एकूण 154 परिणाम
जानेवारी 27, 2020
सांगली ः मतदान आपण कोणाला करतो. निवडून कुणाला देतो, यात आजची तरूणाई अनभिज्ञ असते. त्यामुळे आजच्या तरूणाईत राजकीय सजगता महत्वा व गरजेची आहे, असे स्पष्ट मत प्रख्यात अभिनेते स्वप्निल जोशी यांनी येथे व्यक्त केले. श्री. जोशी यांनी सांगली "सकाळ' च्या सांगली विभागीय कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांनी...
जानेवारी 26, 2020
लोकशाही अर्थात ‘डेमोक्रसी’चा अर्थ डिमॉस (demos) म्हणजेच ‘सर्वसामान्य लोक’ आणि क्रसी (Cracy) म्हणजे ‘सत्ता’ अर्थात लोकांची सत्ता इतका सरळ आणि साधा आहे. आपल्या लोकशाहीचं खरं यश हे घटनाकारांनी लोकांना दिलेले अधिकार यापेक्षाही लोकशाहीचा गाडा ओढणाऱ्या विविध यंत्रणा आणि संस्था यांचा परस्परांवर असलेला...
जानेवारी 25, 2020
नागपूर : गेल्या दोन आठवड्यांपासून शहरातील विविध मैदानांवर सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवाचा शुक्रवारी यशवंत स्टेडियमवर थाटात समारोप झाला. याप्रसंगी अनुजाने घेतलेल्या छोटेखानी मुलाखतीदरम्यान हार्दिक म्हणाला, माझा खेळ पाहून महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी माझ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट...
जानेवारी 20, 2020
26 जानेवारी रोजी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सहभागी व्हावे, असे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. रिपब्लिकन डे अर्थात आरडी परेड ही अत्यंत मानाची समजली जाते. या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी प्रचंड मेहनत करतात. एनसीसी आणि एनएसएसच्या विविध चाचण्यांतून...
जानेवारी 20, 2020
अकोला : परीश्रमाचा पुरस्कार करीत समृद्धीचे स्वप्न पाहणारी पिढी निर्माण करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन, आंतरराष्ट्रीय जल सिंचन व जल निस्सारण आयोगाचे माजी सरकार्यवाह डॉ. माधवराव चितळे यांनी केले. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि सिंचन सहयोग अकोला यांच्या संयुक्तपणे ‘सिंचन व...
जानेवारी 19, 2020
औरंगाबाद : शहराची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या जालना रस्त्याचे रुंदीकरण आवश्‍यक आहे. यासाठी चार वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 400 कोटींची घोषणा केली होती. शिवाय या रस्त्यावर चार नवे उड्डाणपूल आणि दोन भुयारी मार्ग होऊन हा रस्ता पाश्‍चात्त्य देशांतील रस्त्यांप्रमाणे...
जानेवारी 14, 2020
भारतात २०१८ मध्ये ११ लाख ५७ हजार नवीन कर्करोग रुग्णांची नोंद झाली; तर , परळच्या टाटा स्मारक रुग्णालयात त्याच वर्षी ७४ ते ७५ हजार नवीन रुग्णांची नोंद झाली. म्हणजे देशातील साधारण ६ टक्के रुग्ण टाटा रुग्णालयात उपचार घेतात. एकूण चार ते पाच लाख रुग्णांवर दरवर्षी उपचार होतात. हे रुग्णालय उभारतानाच...
जानेवारी 14, 2020
अखेर उस्मानाबादचे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वीरित्या व अनेकांच्या नाकावर टिच्चून पार पाडले. त्याबद्दल समस्त उस्मानाबादकर अभिनंदनास पात्र आहेत. महाराष्ट्रातील साहित्य वर्तुळातूनही अशा प्रतिक्रिया येत आहेत. विशेषत: मराठी साहित्य संमेलन आणि वाद यांचं अतूट नातं असतानाही हे घडलंय हे...
जानेवारी 14, 2020
औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतमजूर, विद्यार्थी आजही पिचलेला आहे. विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा हव्या आहेत. कौशल्याधिष्ठित तरुण घडावेत. बाबासाहेबांच्या नावाप्रमाणे लौकिकाला साजेशी गती विद्यापीठाने घ्यावी. विद्यापीठाचा दर्जा वाढण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, संघटनांनी सामुदायिक प्रयत्न करायला हवेत. तसेच...
जानेवारी 11, 2020
नमस्कार. त्र्याण्णवव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सूत्र फादर फ्रान्सिस दिब्रिटोंच्या हाती सोपवण्याआधी, ब्याण्णवव्या संमेलनाची अध्यक्ष या नात्यानं मी इथे उपस्थित आहे. संमेलनाच्या घटनेत महत्त्वपूर्ण बदल होऊन गेल्या वर्षी निवडणुकीशिवाय एकमतानं मला अध्यक्षपद दिलं गेलं, तेव्हा सगळ्या मराठी रसिक-वाचक...
