एकूण 1159 परिणाम
जून 18, 2019
पांढरकवडा (जि. यवतमाळ) : एखाद्या ठिकाणी अपघात घडून गंभीररीत्या जखमी झालेल्या रुग्णांवर तत्काळ शस्त्रक्रिया करण्यासाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात "ट्रामा केअर युनिट' उभारण्यात आले आहे. मात्र, रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारी अत्यावश्‍यक साधनसामुग्री (मशनरी) या ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळे...
जून 17, 2019
कळमेश्‍वर : क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्यावर सट्टा लावणाऱ्या बुकींसह अकरा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अटक केली. कळमेश्‍वर तालुक्‍यातील लिंगा शिवारातील एका फार्महाउसमध्ये या बुकींनी अड्डा केला होता. लिंगा एका फार्महाउसमध्ये...
जून 17, 2019
पुणे : सर्व अमराठी शाळेत मराठी शिकविण्याबाबत शासनाने अद्यादेश काढला आहे. शासनाने मातृभाषा टिकविण्यासाठी या अद्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे. या मागणीसाठी अ.भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे सेनापती बापट रस्त्यावरील बालभारती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर बालभारतीचे संचालक...
जून 16, 2019
कल्याण : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनाविलंब 'भारतरत्न' पुरस्कार देण्यात यावा, लंडन येथील त्यांचे निवासस्थान सरकारने स्मारक म्हणून विकसित करावे, सावरकरांनी लिहिलेले 'जयोस्तुते' हे गीत शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावे. तसेच शालेय जीवनात किमान एक वर्षासाठी सैनिकी शिक्षण अनिवार्य...
जून 13, 2019
रत्नागिरी - ‘कोकणातल्या झ्याकन्या’ या वेब सिरीजमुळे जगभरात पोचलेल्या के. झेड. टीम या कोकणातल्या कलाकारांचा ‘भोवनी’ हा चित्रपट लवकरच भेटीला येत आहे. नील फिल्मस्‌ प्रॉडक्‍शन मुंबई, या संस्थेची ही निर्मिती असून अजित खाडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रमेश कीर कला...
जून 12, 2019
कोल्हापूर - यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार गांधीवादी समाजसेवक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना जाहीर झाला असल्याची घोषणा जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी केली. एक लाख रुपये, स्मृती चिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  राजर्षी...
जून 11, 2019
बंगळूर : सुप्रसिद्ध लेखक, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कलाकार गिरीश कार्नाड (वय 81) यांचे सोमवारी (ता. 10) सकाळी बंगळूरमध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झाले. शहरातील लेव्हले रोडवरील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  डॉ. कार्नाड यांचा जन्म 19 मे 1938 मध्ये महाराष्ट्रातील...
जून 09, 2019
पुणे : राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. गणेश देवी यांची आज (रविवार) सर्वानुमते निवड करण्यात आली. राष्ट्र सेवा दलाच्या राज्यमंडळ आणि सेवादल मंडळाची राष्ट्रीय बैठक साने गुरुजी स्मारक येथे आयोजित करण्यात आली होती. माजी अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांनी डॉ....
जून 09, 2019
बहुप्रतीक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारनं खुला केला आहे. त्यावर जनतेच्या सूचना, हरकती मागवण्यात आली आहेत. इयत्तांच्या व्यवस्थेपासून परीक्षांच्या पद्धतींपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल सुचवणाऱ्या या मसुद्यात नेमकं काय आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय असतील...
जून 08, 2019
पुणे - ‘‘पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्धांचा अवतार आहे, असा दावा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत बहिणाबाई यांच्या रचना व साहित्यातूनही हा दावा केल्याचे दिसून येते,’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केले. ...
जून 08, 2019
प्रत्येक भाषेला एक संस्कृती असते. ती केवळ संवादाचे माध्यम नसते, तर भाषकाशी तिचं जैविक नातं असतं. मराठीलाही एक विशिष्ट संस्कृती आहे. कोणतीही भाषा ही समाजव्यवहाराचे साधन, त्या व्यवहाराचा अंगभूत भाग असल्यामुळे त्या त्या भाषिक समाजाच्या परंपरेचा व संस्कृतीचा ठसा तिच्यावर पडत असतो. या दृष्टीने मराठी...
