एकूण 1663 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस बॅकफूटवर आली आहे. पदाधिकाऱ्यांमधील धुसफूस सुरूच आहे. पूर्व विधानसभा मतदारसंघात पक्षाची अवस्था "आधे इधर, आधे उधर' अशीच झाली आहे. काही पदाधिकारी समाजवादी पक्षासोबत तर काही पुरस्कृत उमेदवार युसूफ मुकातींसोबत आहेत. हा वाद आता प्रदेश कमिटीकडे गेला...
ऑक्टोबर 18, 2019
यवतमाळ : "देशात कॉंग्रेसच्या काळात 70 हजार कोटींची विमान खरेदी करण्यात आली. हे विमान घेण्याऐवजी कॉंग्रेस सरकारने सिंचनावर पैसे खर्च केले असते, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या असत्या', असा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महायुतीच्या प्रचारार्थ आकोलाबाजार येथे गुरुवारी (ता.17...
ऑक्टोबर 18, 2019
कल्याण : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बलशाली करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शक्तिशाली बनविण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : नागपूर - सावनेरवर एकछत्री राज्य असलेल्या आमदार सुनील केदारांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी यंदा भाजपने जातीय समीकरण बाजूला ठेवून जिल्हाध्यक्ष डॉ. राजू पोतदार यांना मैदानात उतरवले आहे. यंदा भाजप गंभीरपणे लढतीत उतरल्याने दोन्ही नेत्यांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे....
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : एकाच समाजाला आपसात लढवण्याचा प्रयोग फसल्यानंतरही कॉंग्रेसने भाजपचे उमेदवार आमदार कृष्णा खोपडे यांच्याविरोधात त्यांच्याच समाजाचे पुरुषोत्तम हजारे यांना उमेदवारी देऊन पूर्व नागपूरमध्ये एकप्रकारे जुगारच खेळला आहे. या मतदारसंघात सातत्याने भाजपचे मताधिक्‍य वाढत असल्याने भाजप बऱ्यापैकी निश्‍चिंत...
ऑक्टोबर 17, 2019
औरंगाबाद- विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस बॅकफूटवर आली आहे. पदाधिकाऱ्यांमधील धुसफूस सुरूच आहे. पूर्व विधानसभा मतदारसंघात पक्षाची अवस्था "आधे इधर, आधे उधर' अशीच झाली आहे. काही पदाधिकारी समाजवादी पक्षासोबत तर काही पुरस्कृत उमेदवार युसूफ मुकातींसोबत आहेत. हा वाद आता प्रदेश कमिटीकडे गेला आहे. महाआघाडीतील...
ऑक्टोबर 17, 2019
जळगाव ः विधानसभा निवडणुका सुरळीत, शांततेत आणि निर्भयपणे पार पडण्यासाठी सर्व मतदान केंद्रांत सुमारे 20 हजार 230 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा- सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या...
ऑक्टोबर 17, 2019
भुसावळ : ‘‘कोणी काहीही म्हटले, तरीही मी राजकारणातून संपणार नाही. मात्र, पक्षाला वारंवार प्रश्न विचारतच राहणार माझा काय गुन्हा होता? अगदी ‘सामना’ चित्रपटातील ‘त्या मारुती कांबळेचे काय झालं?’ या प्रश्नासारखा,’’ असे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी सांगितले.  भुसावळ मतदारसंघात आमदार...
