एकूण 3615 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नवी मुंबई : खारघरमधील एका नामांकित खासगी शिकवणीमध्ये काम करणाऱ्या १८ वर्षीय तरुणीवर, त्याच क्‍लासमधील व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दीपेश जैन असे या व्यक्तीचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या प्रवक्‍...
ऑक्टोबर 18, 2019
कोल्हापूर - सोशल मिडीयावरील व्हिडीओ पाहून बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेने पर्दाफाश केला. दिवाळी, निवडणुकीच्या धामधुमीत बनावट नोटा बाजारात आणून अर्थव्यवस्थेला धक्का पोहचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा जणांच्या टोळीचा डाव या कारवाईमुळे वेळीच उधळला गेला. संशयितांकडून 10...
ऑक्टोबर 17, 2019
जळगाव ः विधानसभा निवडणुका सुरळीत, शांततेत आणि निर्भयपणे पार पडण्यासाठी सर्व मतदान केंद्रांत सुमारे 20 हजार 230 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा- सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या...
ऑक्टोबर 17, 2019
नवी मुंबई  : आठ वर्षीय मेहुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला 20 वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. नूर आलम जमशेद शेख (28) असे आरोपीचे नाव आहे. ऑक्‍टोबर 2018 मध्ये उरणच्या करळ भागात ही घटना घडली होती. या गुह्यातील पीडित अल्पवयीन मुलगी ही उरणच्या...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई ः मुंबई रेल्वे पोलिस दल स्थापन झाल्यापासून त्याच स्वरूपात असणारी पोलिसांची टोपी आता नव्या रूपात समोर आली आहे. मुंबई रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांच्या संकल्पनेतून प्रथमच टोपी बदलण्यात आली आहे. मंगळवारी (ता. १५)  डॉ. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त या नव्या टोपीचे मुंबईतील...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पुणे - बंदोबस्तामुळे पोलिसांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन पुणे पोलिस आयुक्तालयाने कर्मचारी व अधिकाऱ्यांचे शत-प्रतिशत मतदान करून घेण्यासाठी तीन महिन्यांपासून खटाटोप सुरू केला आहे. यामुळे या निवडणुकीत तब्बल साडेआठ हजार पोलिस टपाली मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात...
ऑक्टोबर 16, 2019
हैदराबाद : तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या फार्महाउसवर तैनात असलेल्या पोलिसाने स्वतःवर गोळी झाडून घेऊन बुधवारी (ता.16) आत्महत्या केली. ए. व्यंकटेश्‍वरलू (वय 38) असे त्याचे नाव असून, तो तेलंगणच्या विशेष पोलिस दलात हेड कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत होता. ईरावेल्ली येथे असलेल्या राव...
ऑक्टोबर 16, 2019
नांदेड : नांदेड (उत्तर) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात असलेले बहुजन समाज पक्षाचे (बसप) उमेदवार डॉ. प्रकाश बगाटे यांचा शोध लागला. त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी उमरखेड येथून बुधवारी (ता. १६) पहाटे दोनच्या सुमारास ताब्यात घेतले.  नांदेड उत्तर विधानसभा निवडणूकीसाठी बहुजन...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : गुजरातच्या व्यापाऱ्याला पाच कोटींनी गंडवून खंडणी प्रकरणात मुंबईतील दोन हवाला व्यापाऱ्यांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यांना घेऊन एक पथक आज रात्री नागपुरात पोहोचणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे डॉन संतोष आंबेकरनंतर त्याचा "राइट हॅंड' भाचा नीलेश ज्ञानेश्‍वर केदार...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी...
ऑक्टोबर 15, 2019
हिंगणा (जि.नागपूर) : नगरपंचायतच्या वतीने शहरात प्लॅस्टिकमुक्त अभियान प्रारंभ झाले आहे. तहसील कार्यालयात प्लॅस्टिकमुक्ती अभियानाला बळ देण्यासाठी "सेल्फी विथ फोटो' असा उपक्रम सुरू केला आहे. मंगळवारी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी "सेल्फी विथ फोटो' काढला. हा फोटो जनजागृतीसाठी...
