एकूण 949 परिणाम
जून 16, 2019
सोलापूर : विविध प्रशासकीय कारणासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उचल घेतलेल्या रकमेचा हिशेब दिलेल्या मुदतीत द्यावा अन्यथा पगारातून वसुली करण्यात येईल असा इशारा महापालिकेत झालेल्या बैठकीत देण्यात आला. त्याचवेळी, आता दौऱ्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी आयुक्त कार्यालयासह कुणीही उचल रक्कम घेणार नाही. ज्यांना...
जून 14, 2019
करमाळा - विहिरीत काम करताना एक पाय पूर्णपणे गमावलेले वडगाव (उ) येथील पोपट भानुदास शिंदे हे परिस्थितीशी दोन हात करत एका पायावर उभे राहत २२ वर्षे संसाराचा गाडा नेटाने हाकत आहेत. कृत्रिम पायाचा आधार घेत खडी फोडणे, पाइपलाइन खोदणे, गवंड्याच्या हाताखाली काम करणे सुरू आहे. गावात, शेतात इतर कामे करून यातून...
जून 10, 2019
सोलापूर : सीना नदीत कायमस्वरूपी पाणी सोडावे, यासाठी नदीकाठच्या गावांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या माध्यमातून भाजप सरकारला साकडे घातले आहे. अनेक दिवसांपासून अपूर्ण असलेली ही मागणी यानिमित्ताने पुन्हा जोर धरण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाचा करमाळा तालुक्‍यातील व...
जून 10, 2019
पुणे : पुणे विभागातील एकूण 57 तालुक्यांपैकी 31 तालुक्यांमध्ये भूजल पातळीत दोन मीटरपर्यंत तर, दोन तालुक्यांमध्ये तीन मीटरपर्यंत घट झाली आहे. तर, उर्वरित 24 तालुक्यांमध्ये भूजल पातळी एक मीटरने वाढल्याची माहिती समोर आली आहे.  भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या पुणे विभागाच्यावतीने पुणे विभागातील 57...
जून 08, 2019
सोलापूर -  हैदराबादहून पंढरपूरकडे निघालेल्या बसमधील प्रवाशांसाठी शुक्रवारची पहाट काळरात्र होता होता वाचली. स्थानिक तरुणांच्या धाडसाने १३ जणांचा जीव वाचला अन्‌ जिवावरच्या जखमांवर निभावले. या घटनेमुळे सोलापूर-पुणे महामार्गावरून जाणाऱ्यांनी ‘बर्निंग बस’चा थरार अनुभवला.  तेलंगण राज्य परिवहन...
जून 06, 2019
केतूर, सोलापूर : जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनी जलाशयावर फ्लेमिंगो पक्षांनी यावर्षी अभूतपूर्व गर्दी केली आहे. तीन-चार महिन्यांच्या वास्तव्यानंतर हे परदेशी पाहुणे मे महिन्यात आपल्या मूळस्थानी परतत असतात, परंतु जून महिन्याला सुरूवात झाली तरीही यंदा फ्लेमिंगो जलाशयावर मुक्कामाला आहेत. युरोपातून ...
जून 06, 2019
रत्नागिरी - पोलिस अधिकारी किंवा ड्युटी लावणाऱ्या ‘भाऊं’ची मर्जी सांभाळली तरच हवी त्या ठिकाणी आणि पोलिस ठाण्यात येण्याची सोपी ड्युटी लागते. साहेबांच्या मर्जीतीलच कर्मचाऱ्यांना सुट्या किंवा हलकी कामे मिळतात. हे चित्र आता पालटणार आहे. गृह खात्याने ‘एम-पोलिस’ हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. पोलिस अधिकारी...
जून 06, 2019
पुणे - राज्यातील अडचणीतील सहकारी पतसंस्थांमध्ये सात लाखांहून अधिक ठेवीदारांच्या तब्बल सातशे कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत. आंदोलने, उपोषण करूनही या ठेवीदारांना त्यांच्या रकमा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे ठेवीदारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्यातील भुदरगड, चंद्रकांत बढे यांसह काही...
