एकूण 1030 परिणाम
जून 27, 2019
लातूर : पाणीटंचाईच्या सातत्याने भेडसावणाऱ्या प्रश्नाला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अचूक उत्तर शोधले आहे. या उत्तरातून बोध घेऊन त्यांनी जिल्ह्यातील तीनशे टंचाईग्रस्त गावांत सार्वजनिक शेततळी खोदण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. येत्या दोन महिन्यात तीस गावांत व त्यानंतर वर्षभरात तीनशे गावांत ही...
जून 27, 2019
औरंगाबाद - महापालिकेच्या मुख्य पाइपलाइनवरून नळ घेऊन काही ठिकाणी वॉशिंग सेंटर चालविले जात असल्याचा प्रकार बुधवारी (ता.२६) समोर आला. महापालिकेने मुख्य पाइपलाइनवर बेकायदा नळ तोडण्याची सहा ठिकाणी मोहीम राबविली असता, अनेक वॉशिंग सेंटरचालकांनी बेकायदा नळ घेतल्याचे समोर आले. त्यामुळे आता या वॉशिंग...
जून 27, 2019
नाशिक - जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी व्यवस्थापन केले तरच आगामी काळात शेती यशस्वी होऊ शकेल. अन्यथा पुढील पिढ्यांसाठी आपण भकास शेतीचा वारसाच मागे ठेवू, असा इशारा बुधवारी (ता.२६) ‘सकाळ-अॅग्रोवन’तर्फे आयोजित पाणी व्यवस्थापन परिषदेत तज्ज्ञांनी दिला. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे प्रमुख...
जून 27, 2019
आभाळात ज्येष्ठ-आषाढाचे ढग जमा होऊ लागले, की महाराष्ट्राला दोन गोष्टींची ओढ लागते. एक म्हणजे पावसाची आणि दुसरी पंढरीच्या वारीची. वारीला जाण्यापूर्वी मशागत, पेरण्या उरकायच्या आणि निश्‍चिंतपणे पंढरीची वाटचाल करायची, असा उभ्या महाराष्ट्राचा परिपाठ. पण, यंदा "पड रे पाण्या, कर पाणी पाणी, शेत माझं लई...
जून 26, 2019
नाशिक ः शाश्‍वत शेतीतून संपत्तीची निर्मिती करणे शक्‍य आहे. त्यासाठी कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी पाण्याचे उत्तम व्यवस्थापन महत्वाचे असल्याचा आग्रह आज येथे झालेल्या "सकाळ-ऍग्रोवन'च्या पाणीव्यवस्थापन परिषदेत तज्ज्ञांनी मांडला. दुष्काळाच्या सातत्यामुळे शेतीतील पाणीव्यवस्थापन हा कळीचा मुद्दा...
जून 25, 2019
कलेढोण : कलेढोण व विखळे परिसरात चार वर्षांनंतर मोठ्या पावसाने हजेरी लावली. त्यानंतर ढगफुटीच्या चर्चेला उधाण आल्याने प्रशासनाकडून खटावच्या तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी परिसराची पाहणी केली. त्या वेळी ग्रामस्थांना टॅंकरने होणारा पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. ...
जून 22, 2019
आळंदी - संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी येथे येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना आरोग्यसेवा देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राने संयुक्तपणे नियोजन केले आहे. यंदा आषाढी वारीत चोवीस तास बाह्यरुग्ण आणि आंतररुग्णांसाठी आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. शहरातील ग्रामीण...
जून 22, 2019
नागपूर : पाण्यावर चर्चेसाठी नोटीस दिल्यानंतरही महापौरांनी विषय न घेतल्याने सभागृहात संतप्त झालेल्या अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी स्थानिक नागरिकांसह आजपासून जलत्याग आंदोलन सुरू केले. सायंकाळी नगरसेवक रमेश पुणेकर व नितीन साठवणे यांनीही पांडे यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभाग घेत मनपा...
जून 20, 2019
बारामती : नीरा डावा कालव्याचे बारामती, इंदापूर व पुरंदर तालुक्यातील समान न्याय तत्त्वावर पाणी मिळाले नाही तर तिन्ही तालुक्यातील शेतकरी आंदोलन उभे करतील, असा इशारा आज नीरा डावा कालवा संघर्ष समितीच्या वतीने दिला गेला.   आज तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात हा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान सोमवारी (ता....
