एकूण 1780 परिणाम
जून 26, 2019
परभणी :  वैद्यकीय प्रवेशासाठी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय लक्षात घेता प्रादेशिक आरक्षण 70-30 चा फॉर्मुला रद्द करण्यात यावा या मागणीसाठी बुधवारी (ता. 26) आमदार डॉ. राहूल पाटील यांनी मराठवाड्यातील सहकारी आमदारांसमवेत मुंबई येथे विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. सर्व...
जून 25, 2019
बुलडाणा : राज्यातील पावसाळी अधिवेशन हे 17 जूनपासून सुरू असून, यानिमित्त राज्यातील आमदार हे मुंबईकडे दर आठवड्याला प्रवास करत असतात. पहिला आठवडा संपल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील आमदार डॉ. राहुल बोंद्रे, आमदार डॉ. संजय रायमूलकर तसेच आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे...
जून 24, 2019
मुंबई : सामान्य मुंबईकरांनी जर दोन ते तीन महिन्यात पाण्याची थकबाकी ठेवली तर मुंबई महानगरपालिका तात्काळ नळजोडणी खंडित करते, परंतु  महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर मेहरबान आहे. कारण सदर मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांवर पाण्याची एकूण 8 कोटींची थकबाकी आहे...
जून 24, 2019
"बायसिकल मेयर' ही आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या संस्थेकडून दिली जाणारी मानद पदवी आहे. जगभर सायकलस्वारांची संख्या वाढावी, यासाठी ही पदवी दिली जाते. जागतिक स्तरावर दहा कोटी नवीन सायकलस्वार तयार व्हावेत, या उद्देशाने हा उपक्रम सुरू आहे. याचा उद्देश पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण...
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 23, 2019
मुलांची शिक्षणातली रुची वाढावी आणि शिक्षकवर्गालाही शिकवण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मुंबई आणि परिसरातल्या चारशेहून अधिक शाळांमध्ये एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. "रोजनिशी' हा त्या उपक्रमातला मुख्य भाग. शिक्षणपद्धती सुधारावी यासाठी राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाविषयी... भिवंडीला एका...
जून 19, 2019
औरंगाबाद : 'सकाळ'ने (ता.19) जूनच्या अंकात "अजिंठा लेणीवर पर्यटकांचा बहिष्कार' या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील बीबी का मकबरा, पानचक्की तसेच जिल्ह्यातील वेरुळ - अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या रस्त्यामुळे जगभर नाचक्की झाल्याने देशी, विदेशी पर्यटकांनी पाठ...
जून 18, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येत एका स्थानिकाचा समावेश असल्याचे आज पुढे आले आहे. त्या व्यक्तीचे वर्णन संशयित शरद कळसकर सांगतो आहे. पण त्याचे नाव सांगण्यास तो टाळाटाळ करीत आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार जोडणीचीही जबाबदारीही त्याच्यावर सोपविण्यात आली होती अशी माहिती तपासात...
जून 17, 2019
नागपूर : एका महिन्याच्या आत शहरातील 121 अनधिकृत धार्मिकस्थळांना हटविण्यात यावे, तसेच रस्ते आणि फूटपाथवर एकही अनधिकृत धार्मिकस्थळ नाही, असे प्रतिज्ञापत्रही महापालिकेने पुढील तारखेला सादर करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महापालिकेला दिला.प्रकरणावर न्यायमूर्ती रवी...
जून 17, 2019
नवी मुंबई : स्वतःची अथवा स्वतःच्या कंपन्यांची जाहीरात करण्यासाठी आजकाल सर्रासपणे राबवल्या जाणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धांचे शहरामध्ये उत आले आहे. अशा व्यावसायिक मॅरेथॉनच्या आयोजनासाठी महापालिकेने थेट शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी त्याकरीता एक...
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
जून 16, 2019
मुंबई - गुजरातच्या किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या वायू या तीव्र चक्रीवादळाची बदलती दिशा लक्षात घेता मान्सूनचे राज्यातील आगमन आता जूनच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. वायूचा प्रभाव अजून दोन दिवस राज्यावर राहणार असल्याने कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागात पोहोचलेला मान्सून दक्षिण कोकणात अजून...
जून 15, 2019
मुंबई -  शांतता आणि नागरिकांच्या हक्कांबाबत दावा करणाऱ्या सत्ताधारी राजकीय नेत्यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी तपास यंत्रणांना सहकार्य करावे, असे खडे बोल न्यायालयाने शुक्रवारी सुनावले. तसेच दाभोलकर आणि पानसरे हत्याकांडातील काही समान...
जून 14, 2019
मुंबई : वायू चक्रीवादळामुळे मान्सूनचा वेग कमी झाला असून राज्यात आता मान्सून उशिराने दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या चक्रीवादळामुळे पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यामुळे जोरदार पाऊस झाला असून चक्रीवादळाने आता आपली दिशा ओमानकडे वळविली आहे.  आयएमडीचे वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ....
जून 14, 2019
मुंबई - अभिनेता नाना पाटेकर यांना गुरुवारी मुंबई पोलिसांकडून दिलासा मिळाला. अभिनेत्री तनुश्री दत्ताने "मी टू' मोहिमेंतर्गत त्यांच्याविरोधात केलेल्या विनयभंगाच्या आरोपामध्ये पोलिसांनी पाटेकर यांना कनिष्ठ न्यायालयात क्‍लीन चिट दिली आहे. मात्र, यामुळे संतापलेल्या तनुश्री यांनी "नॉट ओके' अशी...
जून 13, 2019
मंचर (पुणे) : "अंगणवाडी कर्मचार्यांसाठी मानधनवाढीचा प्रस्ताव अंतिम करण्याचे व आर्थिक तरतुदीसाठी पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येईल. तसेच कृती समितीने दिलेल्या मासिक पेन्शनच्या प्रस्तावावर गांभिर्याने विचार करण्यात येणार आहे. 19 जूनला होणाऱ्या प्रशासकीय बैठकित चर्चा करून अंतिम मान्यतेसाठी...
जून 12, 2019
औरंगाबाद : तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार याचा नियमीत जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी फेटाळला. डॉ. उत्तमराव धनाजी महाजन यांचे अपहरण करुन 25 लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्याकरीता तक्रारदारास डांबून ठेऊन, धमकी...
जून 12, 2019
मुंबई - मुंबई महापालिकेच्या रिक्त प्रभागांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना आपोआप नगरसेवकपद मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. चार प्रभागांत पोटनिवडणूक घेण्यासाठी आवश्‍यक कार्यवाही करण्याचा...
जून 11, 2019
डॉ. तडवी आत्महत्या प्रकरण मुंबई -  डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात संशयित असलेल्या तीन महिला डॉक्‍टरांच्या न्यायालयीन कोठडीत सोमवारी २१ जूनपर्यंत वाढ करण्यात आली. त्यानंतर त्या तिघीही न्यायालयात ओक्‍साबोक्‍सी रडू लागल्या. दरम्यान, त्यांच्या जामीन अर्जावर १७ जूनला सुनावणी होणार आहे. आणखी काही दिवस...
जून 10, 2019
मुंबई - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्याच्या किनारपट्टीपासून 300 किलोमीटर लांब या दाबाचा प्रभाव आहे. या पट्ट्याचे रूपांतर बुधवारपर्यंत वादळात होणार आहे. ते पाकिस्तानच्या दिशेने सरकणार असल्याने थेट राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार नाही; पण प्रति तास 65 किलोमीटर वेगाने वारे वाहतील....