एकूण 2334 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
कल्याण : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बलशाली करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शक्तिशाली बनविण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षेत बुधवारी (ता. 16) पदव्युत्तर महिला अध्ययन केंद्राच्या "महिलांचा राजकारण आणि प्रशासनातील सहभाग' या विषयाची प्रश्‍नपत्रिकाच तयार नसल्याने विद्यार्थिनीला परीक्षेला मुकावे लागले. मात्र, या परीक्षेत ती एकमेवर विद्यार्थिनी असल्यानेच...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना पाच ऑक्‍टोबरपासून सुरुवात झाली. मात्र, परीक्षेतही परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. विद्यापीठाच्या पदव्युत्तर महिला अध्ययन केंद्राच्या "महिलांचा राजकारण आणि प्रशासनातील सहभाग' या विषयाची प्रश्‍नपत्रिकाच तयार न...
ऑक्टोबर 16, 2019
कोंढाळी (जि.नागपूर)  नागपूर-अमरावती मार्गावरील अत्यंत संवेदनशील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील पाच वर्षांपासून गट "अ' वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन्ही पदे रिक्त आहेत. 24 बाय 7 (आयपीएसएच) मानांकित असलेल्या या केंद्रात गट "ब'च्यासुद्धा अधिकाऱ्यांची नियुक्ती होत नाही. फक्त कंत्राटी वैद्यकीय अधिकारी तेही...
ऑक्टोबर 16, 2019
न्यूयॉर्क : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा काळ हा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी सर्वांत वाईट होता, अशी टीका बुधवारी (ता.16) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केलेली असताना...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेत (पीएमसी बॅंक) ठेवी अडकल्याचा धसका घेऊन दोन खातेदारांना जीव गमावावा लागला. फतोमल पंजाबी आणि संजय गुलाटी अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. फतोमल पंजाबी याचे पीएमसी बॅंकेच्या मुलुंड शाखेत खाते होते. या गैरव्यवहाराच्या...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेज चौकातील स्वास्थ्य केंद्राचे डॉक्‍टर गेल्या तीन महिन्यांपासून दिसलेले नसल्याने, ते बेपत्ता आहे का असा प्रश्‍न विद्यार्थ्यांनी विचारला आहे. या अव्यवस्थेमुळे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयाचे उपचार घ्यावे लागत आहेत...
ऑक्टोबर 15, 2019
हिंगणा (जि.नागपूर) : नगरपंचायतच्या वतीने शहरात प्लॅस्टिकमुक्त अभियान प्रारंभ झाले आहे. तहसील कार्यालयात प्लॅस्टिकमुक्ती अभियानाला बळ देण्यासाठी "सेल्फी विथ फोटो' असा उपक्रम सुरू केला आहे. मंगळवारी पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी "सेल्फी विथ फोटो' काढला. हा फोटो जनजागृतीसाठी...
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan Sabha 2019 :  इंदापूर : इंदापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राजसत्तेची गरज असून आपण केंद्र व राज्य - सरकारच्या जवळ आहे. प्रशासनात कामकरण्याचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून तालुका राज्यात आदर्श बनवण्यासाठी तसेच भाजप प्रणीत महायुतीचा पहिला...
ऑक्टोबर 15, 2019
जळगाव : निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, निवडणुका शांतता व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आज निवडणूक निरीक्षकांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांकडून कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.  या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत मतदान...
ऑक्टोबर 15, 2019
जळगाव  : महापालिकेच्या मालकीचे मुदत संपलेले फुले व सेंट्रल फुले मार्केट मधील गाळे सील करण्यासाठी आज महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरू केली. चौथा गाळा सील करीत असताना महापालिकेचे उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुट्टे यांना गाळेधारकांनी घेराव घालून दुकानात बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे...
ऑक्टोबर 15, 2019
देवणी(जि. लातूर) ः तालुक्‍यासह परिसरात डेंगीने थैमान घातले असून सोमवारी (ता. 14) वलांडी (ता. देवणी) येथील एका अठरावर्षीय मुलीचा डेंगीने मृत्यू झाला. तर रविवारी (ता. 13) याच आजाराने हिसामनगर (ता. देवणी) येथील एका 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांत डेंगीने दोन बालकांचे बळी घेतले असून...
ऑक्टोबर 14, 2019
अंबाजोगाई : स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या प्रसूती कक्षातून सोमवारी (ता.14) सहा दिवसापूर्वी जन्मलेले (लिंग-पुरूष) बाळ चोरीला गेले. तर, दुसऱ्या एका वार्डात बेवारस स्त्री जातीचे बाळ आढळले. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पालकांच्या तक्रारीवरून या घटनेचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शहर पोलिस...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 13, 2019
नाशिक : ताहाराबाद (ता.बागलाण) येथे तीन डेंगीसदृश रूग्ण आढळ्याने खळबळ उडाली आहे. गौरी महाजन (वय ११) ,कोमल साळवे (वय २२) व पंडित पानपाटिल (वय ४२) अशी डेंगीसदृश रुग्णांची नावे आहेत. या सर्व रुग्णांना ताहाराबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अद्यापही या गावात...
ऑक्टोबर 13, 2019
मामल्लपुरम, (तमिळनाडू) : दहशतवादाच्या आव्हानांची तीव्रता मान्य करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात व्यापार आणि गुंतवणुकीसंदर्भातील समस्या मार्गी लावण्यासाठी नव्या यंत्रणेच्या उभारणीवर मतैक्‍य झाले. महत्त्वाच्या प्रादेशिक आणि वैश्‍विक मुद्यांवर दोन्ही देशांनी सहकार्य...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी काही दिवसांपूर्वी दक्षिण-पश्‍चिम मतदार संघात उमेदवार असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार करीत असल्याची घटना समोर आली. या प्रकरणाची तक्रार राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र...
ऑक्टोबर 13, 2019
कुही (जि.नागपूर):  तालुक्‍यातील राजोला सर्कल अंतर्गत येणाऱ्या देवळी कला येथे स्क्रब टायफसचा रुग्ण आढळून आला. फुलनबाई बालकदास चव्हाण (वय 58) याना स्क्रब टायफस पॉजिटिव्ह असल्याचा रिपोर्ट 3 ऑक्‍टोबरला डॉ. नरांजे यांनी रक्ततपासणी करून दिला.  फुलनबाई चव्हाण यांना पंधरा दिवसांपूर्वी जोराचा...
ऑक्टोबर 12, 2019
औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीच्या टपाली (पोस्टल) मतदारयादीत नावनोंदणीसाठी उशीर झाल्याने अनेकांना मतपत्रिका मिळू शकल्या नाहीत. यामुळे शनिवारी (ता. 12) या प्रक्रियेत गोंधळ उडाल्याने पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या या कारभारावर नाराजी व्यक्‍त केली.  दरम्यान, या गोंधळाच्या स्थितीमुळे अनेकांना...