एकूण 3741 परिणाम
जून 23, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील सर्वांत प्रभावशाली व्यक्ती असल्याचे सांगणाऱ्या ब्रिटीश हेराल्डचे सत्य समोर आले आहे. ब्रिटीश हेराल्ड असे या वेब पोर्टलचे नाव असले तरी त्याची मालकी भारतीय व्यक्तीकडेच असल्याचे उघड झाले आहे. तसेच या सर्वेक्षणासाठी भाजप नेते व चाहत्यांची मते जाणून...
जून 22, 2019
पुणे - 'जगात सर्वांनाच इंग्रजी कळते, या भ्रमात राहून केवळ एकच भाषा शिकण्यात अडकून पडू नका. आपण आपल्यापरीने इंग्रजी जाणत असतो, त्यामुळे स्पॅनिश, रशियन, फ्रेंच अशा वेगवेगळ्या भाषा शिका. त्याद्वारे स्वत:ला जगातील इतर लोकांशी जोडून घेण्याचा प्रयत्न करा. भविष्यात इतरांशी जोडून घेणाऱ्यांना विशेष स्थान...
जून 22, 2019
पुणे - सरकार दरबारी उपेक्षाच वाट्याला येत असलेल्या मराठी भाषेसाठी तमाम मराठी साहित्यिक आणि साहित्य संस्थांनी वज्रमूठ बांधली आहे. मराठीवरील अन्याय दूर करून भाषेला तत्काळ अभिजात दर्जा द्या, यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील साहित्यिक सोमवारी (ता. २४) मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत....
जून 22, 2019
सातारा - जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहाजवळ साठलेला कचऱ्याचा ढिगारा रुग्णालय प्रशासनाने तातडीने हटविला. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची या कचऱ्याच्या दुर्गंधीपासून मुक्तता झाली आहे. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. काही वर्षांपूर्वी जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहामध्ये...
जून 22, 2019
पुणे - ग्रिप्स नाट्य चळवळीच्या सुवर्ण महोत्सवात बर्लिनमध्ये पुण्यातील कलाकारांनी रसिकांची दाद मिळविली. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या ‘जंबा बंबा बू!’ नाटकातून जंगलातून शहरात येणाऱ्या मुलाचे भावविश्‍व कलाकारांनी उभे केले.  ग्रिप्स नाट्य चळवळीचा सुवर्णमहोत्सव बर्लिनमध्ये साजरा झाला. या महोत्सवात...
जून 21, 2019
पुणे : योगशास्त्र हा भारतीय मुलांसाठी नवीन "करिअर ऑप्शन' म्हणून पुढे येत आहे. भारतीय योग शिक्षकांना जगभरातून मागणी वाढत असल्याने पुण्यातील झोपडपट्टीत राहणारी मुलेही स्वतःच्या कर्तृत्वावर आता हॉंगकॉंग, व्हिएतनाम, सिंगापूर, जर्मनी, चीन अशा देशांमध्ये योगाभ्यासाचे धडे तेथील नागरिकांना देत आहेत.  पाच...
जून 21, 2019
नागपूर : आज पूर्ण जगात योगदिन उत्साहात साजरा होतो आहे. योगविज्ञान भारतीय संस्कृती, इतिहास व संपत्तीचे प्रतिक असून, योगसाधनेला जागतिक मान्यता मिळाली ही आनंदाची बाब असल्याचे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केले.  महापालिका, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ व विविध संस्थांच्या...
जून 21, 2019
पुणे - योगशास्त्र हा भारतीय मुलांसाठी नवीन ‘करिअर ऑप्शन’ म्हणून पुढे येत आहे. भारतीय योग शिक्षकांना जगभरातून मागणी वाढत असल्याने पुण्यातील झोपडपट्टीत राहणारी मुलेही स्वतःच्या कर्तृत्वावर आता हाँगकाँग, व्हिएतनाम, सिंगापूर, जर्मनी, चीन अशा देशांमध्ये योगाभ्यासाचे धडे तेथील नागरिकांना देत आहेत. पाच...
जून 21, 2019
"घेता घेता एके दिवशी देणाऱ्याचे हातच घ्यावे,' असे विंदा करंदीकर यांनी म्हटले आहे. देण्यातच खरा आनंद असतो. माझी नात नूपुर सध्या अटलांटाला असते. ती शाळेत शिकत असताना काही दिवस आमच्याकडे येत असे. ती पाचवी-सहावीत असेल, त्या वेळचा एक प्रसंग माझ्या नेहमीच लक्षात राहिला. माझा मित्र शेख दुबईत असतो. त्याचे...
