एकूण 819 परिणाम
जून 24, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक देशभरातील एमबीबीएस व बीडीएस शाखेतील शासकीय महाविद्यालयातील १५ टक्के ऑल इंडिया कोट्यातील व देशभरातील अभिमत व सेंट्रल युनिव्हर्सिटीतील प्रवेशाची प्रक्रिया www.mcc.nic.in संकेतस्थळावर सुरू असून, पहिल्या फेरीसाठी रजिस्ट्रेशन २४ जून रोजी, पेमेंट...
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 21, 2019
सोलापूर - पदाचा गैरवापर करून मुलाच्या उत्तरपत्रिकेत खाडाखोड करून गुण वाढविल्याप्रकरणात पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उपकुलसचिव अर्चना सुनील साळुंखे (वय ४०) यांच्यावर अखेर फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणाची चौकशी सुरू होती....
जून 18, 2019
कोल्हापूर - सोने खरेदी-विक्री करणाऱ्या हवाला कंपनीची मोटार कर्मचाऱ्यांसह पळवून नेऊन त्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने अशा एक कोटीहून अधिक रकमेच्या मुद्देमालाची लूट करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. शुक्रवारी (ता. १४) पहाटे राजेंद्रनगर येथे हा लुटीचा प्रकार घडला होता.  या...
जून 14, 2019
कोल्हापूर - येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, वरणगे-पाडळी येथील तलाव, कावळा नाका येथील मेरी वॉनलेस हॉस्पिटल, जुना राजवाडा पोलिस स्टेशन... अशा विविध कोल्हापुरी लोकेशन्सची भुरळ आता अमेरिकेला पडणार आहे. येथे चित्रीत झालेला ‘रिमेंबर ॲम्नेसिया’ हा चित्रपट अमेरिकेतील तब्बल ६०...
जून 12, 2019
हेल्थ वर्क स्वास्थ्यनियोजनात आहार आणि विश्रांती फारच महत्त्वाची आहे. आहारात काय खातो हे महत्त्वाचे आहेच, पण कसे खातो हे अधिक महत्त्वाचे आहे. आपण खातो त्याचे शरीरात रूपांतर होते. त्यामुळे समोर असलेला पदार्थाचे आपले शरीर होऊ द्यायचे की नाही, हे आपले आपण ठरवावे. मात्र, कोणत्याही कारणाने खाण्यातील आनंद...
जून 09, 2019
बहुप्रतीक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारनं खुला केला आहे. त्यावर जनतेच्या सूचना, हरकती मागवण्यात आली आहेत. इयत्तांच्या व्यवस्थेपासून परीक्षांच्या पद्धतींपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल सुचवणाऱ्या या मसुद्यात नेमकं काय आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय असतील...
जून 06, 2019
कोल्हापूर - यशवंत सहकारी बॅंकेच्या आपटेनगर शाखेतील ६२ हजारांच्या लुटीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आज यश मिळाले. बॅंकेच्या पिग्मी एजंटनेच साथीदाराच्या मदतीने हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून लुटीची रक्कम जप्त केली. दरम्‍यान, तपासात कळंबा परिसरातून पाच वर्षांपासून गायब...
जून 05, 2019
बिझनेस वुमन  - डॉ. समीक्षा अग्रवाल  खेळण्यांची दुकाने एक अद्‌भुत दुनिया असते. येथे मोठेही लहान होतात आणि सर्व बंधने झुगारत वयाचे काटे मागे फिरतात. लहान मुले म्हटल्यावर सुटी, खेळ आणि खेळणी यांचे नाते अतूट आहे. मात्र कमी होत चाललेली मैदाने आणि मैदानी खेळांची जागा मोबाईल फोनने व्यापल्याने मुलांचे...
जून 03, 2019
कोल्हापूर - ‘विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्य यांचा वापर करून सर्वसामान्य माणसाचे जगणे सुखकर करणे, हेच अभियंत्यांचे काम आहे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अभियांत्रिकी क्षेत्राचा विस्तार सर्वव्यापी झाला आहे; त्यामुळेच रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध असून, भविष्यातही अभियांत्रिकी शाखेला प्रचंड...