जून 07, 2019
पुणे -  ‘अमृतातेही पैजा जिंकी’ अशा माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यात राजकीय इच्छाशक्ती प्रचंड कमी पडत आहे. पत्रे पाठविली, पाठपुरावा केला. पण, राज्याच्या राजकीय नेतृत्वाने मात्र काडीचीही दखल घेतली नाही. पण, प्रत्येक मराठी मनाने आपल्या मातृभाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी अभिव्यक्त...
जून 06, 2019
मुंबई - मराठी शिक्षण कायदा व मराठी प्राधिकरणाच्या मागणीसाठी मराठीप्रेमी आणि साहित्यिक संस्था विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षांनी जाहीरनाम्यात मराठी सक्षमीकरणाच्या मुद्द्याला प्राधान्य द्यावे, अशी मागणी विविध संस्था व...
जून 03, 2019
कोल्हापूर - बडोदा संस्थानचे सार्वभौम राजे सयाजीराव गायकवाड हे अनेकांचे पोशिंदे होते. ते जसे चारित्र्यसंपन्न, तसेच बहुजन समाजातले वाङ्मयमहर्षी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड यांनी येथे केले. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेकानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते ‘सयाजीराव...
जून 03, 2019
मुंबई - मराठी भाषा व साहित्य संस्थांच्या पारंपरिक ढाचापासून व कार्यापासून एक वेगळा संस्थात्मक प्रयोग आणि जागतिक स्तरावर मराठीला व्यापक स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी विश्‍व मराठी फाउंडेशनतर्फे विश्‍व मराठी परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद जोशी या संस्थेचे...
जून 01, 2019
समाजातील एकजूट टिकविण्यासाठी विवेकी लोकांनी प्रसंगी धोका पत्करून प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले. अमृतमहोत्सवानिमित्त डॉ. साळुंखे यांचा उद्या (ता. 2) पुण्यात सत्कार होत आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद. प्रश्‍...
मे 28, 2019
अगं ऐक, आज तुझ्या माझ्यासाठी चांगला दिवस आहे. का? आज मेन्स्ट्रुअल हायजिन डे आहे. आजच्या दिवशी सारं जग थोड्या फार प्रमाणात का होईना पण मोकळेपणाने मासिक पाळी या विषयावर चर्चा करतात आणि मासिक पाळी दरम्यान आपलं आरोग्य किती महत्त्वाचं आहे याबाबत जागरुकता निर्माण केली जाते.  आजही 'मासिक पाळी' हे दोन शब्द...
मे 25, 2019
लहानपणापासूनच मला चित्रपट बनवायची इच्छा होती; पण या सर्व गोष्टी कशा असतात हे साहजिकच माहीत नव्हतं. शाळेत असतानाच अवांतर वाचन होत असायचं. देव या संकल्पनेवरचा विश्‍वास नाहीसा झाल्यामुळे मला आजूबाजूचं जग जास्त स्पष्ट दिसू लागलं आणि त्यातून खूप प्रश्‍न पडू लागले. रुईया महाविद्यालयात बी. एम. एम. शिकत...
मे 21, 2019
औरंगाबाद : वाङ्‌मय, समाजजीवन, राजकारण आणि न्यायकारणाचे अभ्यासक निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर यांना मराठवाडा साहित्य परिषदेचा सहावा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. "मसाप'चे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांनी सोमवारी (ता. 20) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  मराठवाडा साहित्य परिषदेच्या...
मे 17, 2019
पुणे -  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा "मसाप जीवनगौरव' पुरस्कार ज्येष्ठ लेखक, प्रकाशक, संपादक दिलीप माजगावकर यांना जाहीर झाला आहे. "सकाळ'चे संपादक संचालक श्रीराम पवार यांच्या "जगाच्या अंगणात' या ग्रंथास विशेष वार्षिक ग्रंथास दिले जाणारे "मालिनी शिरोळे' पारितोषिक जाहीर झाले आहे....