ऑक्टोबर 17, 2019
जळगाव : विधानसभेच्या जिल्ह्यातील 11 मतदारसंघांत प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. यात चार मतदारसंघांत भाजपतर्फे बंडखोरी झाली आहे; तर एका मतदारसंघात शिवसेनेतर्फे बंडखोरी झाली आहे. मात्र, शिवसेनेविरुद्ध भाजपने बंडखोरी केलेल्या उमेदवारांचा मतपत्रिकेवरील अनुक्रमांक सहा असल्याने मतदारांमध्ये आश्‍चर्य...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पुणे - ‘राज्यातील धरणांमधील पाणी नद्यांमध्ये सोडून ते दुष्काळी भागांकडे वळविता येईल, अशी भूमिका मी महिनाभरापूर्वी मांडली होती. भाजपने आमचाच कार्यक्रम कॉपी करून नदीजोड प्रकल्प जाहीरनाम्यातून समोर आणला आहे,’’ असा आरोप वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा  2019 : लोणावळा - ‘काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द झाल्याने मावळचे व महाराष्ट्राचे प्रश्‍न सुटणार नाहीत,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुती सरकारवर टीका केली. मावळातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-एसआरपी-मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पुणे - बंदोबस्तामुळे पोलिसांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन पुणे पोलिस आयुक्तालयाने कर्मचारी व अधिकाऱ्यांचे शत-प्रतिशत मतदान करून घेण्यासाठी तीन महिन्यांपासून खटाटोप सुरू केला आहे. यामुळे या निवडणुकीत तब्बल साडेआठ हजार पोलिस टपाली मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात...
ऑक्टोबर 17, 2019
पैठण (जि.औरंगाबाद) : ""जायकवाडी धरणामुळे समृद्ध वाटणाऱ्या पैठण तालुक्‍यातील जनतेला सध्या दोनशे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. मते मागायला येणाऱ्या सत्ताधाऱ्यांना याविषयी विचारा,'' असा उपरोधिक टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी (ता. 16) लगावला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस...
ऑक्टोबर 16, 2019
हिंगणघाट (जि. वर्धा) : हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारसभेला राज्यातील दोन मोठ्या राजकीय नेत्यांनी आपली हजेरी लावली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या घणाघाती भाषणातून विद्यमान सरकारवर आसूड ओढले. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा ही...
ऑक्टोबर 16, 2019
वाशीम : विधानसभा निवडणुकीला आता चार दिवसांचा कालावधी उरला आहे. निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला आहे. या परिस्थितीत कारंजात दुरंगी अटीतटीचा सामना तर रिसोडात तिरंगी चुरस निर्माण झाली आहे. वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी सामना होत असला तरी, कॉंग्रेसने लढाईआधीच मैदान सोडले आहे. जिल्ह्यातील तीन विधानसभा...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : 'देशातला प्रत्येक वर्गातील माणूस त्रस्त असताना उद्योगपतींची लाखो-कोटी रूपयांची कर्जमाफी मोदी सरकार देत आहे. मोदी आणि फडणवीस सरकारला लोकभावनेची कदर नाही. त्यामुळे हे सरकार उलथवून टाका,' असे आवाहन करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल केला. चेंबूर येथील सभेत...
ऑक्टोबर 16, 2019
विरार  ः लोकसभा निवडणुकीवेळी वाढलेल्या मतदारांबाबत बविआ आणि शिवसेना यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतरही आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही नालासोपरा, बोईसर आणि वसई या मतदारसंघात गेल्या दीड वर्षापासून मतदारांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या भयावह पद्धतीने होणाऱ्या वाढीमागील नेमके कारण आणि...
ऑक्टोबर 16, 2019
नांदेड : नांदेड (उत्तर) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात असलेले बहुजन समाज पक्षाचे (बसप) उमेदवार डॉ. प्रकाश बगाटे यांचा शोध लागला. त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी उमरखेड येथून बुधवारी (ता. १६) पहाटे दोनच्या सुमारास ताब्यात घेतले.  नांदेड उत्तर विधानसभा निवडणूकीसाठी बहुजन...
ऑक्टोबर 16, 2019
सावदा - केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने मोठ्या स्वरूपात विकास कामे केली. तर आमदार हरिभाऊ जावळे यांनी मतदारसंघात विकासकामे केली. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणारच आहे. हे सांगण्यासाठी कोण्याही ज्योतिषाची गरज नाही. तर बाहेरील खंडणी बहाद्दर निवडणूक लढविणाऱ्यांना थारा देऊ...