जून 03, 2019
यंदाच्या मासळी हंगामाला पूर्णविराम मिळाला आहे; मात्र हा हंगाम एलईडी फिशिंगचा राक्षसी चेहरा उघड करणारा ठरला. देशाला कोट्यवधी रुपयांचे परकिय चलन मिळवून देणारा मत्स्यव्यवसाय एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे संकटात सापडला आहे. एलईडीच्या व हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीमुळे पारंपरिक, श्रमिक...
जून 02, 2019
भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं नामकरण "मनुष्ययुग' असं करण्याच्या निर्णयाला नुकतीच (ता. 24) संमती देण्यात आली. असं नामकरण करण्याचं कोणत्या निकषांवर ठरवण्यात आलं, त्याविषयी... अँथ्रोपोसिन वर्किंग ग्रुप (एडब्ल्यूजी) या अभ्यासगटानं भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं "अँथ्रोपोसिन' म्हणजे...
जून 02, 2019
नागपूर : शनिवारी सायंकाळी अचानक वादळवाऱ्याने जिल्ह्याला तडखा दिला. वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस किलोमीटर असल्याने अनेकांच्या घराचे छप्पर उडाले. रस्त्यांवरून जाताना गाड्यांची चाके थांबली. थोडीफार पडझडही झाली. सुमारे अर्धा तास वादळाने धुमाकूळ घातला. त्यात पावसाच्या सरीही कोसळल्याने पाऱ्यात मोठी...
जून 01, 2019
पुणे : मल्याळम व हिंदी चित्रपटसृष्टितील अभिनेत्रींना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमधून निवृत्त झालेल्या एका डॉक्टराला अटक केली. याप्रकरणातील दोन्ही अभिनेत्रीची सुटका करण्यात आली. शुक्रवारी पहाटे बंडगार्डन...
मे 28, 2019
रॅगिंगमुळे मुंबईतील एका डॉक्‍टर विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक आणि चिंताजनक आहे. अशा घटना होऊ नयेत यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याबरोबरच, पीडित विद्यार्थ्यांच्या तक्रारींची वेळीच आणि गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. मुंबईतील नायर मेडिकल कॉलेजमधील डॉ. पायल तडवी या...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 25, 2019
मुंबई - मुंबई सेंट्रल येथील महापालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी (वय २३) या निवासी डॉक्‍टरच्या आत्महत्येप्रकरणी चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी आग्रीपाडा पोलिस तपास करीत असल्याचे सांगत अधिष्ठात्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. नायर रुग्णालयातील...
मे 20, 2019
कोल्हापूर - खंडणी, मारामारीसह अवैध धंदे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या इचलकरंजीतील टोळीविरोधात ‘मोका’चा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला आहे. यात नगरसेवक संजय तेलनाडेसह १८ जणांचा समावेश आहे. हा प्रस्ताव आज विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे मंजुरीसाठी देण्यात आला. त्यानंतर नगरसेवक...
मे 19, 2019
रत्नागिरी - दुकानावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. महामार्ग रुंदीकरणाने आमच्या पोशिंद्यालाच हात घातला. काबाडकष्ट करून घरं-दुकाने बांधली. उदरनिर्वाहाचे हेच साधन चौपदरीकरणासाठी डोळ्यांदेखत जमीनदोस्त होताना पाहतानाच्या यातना सहन होत नाहीत. पैसा, मोबदला मिळाला पण एका पिढीचे बाजारपेठेशी असलेले नाते...
मे 17, 2019
कोल्हापूर - आईच्या मृत्यूनंतर तिच्या त्वचेचा इतर गरजू रुग्णांना उपयोग व्हावा, म्हणून भूमकर कुटुंबीयांनी मंदाकिनी सुरेश भूमकर (वय ८३) यांच्या त्वचेचे दान दिले. मृत्यूनंतर अवयवदान, देहदान, नेत्रदान जरूर केले जाते; पण कोल्हापुरात मृत्यूनंतर प्रथमच त्वचादान केले गेले. मंदाकिनी भूमकर यांच्या मृत्यूनंतर...