एकूण 3360 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नवी मुंबई : खारघरमधील एका नामांकित खासगी शिकवणीमध्ये काम करणाऱ्या १८ वर्षीय तरुणीवर, त्याच क्‍लासमधील व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. दीपेश जैन असे या व्यक्तीचे नाव असून खारघर पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या प्रवक्‍...
ऑक्टोबर 18, 2019
कोल्हापूर - सोशल मिडीयावरील व्हिडीओ पाहून बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेने पर्दाफाश केला. दिवाळी, निवडणुकीच्या धामधुमीत बनावट नोटा बाजारात आणून अर्थव्यवस्थेला धक्का पोहचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघा जणांच्या टोळीचा डाव या कारवाईमुळे वेळीच उधळला गेला. संशयितांकडून 10...
ऑक्टोबर 18, 2019
कल्याण : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बलशाली करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शक्तिशाली बनविण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार...
ऑक्टोबर 18, 2019
नवी दिल्ली : सध्या जगातील लोकप्रिय अॅप म्हणून टिकटॉकची ओळख आहे. आतापर्यंत मनोरंजन म्हणून बघितले व वापरले जाणारे टिकटॉक आता एक वेगळे पाऊल टाकत आहे. टिकटॉकवर आता तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकता येणार आहेत. आधी केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून बघितल्या जाणाऱ्या टिकटॉकने आता #EduTok या हॅशटॅगचा ट्रेंड सुरू...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याच्या झपाट्याने विकास होत आहे. पन्नास वर्षांत झाले नाही एवढी कामे त्यांनी केली असून संपूर्ण वैदभीर्यांचा मान त्यांनी वाढवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढणाऱ्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याचे आवाहन नितीन...
ऑक्टोबर 18, 2019
स्वतःलाही वेळ द्या. हाडे व स्नायू बळकट करा. सांध्यांचा वापर करा. चौरस आहार व पुरेसा व्यायाम यातील नियमितता आपली हाडे, स्नायू, सांधे यांची काळजी घेईल.  हाड म्हणजे आपल्या शरीराचा सांगाडा म्हणजेच ‘स्ट्रक्‍चरल सिस्टीम.’ आपण जशी इमारतीची स्ट्रक्‍चरल सिस्टीम पाहतो, की ती खूप चांगली असेल तर ती...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत जोतिबा शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या गौरवकुमार व प्रीतीकुमारी यांनी हतोडाफेकीत नव्या विक्रमाची नोंद करून तिसरा दिवस गाजविला. विद्यापीठ मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत गौरवकुमारने 62.95 मीटर हतोडा फेकून...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे - पुण्यासह राज्यातील नऊ विभागांमध्ये बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी, तर दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरू होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षांचे हे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.  दरवर्षी दहावी, बारावी परीक्षेच्या तारखांबाबत विद्यार्थी आणि पालकांना औत्सुक्‍य...
ऑक्टोबर 16, 2019
वाटा शिक्षणाच्या - दत्तात्रेय आंबुलकर, एचआर व्यवस्थापन सल्लागार       महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे घेण्यात येणारी विद्युत पर्यवेक्षक व तारतंत्री परीक्षा - २०१९      विद्युत पर्यवेक्षक परीक्षा - राज्य स्तरावरील विद्युत पर्यवेक्षक परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी, तर तोंडी परीक्षा...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेत (पीएमसी बॅंक) ठेवी अडकल्याचा धसका घेऊन दोन खातेदारांना जीव गमावावा लागला. फतोमल पंजाबी आणि संजय गुलाटी अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. फतोमल पंजाबी याचे पीएमसी बॅंकेच्या मुलुंड शाखेत खाते होते. या गैरव्यवहाराच्या...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर ः दोन वर्षांपूर्वी गुंटूर येथे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत आठशे मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकल्यानंतर सायली वाघमारेला दुखापतीने जेरीस आणले होते. त्यातून तिने स्वतःला सावरले आणि आंतरमहाविद्यालयीन ऍथलेटिक्‍स स्पर्धेत चारशे मीटर शर्यत जिंकून दोन वर्षांनंतर यशस्वी पुनरागमन केले.  आर. एस....
ऑक्टोबर 15, 2019
लातूर : कागदावरच स्वच्छतेचा डांगोरा पिटणाऱ्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनला जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या किती शाळा व या शाळांत किती विद्यार्थी आहेत, याची माहिती नसल्याचे मंगळवारी (ता. 15) पुढे आले. जागतिक हात धुवा दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या एक हजार 278 शाळांत उपक्रम राबविला गेला. यात एक लाख वीस...
ऑक्टोबर 15, 2019
खोची - पेठवडगाव येथील आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अभिज्ञा अशोक पाटील हिची (दोहा) कतारमध्ये होणाऱ्या चौदाव्या एशियन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा 1 ते 13 नोव्हेंबरदरम्यान होणार आहेत.  नुकत्याच दिल्ली येथे डॉ. करण सिंग शूटिंग रेंजमध्ये ट्रायल सहा आणि सात नेमबाजी...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : पुण्यासह राज्यातील नऊ विभागांमध्ये बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी, तर दहावीची लेखी परीक्षा 3 मार्चपासून सुरू होणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षांचे हे संभाव्य वेळापत्रक जाहीर केला आहे. त्यात सुधारणा हवी असल्यास त्यावर सूचना आणि हरकती देखील मंडळाने मागविल्या...
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक : २०११ च्या जनगणनेनुसार शहरात अंधाची संख्या २३ हजारांहून अधिक आहे. आजुबाजूला घडणाऱ्या घटना दिसत नसल्या तरीही शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, क्रीडा, संशोधन क्षेत्रासह इतर क्षेत्रांत ते वरचढ ठरत आहे. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड युनिट महाराष्ट्र यांच्यातर्फे शाळा, कॉलेज, कार्यशाळांमध्ये अंधांना...
ऑक्टोबर 15, 2019
सोलापूर - अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात एक ते दोन विषयांत नापास झालेल्या अन्‌ उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षात प्रोव्हिजनल (तात्पुरता) प्रवेश घेता येतो. मात्र, त्या वेळी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय १०० टक्‍के शुल्क घेते. पुनर्मूल्यांकनानंतर...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : आरक्षणानंतर एसटीप्रमाणे लागू होणाऱ्या सवलती व लाभ धनगर समाजाला मिळू लागले आहे. भाजप सरकारने धनगर समाजासाठी घेतलेल्या निर्णयांवर समाधानी असल्याची भावना धनगर समाजाचे नेते, खासदार डॉ. विकास महात्मे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. भाजप सरकारने धनगर समाजासाठी नोव्हेंबर...
ऑक्टोबर 14, 2019
पुसद (यवतमाळ) : परंपरेनुसार खरा वारसदार म्हणून कोण, याचा आपण प्रामाणिकपणे विचार करून योग्य उमेदवार निवडा. 'तुम्ही एक आमदार द्या, मी एक मंत्री देईल', असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित जनसमुदायास दिला. ते येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित महाजनादेश संकल्प सभेत सोमवारी (ता. 14...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...