जानेवारी 07, 2020
लातूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साहित्याची पालखी ही संत गोरोबांच्या दारी अर्थात, मराठवाड्यातील उस्मानाबादमध्ये अवघ्या काही दिवसांत पोहोचणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ख्रिस्ती धर्मगुरूंकडे असूनही मराठी संतांच्या प्रेमात पडलेले, पर्यावरणाचे रक्षणकर्ते, सुजाण, सजग आणि...
जानेवारी 07, 2020
नाशिक : क्रूझर वा तवेरा चारचाकी वाहनातून महाराष्ट्रात देवदर्शनाचा बहाणा करून ते येत. मध्यरात्रीच्या वेळी संशयित गावांमध्ये टेहेळणी करून बंद असलेली घरे वा दुकाने हेरून असा काही गोरखधंदा ते करायचे की त्याची माहिती पोलीसांना समजली. देवदर्शनाचा बहाणा  संशयित भाभोर टोळी ही क्रूझर वा तवेरा चारचाकी...
जानेवारी 06, 2020
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा मतदारसंघ व राज्यातील सर्वांत मोठ्या उजनी धरणाचा तालुका म्हणून माढा तालुका सर्वांना परिचितच आहे. परंतु, कायमस्वरूपी दुष्काळी भाग म्हणूनही या माढा तालुक्‍याची ओळख आहे. "धरण उशाला अन्‌ कोरड घशाला' अशी स्थिती या तालुक्‍याची. शेतीशिवाय दुसरा कोणताही मोठा...
जानेवारी 05, 2020
दागिन्यांची चोरी : संशयावरून बसमधील प्रवाशांची केली तपासणी.  सोलापूर : बस प्रवासादरम्यान महिलेकडील एक लाख 35 हजार रुपये किमतीचे दोन गंठण चोरीला गेले. ही घटना 31 डिसेंबरला दुपारी एकच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात घडली. या घटनेनंतर संशयावरून बसमधील प्रवाशांची तपासणी करण्यात आली, मात्र...
जानेवारी 05, 2020
सोलापूर : सोलापूर रनर्स असोसिएशनतर्फे आज हरिभाई देवकरण प्रशाला येथे आयोजित करण्यात आलेल्या सीएनएस सोलापूर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये भारतीय सैन्य दलातील जवान तीर्थ पून याने दुसऱ्यांदा 21 किमीचे अंतर 1 तास 5 मिनिटात पूर्ण करून बाजी मारली. तर हरिदास शिंदे याने 1 तास 14 मिनिटामध्ये 21 किमीचे अंतर...
जानेवारी 04, 2020
आमचे गुणवंत विद्यार्थी भविष्यात युरोपियन युनियनमध्ये जर्मनी, पोलंड, लाटविया, फिनलंड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क विद्यार्थी विनिमय कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात : डॉ. अमित कामले प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याबद्दल काळजीत असतो , विशेषत: विज्ञानशाखेत स्पर्धेमुळे आणि...
जानेवारी 04, 2020
नागपूर : नऊ महिन्यांचा काळ पूर्ण झाला होता. कोणत्याही क्षणी प्रसूती होईल, असे डॉक्‍टरांनी सांगितले. मनात बाळाच्या जन्माचा आनंद तर तब्बल तीन तास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा पेपर लिहिताना होणाऱ्या वेदना सहन केल्या. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरवर त्या माऊलीने "न्यायाधीशा'च्या परीक्षेत...
डिसेंबर 29, 2019
सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या मैदानांवर सुरू असलेल्या क्रीडा महोत्सावाच्या तिसऱ्या दिवशी सूवर्णपदकांचे सोलापूर विद्यापीठचे खाते उघडले. आज झालेल्या मैदानी स्पर्धेतील थाळीफेक स्पर्धेत विद्यापीठाची स्टार खेळडू संतोषी देशमुख हिने वैयक्‍तीकमध्ये पहिले सूवर्णपदक पटकाविले. तर,...
डिसेंबर 25, 2019
मूर्तिजापूर : स्थानिक ॲड. जया किशोरी चैनाणी व ॲड. निकिता जयवंत पाचडे या दोघी दिवाणी न्यायधीश (कनिष्ठ स्तर) 2019 परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या तालुक्यामधून एकूण तीन मुली आहेत. त्यामुळे कमी वयात महिला न्यायाधीश होण्याचा मान त्यांनी पटकावला आहे....
डिसेंबर 21, 2019
कामठी (जि. नागपूर) : मागील पन्नास वर्षांपासून स्त्री शिक्षणात अग्रेसर भूमिका निभविणारी कामठीच्या कॅंटोन्टमेंट परिसरातील स्कूल ऑफ होमसायन्स ही मुलीची शाळा व्यवस्थापनाने विकल्याचा आरोप पालकांनी केला आहे. रामकृष्ण मठ मिशनने इमारतीवर मालकी कायम ठेवत विद्यार्थी व शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे...