्षांची वेगवेगळी मते असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बोलावलेल्या बैठकीतून स्पष्ट झाले. मात्र, राजकीय पक्षांचा या प्रस्तावाला तत्त्वतः पाठिंबा असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला असून, अंमलबजावणी प्रक्रिया ठरविण्यासाठी समिती...
जून 19, 2019
नवी दिल्ली : एकत्रित निवडणुकांच्या प्रस्तावावर राजकीय पक्षांची वेगवेगळी मते असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बोलावलेल्या बैठकीतून स्पष्ट झाले. मात्र, राजकीय पक्षांचा या प्रस्तावाला तत्त्वतः पाठिंबा असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला असून, अंमलबजावणी प्रक्रिया ठरविण्यासाठी समिती...
जून 19, 2019
नवी दिल्ली : दुसऱ्यांदा खासदार झालेले आणि तुलनेने फारसे चर्चेत नसलेले राजस्थानमधील कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची आज (बुधवार) लोकसभेच्या सभापतिपदी निवड करण्यात आली. मोदी सरकारने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला. काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष संसदेतील सर्वोच्च पदासाठी उमेदवार देण्यासाठी इच्छुकता न...
जून 15, 2019
नवी दिल्ली : 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' हे वचन पूर्ण करण्यासाठी निती आयोग महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच देशात 2024 पर्यंत पाच लाख कोटी आर्थिकवृद्धीचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.  'शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन' बैठकीतून परतल्यानंतर...
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन महसुलमंत्री ...
जून 13, 2019
नवी दिल्ली ः भारताने दुसरी "चांद्रयान-2' मोहीम हाती घेतली असून, 15 जुलै रोजी यान चंद्राकडे झेपावणार असल्याचे बुधवारी (ता.12) जाहीर केल्यानंतर आज लगेचच भारत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारणार असल्याची दुसरी मोठी घोषणा "इस्रो'चे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी येथे जाहीर केली.  डॉ. सिवन म्हणाले की...
जून 07, 2019
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत भाजपला दणदणीत विजय मिळवून देणारे रणनीतिकार, भाजपाध्यक्ष व नवे गृहमंत्री अमित शहा यांचा पत्ता आता बदलणार असून, आता ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या "6-ए कृष्ण मेनन मार्ग' या निवासस्थानी राहण्यासाठी जाणार आहेत. अतिशय शांत...
जून 07, 2019
नवी दिल्ली : नव्याने सरकार स्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आठ महत्त्वाच्या समित्यांची पुनरर्चना केली आहे. या समित्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सरकारमधील तिसऱ्या क्रमांकाचे प्रस्थ असलेले गृहमंत्री अमित शहा यांना प्रत्येक समितीत स्थान देण्यात आले. परंतु, दुसऱ्या क्रमांकाचे...
जून 03, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज (सोमवार) चक्क सायकलवर येऊन मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूगर्भ संशोधन ही...
जून 02, 2019
सुषमा स्वराज हा महिला भाजपचा साचेबद्ध चेहरा नाही. सक्रिय राजकारणातून सन्मानपूर्वकरीत्या त्यांच्या दूर जाण्याने यशाची अनेक शिखरे सर्वप्रथम पादाक्रांत करणाऱ्या या महिला राजकारण्याची उणीव भाजपला नक्कीच भासणार आहे. शपथविधी समारंभाला सुषमा स्वराज व्यासपीठावरील भावी मंत्र्यांसाठी राखीव जागेकडे न जाता...
जून 02, 2019
नागपूर : गेल्या पाच वर्षांत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नितीन गडकरी यांनी केलेल्या कामांची पावती जनतेने दिली. आता "सेकंड इनिंग'मध्ये गडकरींना पायाभूत सुविधांसोबत तरुणांना रोजगार देणारे खातेही मिळाले. पुढील पाच वर्षांत विक्रमी रोजगारासोबत लघुउद्योगांना सुवर्णकाळ येणार, असा...
जून 01, 2019
जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात यावेळी खानदेशातील धुळ्याचे खासदार माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची पुन्हा वर्णी लागेल, अशी शक्‍यता होती. मात्र त्यांना डावलण्यात आले आहे. भाजपला चारही खासदार देणाऱ्या खानदेशला यावेळी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही...
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही संकटे घोंघावत...
जून 01, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील "नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप आज जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही...
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या डावातील संघाचा चेहरामोहरा हा पहिल्या संघापेक्षा पूर्ण वेगळा आहे आणि विशेषत: त्यात अमित शहा यांचा समावेश झाल्यामुळे त्यांचेच वर्चस्व मोदी यांच्यानंतर राहणार, हेही स्पष्ट आहे. अ वघ्या चार दशकांपूर्वीपर्यंत देशात कुठेही फारसा राजकीय प्रभाव नसताना भिंतीवर ‘जनसंघा’...
जून 01, 2019
नागपूर : आपल्या कर्तृत्वाने पुलकरी, रोडकरी अशी बिरुदे मिरवणाऱ्या नितीन गडकरी यांच्या नावाला साजेसे तसेच आवडीच्या भूपृष्ठ वाहतूक खात्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा त्यांच्यावर सोपविली. संबंधित मंत्र्यांची मागील कार्यकाळातील कामगिरी बघूनच खातेवाटप करण्यात आल्याचे समजते...
मे 31, 2019
मोदी शपथविधी : नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या दिमाखदार सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक आज (शुक्रवार) सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. मोदी यांच्यासह शपथ घेतलेल्या ५८ जणांकडील खातेवाटपही आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपला...
मे 31, 2019
नागपूर : नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांचा पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आता त्यांना कुठले खाते दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिसऱ्या क्रमांकावर त्यांना शपथ देण्यात आल्याने...
मे 31, 2019
नवी दिल्ली : प्रस्थापित आणि दिग्गज नेत्यांपैकी काहींना वगळून, काहींना घेऊन आणि काही नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला. एकेकाळी मोदी यांचे विश्‍वासू मानले जाणारे सुरेश प्रभू तसेच मेनका गांधी यांना मिळालेला अर्धचंद्रही...