एकूण 2884 परिणाम
जून 19, 2019
सोलापूर : माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व पदव्युत्तर शिक्षणच्या परीक्षा शुल्कात 10 टक्‍क्‍यांची वाढ करावी, असा प्रस्ताव पुणे बोर्ड व विद्यापीठांकडून तयार करण्यात आला आहे. आता तो सरकारला पाठविण्यात येणार असल्याचे बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील दुष्काळात संकटांचा सामना करणाऱ्या...
जून 19, 2019
बालक-पालक व्यक्त होणं ही प्रत्येकाची आंतरिक इच्छा असते. मोठ्यांची तशी मुलांचीही. आपला स्व, आपलं व्यक्तिमत्त्व, आपलं अंतरंग, आपल्या भावना, कल्पना, आपले विचार असं खूप काही आपण व्यक्त करत असतो. आधुनिक शिक्षणप्रक्रियेत स्वतःचे विचार, स्वतःची अभिव्यक्ती यांचं खूपच महत्त्व मानलं जातं. केतकी टिळक यांनी ‘...
जून 19, 2019
पुणे - ‘खेड तालुक्‍यातील भामा आसखेड व चासकमान या धरणांच्या पाण्याचे फेरवाटप करण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळ मंत्रिमंडळाला प्रस्तावाद्वारे शिफारस करेल आणि अंमलबजावणीसाठी आग्रह करेल,’’ अशी ग्वाही कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील यांनी दिली.  भामा आसखेड व चासकमान धरण...
जून 18, 2019
नाशिकः अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक शाखेतर्फे तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या चुकीच्या निकालासंदर्भात तसेच पुणे विद्यापीठाच्या पिईटी या पीएचडीच्या पूर्व परीक्षेसंदर्भात असलेल्या तक्रारींबाबत विद्यापीठाच्या विभागीय उपकेंद्रात आंदोलन केले.     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तृतीय वर्ष वाणिज्य...
जून 18, 2019
पुणे : आत्तापर्यंत पुणे पोलिसांची 'सायबर गुन्हे शाखा' अशी ओळख असणारा विभाग स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे म्हणून मंगळवारपासून काम करण्यास सुरूवात झाली. स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्यामुळे नागरीकांची होणारी फरफट थांबण्याबरोबरच गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळण्याची शक्‍यता आहे. सायबर पोलिस ठाण्यामध्ये दाखल...
जून 18, 2019
पुणे : हजार किलोमिटरचा प्रवास करून पुण्यात आलेल्या सिंधी बांधवांना अखेर भारताने आपले म्हणून स्विकारले आहे. त्यांच्यातील 22 जणांना भारतीयत्व प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे ते आता आपण भारतीय असल्याचे अभिमानाने सांगु शकणार आहेत. यापुर्वी सिंध यापूर्वी 120 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले होते....
जून 18, 2019
पुणे - नदी किंवा तलावाकाठच्या पायऱ्या. आजूबाजूला मोठे वृक्ष. एका भिंतीवर जुन्या काळातली वाटणारी शिल्पं. एका बाजूला गुहेसारखं काहीतरी. मोठा तलाव, पण कोरडा. हवं तेव्हा पाण्यानं तो भरतात, हवा तेव्हा रिकामा करतात. नितीन पत्की सांगत होते, "फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट'च्या या जागेत...
जून 18, 2019
कोल्हापूर - सोने खरेदी-विक्री करणाऱ्या हवाला कंपनीची मोटार कर्मचाऱ्यांसह पळवून नेऊन त्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने अशा एक कोटीहून अधिक रकमेच्या मुद्देमालाची लूट करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. शुक्रवारी (ता. १४) पहाटे राजेंद्रनगर येथे हा लुटीचा प्रकार घडला होता.  या...
जून 18, 2019
बालक-पालक तुम्ही ‘पालक’ असलात, तरी कुठेतरी ‘बालकं’ही आहात याची तुम्हाला कल्पना आहे का? जाणीव आहे का? नसेल तर तुम्ही ती स्वतःला करून द्यायला हवी. एवढंच नव्हे, तुम्ही तुमच्यातल्या ‘बालका’लाही जपायला हवं. त्याच्याकडंही पुरेसं लक्ष द्यायला हवं. होय, अगदी खरंय. प्रत्येक मोठ्या व्यक्तीत एक लहान मूल...