जून 20, 2019
मालेगाव : लोकसभा पराभवाचे चिंतन करण्यापेक्षा अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करणे महत्वाचे आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन त्यांना सरसकट कर्ज मिळवून देण्यासाठी शेतकरी कर्जमुक्ती दिंडी काढून जनावरांचा चारा-पाणी व दुष्काळाच्या पाश्‍र्वभूमीवर जनआंदोलन उभारु. तालुकयातील शेतकरी कुटूंबीयांची सभा घेवून...
जून 20, 2019
पुणे - 'वायू’ चक्रीवादळामुळे लांबलेल्या मॉन्सूनची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे आहेत. अरबी समुद्रावरून जोरदार वारे वाहू लागले असून, समुद्राला उधाणही येऊ लागल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मॉन्सूनची ही स्थिती पूरक ठरल्याने गुरुवारी (ता.२०) किंवा शुक्रवारी (ता.२१) मॉन्सून दक्षिण कोकणात दाखल...
जून 20, 2019
वुमन हेल्थ - डॉ. भारती ढोरे-पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ गळ्यातला ताईत म्हणजे काय? तर अत्यंत लाडक्‍या आणि महत्त्वाच्या व्यक्तीला दिलेली ही उपमा, तसेच उच्च स्थानावर गळ्यामध्ये विराजमान अवघी २० ते २५ ग्रॅम वजनाची ग्रंथी म्हणजे थायरॉइड होय. ती आपली गळ्यातील एखाद्या ताईतासमान, म्हणजे अगदी राणीसारखी असते. ती...
जून 19, 2019
पुणे : पिण्याचे शुद्ध पाणी तेही काळे. हो पिण्यासाठी उत्तम असे भारतातील पहिले नैसर्गिक काळे अल्कलाइन पाणी पुणेकरांना मिळणार आहे. गुजरातमधील वडोदरा येथील ए. व्ही. ऑरगॅनिक्‍स या 'स्टार्ट-अप' कंपनीने 'इवोकस' या नावाने हे नवीन बॉटल्ड वॉटर बाजारात आणले आहे. या काळ्या पाण्याच्या अर्धा लिटर बाटलीसाठी मात्र...
जून 19, 2019
नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभांच्या एकत्रित निवडणुका घेण्याच्या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेली सर्वपक्षीय प्रमुखांची बैठक उद्या (ता. 19) होणार असून, त्यात स्वातंत्र्यलढ्याचा हीरक महोत्सवी सोहळा आणि महात्मा गांधींच्या दीडशेवी जयंती कार्यक्रमावरही चर्चा होणार आहे. मात्र या बैठकीतील...
जून 19, 2019
औरंगाबाद - "भारतात गेलात, तर अजिंठा लेणी जरूर पाहा,' असं एकेकाळी पर्यटकांना सांगणारे देश आता "अजिंठ्याला जाऊ नका, रस्ता खराब आहे. औरंगाबादला जाऊ नका, विमानसेवा पुरेशी नाही,' असे सांगू लागले आहेत. उन्हाचे कारण सांगितले जात असले, तरी औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आठ ते दहा महिन्यांपासून...
जून 19, 2019
सांगली - सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी २४ तासांत आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची बदली केली. त्यांच्या जागी पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार नागपूर महापालिकेचे उपायुक्त नितीन कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. कापडणीस उद्या (ता...
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्याचा तिढा...
जून 18, 2019
नाशिकः अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिक शाखेतर्फे तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या चुकीच्या निकालासंदर्भात तसेच पुणे विद्यापीठाच्या पिईटी या पीएचडीच्या पूर्व परीक्षेसंदर्भात असलेल्या तक्रारींबाबत विद्यापीठाच्या विभागीय उपकेंद्रात आंदोलन केले.     सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तृतीय वर्ष वाणिज्य...
जून 18, 2019
पुणे : हजार किलोमिटरचा प्रवास करून पुण्यात आलेल्या सिंधी बांधवांना अखेर भारताने आपले म्हणून स्विकारले आहे. त्यांच्यातील 22 जणांना भारतीयत्व प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे ते आता आपण भारतीय असल्याचे अभिमानाने सांगु शकणार आहेत. यापुर्वी सिंध यापूर्वी 120 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले होते....
जून 18, 2019
मुंबई - मुंबई पोलिस आणि दहशवाद विरोधी पथकात (एटीएस) बदल्यांवरून शीतयुद्ध सुरू असताना सोमवारी मुंबई पोलिस दलातील आठ कर्तबगार अधिकाऱ्यांची एटीएसमध्ये बदली करण्यात आली. वरिष्ठांना डावलून एटीएसमध्ये बदलीची इच्छा दर्शविणाऱ्या अधिकाऱ्यांना पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी नुकतीच कारणे दाखवा नोटीस बजावली...