जून 20, 2019
भिलार - स्मार्ट बेलोशी गाव ‘सकाळ’मुळे पाणीदार गाव म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास जावळीच्या तहसीलदार रोहिणी आखाडे यांनी व्यक्त केला.  बेलोशी (ता. जावळी) येथे तनिष्का गटाच्या मागणीवरून सकाळ रिलीफ फंडातून बंधाऱ्यातील गाळ काढण्याचा प्रारंभप्रसंगी सौ. आखाडे बोलत होत्या. या वेळी ‘सकाळ’चे सहयोगी...
जून 19, 2019
पुणे - ‘खेड तालुक्‍यातील भामा आसखेड व चासकमान या धरणांच्या पाण्याचे फेरवाटप करण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळ मंत्रिमंडळाला प्रस्तावाद्वारे शिफारस करेल आणि अंमलबजावणीसाठी आग्रह करेल,’’ अशी ग्वाही कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील यांनी दिली.  भामा आसखेड व चासकमान धरण...
जून 18, 2019
जलसंधारण ही केवळ शेतात किंवा गावामध्ये करायची गोष्ट नव्हे, तर ती शहरांमध्येही करणे आवश्यक आहे. शहरांमध्ये बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा हा पूर्णपणे सरकारमार्फत होत असल्याने लोकांना त्याची निकड वाटत नाही. पाणी मिळविण्यासाठी काही करावे लागते, हेच मुळी समजत नाही आणि थोड्याशा जागरूक लोकांना जाणवले तरी...
जून 18, 2019
देहू - आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी २४ जून रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी देहूत येणाऱ्या लाखो भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे.  भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, तसेच साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी देहूतील...
जून 17, 2019
दाभोळ - दापोली तालुक्‍यातील दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली धरणातील गाळ काढून धरणाला नवीन चेहरा देण्याच्या कामाचा नुकताच समारोप करण्यात आला. नारगोली धरण आता गाळमुक्त झाले आहे. यावेळी बोलताना पुढील किमान 25 वर्षे दापोली शहराला पाण्याची समस्या भेडसावणार नाही, असे मुख्याधिकारी महादेव रोडगे...
जून 16, 2019
चिपळूण - लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीला अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे उद्योजकांमध्ये संतापाची भावना आहे. औद्योगिक वसाहतीला पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. पाणीपुरवठ्याची जलवाहिनी जीर्ण झाल्याने वारंवार तिची दुरुस्ती करावी लागते. मुबलक पाणी न मिळाल्याने कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे....
जून 13, 2019
कोल्हापूर - मागील चार-पाच महिन्यांत भोगावती नदीकाठच्या गावांना जलजन्य आजारांचा तडाखा बसला आहे. जवळपास ३१ गावे काविळीने बाधित झाली होती. या ठिकाणी काविळीचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे धाव घेतली.  ‘एनआयव्हीच्या’ टीमने भोगावती...
जून 13, 2019
मनमाड : मनमाडसाठी बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असलेल्या करंजवन ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेला आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दिला. वर्षा बंगल्यावर झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत २९७ कोटींच्या योजनेवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या योजनेला तत्वतः मंजुरी दिली. आगामी...
जून 12, 2019
मनमाड : शासन दरबारी प्रलंबित असलेली करंजवण ते मनमाड थेट जलवाहिनी योजनेसंदर्भात आज मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. उद्या (ता. 12) मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. मनमाडचा पाणीप्रश्न नक्की सोडवू असे...
जून 10, 2019
अमरावती : आदिवासी कुटुंबांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरू केलेली खावटी कर्ज योजनेची कर्जवसुली करणे शक्‍य झाले नाही. त्यामुळे शासनाने 2014 पर्यंत या योजनेअंतर्गत वाटप केलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जमाफीची ही रक्कम 361 कोटींच्या घरात जाते. दुर्गम भागात लोकांची पिळवणूक थांबविण्यासाठी...
जून 10, 2019
सोलापूर : सीना नदीत कायमस्वरूपी पाणी सोडावे, यासाठी नदीकाठच्या गावांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून भाजप सरकारला साकडे घातले आहे. अनेक दिवसांपासून अपूर्ण असलेली ही मागणी यानिमित्ताने पुन्हा जोर धरण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाचा करमाळा तालुक्‍यातील व...