एकूण 991 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
टेकाडी, (जि. नागपूर) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी योग्य नियोजन करून विकासाला गती दिली, तेव्हा विरोधकांनी बावनकुळे यांच्या तिकिट वाटपावर मगरीचे आसू काढू नये, कारण बावनकुळे जे आहेत, त्याहीपेक्षा मोठे पद त्यांना त्यांच्या कर्तृत्वाने मिळणारच आहे, अशी घोषणा कन्हान येथे झालेल्या प्रचारसभेत...
ऑक्टोबर 18, 2019
यवतमाळ : "देशात कॉंग्रेसच्या काळात 70 हजार कोटींची विमान खरेदी करण्यात आली. हे विमान घेण्याऐवजी कॉंग्रेस सरकारने सिंचनावर पैसे खर्च केले असते, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या असत्या', असा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महायुतीच्या प्रचारार्थ आकोलाबाजार येथे गुरुवारी (ता.17...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या झपाट्याने विकास होत आहे. पन्नास वर्षांत झाले नाही एवढी कामे त्यांनी केली असून संपूर्ण वैदभीर्यांचा मान त्यांनी वाढवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढणाऱ्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याचे आवाहन नितीन...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार तसेच युवा नेते बंटी शेळके यांनी जोरदार हवा निर्माण केली असली तरी मुस्लिम आणि हलबा समाजातील नाराजी त्यांना मारक ठरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. भाजपचे उमेदवार आमदार विकास कुंभारे यांच्या पथ्यावर ही पडल्याचे सध्यातरी दिसून येते आहे....
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : एकाच समाजाला आपसात लढवण्याचा प्रयोग फसल्यानंतरही कॉंग्रेसने भाजपचे उमेदवार आमदार कृष्णा खोपडे यांच्याविरोधात त्यांच्याच समाजाचे पुरुषोत्तम हजारे यांना उमेदवारी देऊन पूर्व नागपूरमध्ये एकप्रकारे जुगारच खेळला आहे. या मतदारसंघात सातत्याने भाजपचे मताधिक्‍य वाढत असल्याने भाजप बऱ्यापैकी निश्‍चिंत...
ऑक्टोबर 17, 2019
नवी दिल्ली : बजाज ऑटो या जगातील सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कंपनीने आज आपली पहिली इलेक्‍ट्रिक स्कूटर चेतक सादर केली. या स्कूटरच्या अनावरणप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत उपस्थित होते. एकदा चार्जिंग केल्यानंतर ती 95 किलोमीटरपर्यंत चालणार असल्याने या...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर  ः महात्मा गांधी यांच्या हत्येच्या चौकशीत सावरकर यांचेही नाव समोर आले होते. त्यांना भाजपतर्फे भारतरत्न दिले जाणार असेल तर गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे यांचीही शिफारस करावी, अशी बोचरी टीका कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्‍ते खासदार मनीष तिवारी यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजपच्या काळात...
ऑक्टोबर 16, 2019
हिंगणघाट (जि. वर्धा) : हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारसभेला राज्यातील दोन मोठ्या राजकीय नेत्यांनी आपली हजेरी लावली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या घणाघाती भाषणातून विद्यमान सरकारवर आसूड ओढले. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा ही...
ऑक्टोबर 16, 2019
दुचाकी वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या बजाज कंपनीने आपली आयकॉनिक स्कूटर ब्रँड 'चेतक'ला इलेक्ट्रिक अवतारामध्ये परत आणली आहे.  रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत आणि बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्या...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : सध्या विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय नितीन गडकरी महाराष्ट्रात फारसा प्रचार करताना दिसत नाहीत. अशातच गडकरी चर्चेत आले आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कौतुक केल्याने! सध्या राज ठाकरे यांचा महाराष्ट्र भरात जोरदार प्रचार सुरू आहे....
ऑक्टोबर 13, 2019
हिंगणघाट (वर्धा) :  ग्रामीण शेती आणि अतिदुर्गम भाग हा मागील 70 वर्षांत दुर्लक्षित राहिला. मागील पाच वर्षांपासून आम्ही धोरणात्मक निर्णय घेणे सुरू केले आहे. ग्रामीण भागात 13 सोलर टेक्‍स्टाइल क्‍लस्टर दिलेत. येणाऱ्या काळात प्रत्येक कापूस उत्पादक तालुक्‍यात सोलर टेक्‍स्टाइल क्‍लस्टर देऊ, असे आश्‍वासन...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत कोण निवडून येणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. किती जागा निवडून येणार, यावरच चर्चा होत आहे. महायुतीपुढे सर्वच पक्ष हतबल झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील अपयशाच्या भीतीमुळे बॅंकॉकला गेले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लावला. ...
ऑक्टोबर 13, 2019
वर्धा : कारखाने बंद पडलेल्या ठिकाणी इथेनॉल पंपाला परवानगी देऊन ग्रामीण भागातील चित्र बदलण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियासह सहा जिल्हे डिझेलमुक्त करण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले. वर्धा विधानसभा...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : पंतप्रधानांना अहंकारी, शेतकरीविरोधी आहेत असे आरोप करणारे आणि खासदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये सहभागी झालेले माजी खासदार नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रविवारी आयोजित केली आहे. "जहां नाना वहीं जाना' असा प्रचार करीत असलेल्या पटोले यांच्या...
ऑक्टोबर 11, 2019
भंडारा : आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतलेली दिसून येत आहे. 13 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. त्या सभेला एका दुचाकीवर पाच-सहा जण बसून या पण नक्की या. तुम्हाला कोण काय अडवतंय ते बघू अशी धमकी...
ऑक्टोबर 10, 2019
यवतमाळ : नितीन गडकरी यांनी नागपूर आणि परिसरात केलेली कामेच केवळ दिसतात. इतर कुठलेही काम केंद्र किंवा राज्य शासनाने केले असे दिसत नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामांची स्तुती केली. मुख्यमंत्री तसेच...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : तुमच्या भावना मी समजू शकतो. मात्र, तेली समाजाच्या नावाने व संताजी महाराजांचे नाव घेऊन भाजपविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकणे बंद करा, असे भावनिक आवाहन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाजबांधवांना केले. सर्वांना आवाहन करणारा एक व्हीडीओसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ...
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : "एका सामान्य ऑटोचालकाला जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि मंत्री बनविले, हे पक्षाने माझ्यावर केलेले उपकार आहेत. शेतमजुरी करणाऱ्या, किराणा दुकानात काम करणाऱ्या मजुराला त्याच्या आयुष्यात एवढे सारे काही मिळायला नशीब लागते. खऱ्या अर्थाने मी नशीबवानच आहे. भारतीय जनता पक्षाचे उपकार मी कधीच विसरू...
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : एका सामान्य ऑटोचालकाला जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि मंत्री बनविले. हे पक्षाने माझ्यावर केलेले उपकार आहेत. शेतमजुरी करणाऱ्या, किराणा दुकानात काम करणाऱ्या मजुराला त्याच्या आयुष्यात एवढे सारे काही मिळायला नशीब लागते. खऱ्या अर्थाने मी नशीबवानच आहे. भारतीय जनता पक्षाचे उपकार मी कधीच विसरू...