ऑक्टोबर 15, 2019
खोची - पेठवडगाव येथील आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अभिज्ञा अशोक पाटील हिची (दोहा) कतारमध्ये होणाऱ्या चौदाव्या एशियन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा 1 ते 13 नोव्हेंबरदरम्यान होणार आहेत.  नुकत्याच दिल्ली येथे डॉ. करण सिंग शूटिंग रेंजमध्ये ट्रायल सहा आणि सात नेमबाजी...
ऑक्टोबर 15, 2019
नांदेड : नांदेड (उत्तर) विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात असलेले बहुजन समाज पक्षाचे (बसप) उमेदवार डॉ. प्रकाश बगाटे यांचे अज्ञातांनी सोमवारी (ता. 14) सकाळी 11 वाजता अपहरण केले. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. 15) पहाटे एकच्या...
ऑक्टोबर 15, 2019
नांदेड : परिक्षेत कॉपी करु न दिल्याने संतप्त विद्यार्थ्याने केंद्रप्रमुखास धक्काबुक्की करून शिविगाळ केली. एवढेच नाही तर ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पेनुर (ता. लोहा) येथील परिक्षा केंद्रावर सोमवारी (ता. १४) सकाळी अकरा वाजता घडला. येथील स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या परिक्षा सुरू...
ऑक्टोबर 15, 2019
नेरळ : नव मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि अन्य मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावावा, यासाठी कर्जत तालुक्‍यात निवडणूक यंत्रणेकडून जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे.  भारत सरकार तसेच सूचना व प्रसारण मंत्रालय, रिजनल आऊटरिच ब्युरो, गीत व नाटक विभाग महाराष्ट्र व गोवा, भारत...
ऑक्टोबर 15, 2019
जळगाव : निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, निवडणुका शांतता व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आज निवडणूक निरीक्षकांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडून कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.  या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत मतदान...
ऑक्टोबर 15, 2019
जळगाव  : महापालिकेच्या मालकीचे मुदत संपलेले फुले व सेंट्रल फुले मार्केट मधील गाळे सील करण्यासाठी आज महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरू केली. चौथा गाळा सील करीत असताना महापालिकेचे उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुट्टे यांना गाळेधारकांनी घेराव घालून दुकानात बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे...
ऑक्टोबर 15, 2019
यवत/राहू - दहिटणे (ता. दौंड) हद्दीत मुळामुठा नदीपात्रालगत रविवारी (ता. १३) ट्रकचालक नितीन शिवाजी दरेकर (रा. आष्टी, जि. बीड) यास तिघांनी मारहाण करून सुमारे एकवीस हजार रुपयांचा ऐवज लुटला. यापैकी विजय सुभाष दोरगे व सचिन दत्तात्रय चव्हाण (दोघे रा. दहिटणे) हे नाट्यमयरीत्या पोलिसांच्या हाती...
ऑक्टोबर 15, 2019
  गेल्या निवडणुकीत 'शेतीला पाणी, हाताला काम' हे ब्रीद घेऊन आम्ही उतरलो. सिंचनासाठी 'न भूतो न भविष्य’ अशी कामे करून हे ब्रीद सत्यात उतरविले आहे. गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकासकामांच्या बळावर मतदारांचा कौल आपल्याच बाजूने राहील. आगामी काळातही गतिमान विकासातून जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी कटिबद्ध आहोत...
ऑक्टोबर 14, 2019
अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या प्रसूती कक्षातून सोमवारी (ता.14) सहा दिवसापूर्वी जन्मलेले (लिंग-पुरूष) बाळ चोरीला गेले. तर, दुसऱ्या एका वार्डात बेवारस स्त्री जातीचे बाळ आढळले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पालकांच्या तक्रारीवरून या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शहर पोलिस...