जून 18, 2019
पुणे : जुन्या वस्तूंचा पुनर्वापर ही संकल्पना मुळात आपल्या संस्कृतीत पूर्वीपासून आहे. याच संकल्पनेचा योग्य वापर करून पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्याचे काम 'इकोरिगेन' ही संस्था करते. अंजनेया साठे ग्रुप आणि इकोरिगेन यांच्यातर्फे नुकताच जुन्या कपड्यांपासून बनविलेल्या डिझायनर कपड्यांचा फॅशन शो...
जून 18, 2019
पुणे - गेला दीड महिना सुन्या असणाऱ्या विद्येच्या प्रांगणात मंगळवारी पुन्हा किलबिलाट झाला आणि शाळेचा भोवतालही मुलांशी बोलू लागला. कुठे औक्षण, पुस्तके आणि खाऊवाटप, तर कुठे पुष्पवर्षाव करून ग्रंथदिंडी काढण्यात आली. अत्यंत आनंदमय वातावरणात पहिला दिवस सर्वच शाळांनी उत्साहात साजरा केला.  डेक्कन एज्युकेशन...
जून 18, 2019
पुणे - शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला ॲड. संजीव पुनाळेकर यांनी आरोपींचे वकील म्हणून नव्हे, तर सनातन संस्थेचे साधक म्हणून दिला, असा युक्तिवाद केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी विशेष सत्र न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयात सोमवारी केला.   महाराष्ट्र अंधश्रद्धा...
जून 18, 2019
पुणे - सर्व अमराठी शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करावी, असा अध्यादेश राज्य सरकारने काढला आहे. मात्र, त्याचे कायद्यात रूपांतर करावे, या मागणीसाठी अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे बालभारती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. लवकरच या मागणीबाबत शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि बालसाहित्यकार...
जून 17, 2019
पुणे : अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी अचानक गर्दी वाढली आहे. त्यामुळे 'सर्व्हर डाऊन' झाल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या प्रतिसादामुळे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात येणार आहे.  पदविका...
जून 17, 2019
पुणे : सर्व अमराठी शाळेत मराठी शिकविण्याबाबत शासनाने अद्यादेश काढला आहे. शासनाने मातृभाषा टिकविण्यासाठी या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे. या मागणीसाठी अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे सेनापती बापट रस्त्यावरील बालभारती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर बालभारतीचे संचालक...
जून 17, 2019
बालक-पालक देवाने, निसर्गाने माणसाच्या मुलाला दोन डोळे, दोन हात, दोन पाय, इंद्रिये, अवयव दिले. प्रत्येकाचे निश्‍चित काम आहे, मात्र त्यात समन्वय लागतो. या सर्वानुपरे माणसाला मिळालेली मोठी देणगी म्हणजे बुद्धी. बुद्धीने निरीक्षण करत करत माणसाचे बाळ अनेक गोष्टी स्वतः शिकते. ही सगळी देणगी देवाने दिली....
जून 17, 2019
राधाकृष्ण विखे पाटील (एमएस्सी- कृषी)  माजी कृषिमंत्री, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते. नगर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड. साखर कारखानदारी व शैक्षणिक संस्थाचे जाळे. जयदत्त क्षीरसागर  बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ. ओबीसी नेता म्हणून राज्यात ओळख. साखर कारखानदार. माजी मंत्री. मितभाषी व...
जून 17, 2019
पुणे - रात्री दहाची वेळ... रुग्णालयाच्या एका खोलीतील खाटेवर आई एकटीच... रुग्णालयाने नातेवाइकांसाठी अधिकृत दोन पास दिलेले... पण, दारावरचा सुरक्षारक्षक रुग्णालयाच्या आत सोडायला तयार नाही... समजावून सांगितले, विनंती केली, नाराजीचा सूर आळवला, वरिष्ठांकडे तक्रारीचा इशाराही दिला, पण कशालाच तो जुमानायला...
जून 17, 2019
पुणे - संविधानात समता, बंधुता ही मूल्ये असली तरी ती समाज-व्यवस्थेमध्ये नाहीत. त्यामुळे भटके विमुक्त अद्यापही गावकुसाबाहेर आहेत. त्यांना कायमचा निवारा आणि उत्पन्नाचे साधन नसल्याने ते विकासापासून दूर आहेत. शासनाने त्यांच्या विकासासाठी धोरण तयार करणे आवश्‍यक आहे, असे मत विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी...
जून 17, 2019
पिंपरी - ‘दहावीच्या निकालापूर्वीच अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या भागाची माहिती भरून झालेली आहे. भाग दोनची माहिती भरताना विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक आवडत्या कॉलेजचा पसंतीक्रम द्यावा. अन्यथा प्रत्येक फेरीला थांबण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येते. विद्यार्थ्यांनी स्वत:चे गुण आणि संबंधित...