एकूण 3974 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
कोल्हापूर - ‘पोरगं विकासात नापास झालं म्हणून आता बाप प्रचाराला येत आहेत. मुख्यमंत्री म्हणतात, कुस्तीच्या आखाड्यात पैलवान दिसत नाही, तर मग पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री काय आखाडा खणायला येतात काय?’ असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी संभाजीनगरातील सभेत केला. परिवर्तनाच्या या लढाईत कोल्हापूर दक्षिणचे...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने काश्‍मीरमधील 370 कलम हटवण्याचे आश्‍वासन दिले होते. ते आता हटवले. सोबतच दोन कोटी युवकांना रोजगार आणि प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करू असेही दावे केले होते. त्याचे काय झाले असा सवाल करून छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी याचे उत्तर द्यावे अशी...
ऑक्टोबर 15, 2019
नवी मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना यावे लागत आहे. त्यामुळे भाजप नेत्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भीती वाटते. या भीतीमुळेच पवारांना खोट्या केसमध्ये अडकविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतू, ईडीच्या इतिहासात ईडी...
ऑक्टोबर 15, 2019
बांदा - सिंधुदुर्गातील नैसर्गिक साधनसामुग्रीवर आधारीत चार नवे प्रकल्प येवू घातले आहेत. यात मिनरल वॉटरसह निरा प्रकल्पाचाही समावेश आहे. यात स्थानिक महिला आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामावून घेण्यात येणार आहे. विविध कंपन्यांच्या मदतीने कैजन ग्रुप हे प्रकल्प साकारणार आहे.  सध्या जिल्ह्यात...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत? भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षाच्या कारभारात 73 हजार कोटींचे घोटाळे या सरकारने...
ऑक्टोबर 14, 2019
गडहिंग्लज - 2014 पूर्वी 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' असे विचारणाऱ्यांना आता जनतेने हाच प्रश्‍न महायुतीच्या नेत्यांना विचारावा, तसेच युती सरकारला लाज असेल तर आत्मचिंतन करून स्वत:लाही हा प्रश्‍न विचारावा. पाच वर्षाचा लेख्या जोख्याचा जाब विचारणारीच ही निवडणूक आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ....
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने पंधरा वर्षात जनतेच्या विकासाचा आवाज दाबण्याचे काम केले. त्यांना प्रगतीची संधी नाकारली गेली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत दिवाळीला आपण जसे घरात साफसफाई करतो तसे काँग्रेसला साफ करुन महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करा, असे आवाहन केंद्रीय महिला बालविकास आणि...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक- स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस सरकारने चोरीच्या मार्गाने काश्‍मिर मध्ये कलम 370 लागू केला, हि बाब घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माहित झाल्यानंतर त्यांनी विरोध केला होता. कलम 370 मुळे देश एकसंघ राहणार नाही, विभाजनवाद फोफावेल अशी भिती त्यांनी व्यक्त केली होती, मात्र...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : उलट-सुलट चर्चांच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर अखेर नितेश राणे यांना भाजपची उमेदवारी मिळाली. शिवसेनेचा असलेला विरोध बाजूला राहिला आणि नितेश राणे निवडणूक रिंगणात उतरले. पण, शिवसेनेसोबत काम करण्यावरून नितेश राणे आणि त्यांचे मोठे बंधू निलेश राणे यांच्यातील मतभेद उघड झाले. आता निलेश राणे यांनी...
ऑक्टोबर 14, 2019
तळमावले (सातारा) : सातारा लोकसभेच अधिकृत उमेदवार श्रीनिवास पाटील व पाटण विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सत्यजित पाटणकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीची जाहीर सभा डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थित पार पडली.  या सभेत श्रीनिवास पाटील, सत्यजित पाटणकर, राष्ट्रवादीचे...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
ऑक्टोबर 14, 2019
अकोला : सध्या विधानसभा निवडणुकीत किंबहुना लोकसभा निवडणुकीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभा गाजवण्यात आघाडीवर असलेल्या अमोल मिटकरी यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. सध्या त्यांच्या आणि डॉ. अमोल कोल्हे...
ऑक्टोबर 14, 2019
पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील प्रचार आता शिगेला पोचला आहे. पुण्यात आठही मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे यंदा शहरात खाते उघडण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे शहराध्यक्षही निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 14, 2019
प्रथमच मोदी, राहुल मैदानात; सर्वपक्षीयांचा ‘संडे स्पेशल’ प्रचार मुंबई  - राज्यात निवडणुकीचे रण पेटले असताना आज भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी या संघर्षात उडी घेतली. जळगाव येथील सभेत मोदींनी पुन्हा एकदा कलम ३७० चा उल्लेख करताना राष्ट्रवादाच्या मुद्द्याला हात घातला...
ऑक्टोबर 14, 2019
खेड - वारंवार गुन्हे करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या खेडमधील दहा गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात हद्दपारीची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असून, संघटित...
ऑक्टोबर 14, 2019
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण पाईक आहोत. बाबासाहेबांनी हक्कासाठी प्रथम संघर्ष केला. नंतर संघटना बांधली. यामुळे त्या संघटना बलशाली बनल्या. बाबासाहेबांचे क्रांतिलढे प्रेरणा मानून कायद्याच्या चौकटीतून संघटितपणे वाटचाल करा, असे आवाहन सत्कारमूर्ती, आंबेडकरी कवी व विचारवंत राहुल...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेले पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
ऑक्टोबर 13, 2019
सहकारनगर (पुणे) : समाज घडवण्यासाठी शिक्षिका म्हणून काम करीत राजकारणापेक्षा समाज कार्याला महत्व देणाऱ्या पर्वती भागातील स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या पर्वती विधानसभेतील महाआघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अश्विनी कदम यांना मनसेने जाहीर पाठींबा दिला आहे. या पाठींबामध्ये मनसेचे अनिल शिदोरे व...
ऑक्टोबर 13, 2019
बुलढाणा: 'पुन्हा आणूया आपले सरकार' टी-शर्ट घालून आत्महत्या एका शेतकऱयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (रविवार) घडली आहे. धक्कादायक म्हणजे जळगाव जामोद मतदार संघामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेपूर्वी ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली. कामगार मंत्री डॉ संजय कुटे यांच्या मतदार...