जून 04, 2019
भवानीनगर(पुणे) : घोड्यांच्या शर्यती परवडत नाहीत आणि बैलाच्या शर्यतीवर बंदी आहे. पण म्हणून काय झाले? हौसेला मोल नाही आणि शौकिनांना अडवेल अशी वाट नाही. आता कुत्र्यांच्या शर्यती लक्ष वेधून घेऊ लागल्या आहेत. इंदापूरनंतर सणसरमध्ये जातीवंत कुत्र्यांच्या शर्यती झाल्या, ज्यामध्ये राज्यभरातून कुत्री सहभागी...
जून 04, 2019
२,७२२ सोनोग्राफी केंद्रे बंद : राज्यातील मुलींच्या जन्मदरात घट सोलापूर - दोन-तीन मुली झाल्या आता कुटुंबाला वंशाचा दिवा पाहिजे, अशी प्रवृत्ती समाजात आजही कायम असून त्याला काही डॉक्‍टर खतपाणी घालत आहेत. जन्माला येण्यापूर्वीच गर्भपात केला जातो, अशा प्रकरणात मागील पाच-सहा वर्षांत राज्यातील तब्बल एक...
जून 02, 2019
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही पूर्णपणे जातीनिहाय झाल्याचे स्पष्ट झाले असून, त्याला मोदी लाटेची जोड मिळाली. या मतदारसंघातील प्रमुख तीन उमेदवारांना प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मिळून तब्बल 1627 केंद्रांवर दोन अंकी मतदान झाले. ज्या परिसरात एखाद्या उमेदवाराचे प्राबल्य, त्या ठिकाणी...
जून 02, 2019
सोलापूर - शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची अपेक्षा अन्‌ विरोधी पक्षांची आक्रमक भूमिका यामुळे सरकारी पातळीवर संपूर्ण कर्जमाफी देण्याचे नियोजन सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने ३१ मेपर्यंतच्या थकबाकीदारांची, तर ३० जूनपर्यंत कर्ज भरलेले नाही, अशा कर्जदारांची माहिती मागविली आहे. राज्य सरकारने नुकताच ५९...
जून 01, 2019
सोलापूर : जुळे सोलापुरातील रहिवासी, कुरिअर व्यावसायिक परेश कुलकर्णी हे दोन्ही किडन्या निकामी झाल्याने त्रस्त आहेत. पुढच्या आठवड्यात गुजरातमध्ये त्यांच्यावर किडनी ट्रान्स्प्लांटची शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांची बहीण पौर्णिमा हणमंते या आपली एक किडनी भावाला देणार आहेत. या उपचारासाठी जवळपास 10 लाखांचा...
मे 28, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जुने नेते आणि कार्यकर्त्यांना ज्याची भीती वाटत होती, तेच घडले. अखेर भाजप-शिवसेना युतीचा भगवा पश्‍चिम महाराष्ट्रावर फडकला. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने राखलेला हा गड पडला. या समृद्ध साखरपट्ट्यावर आणि सहकाराच्या केंद्रावर कब्जा मिळविण्याचे युतीचे स्वप्न पूर्ण होताना...
मे 27, 2019
पुणे - उन्हाच्या झळा वाढल्याने राज्याला तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. धरणे तळाशी गेल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच आता चाराटंचाईचे संकटही उभे राहिले आहे. यातच पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी काहीसा दिलास मिळण्याची अपेक्षाही फोल ठरली आहे. राज्यात यंदा पूर्वमोसमी पावसाचाही दुष्काळ असल्याचे दिसून येत...
मे 26, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांना तब्बल 63 हजार 667 मताधिक्‍य मिळवून देत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री विजय देशमुख (थोरले मालक) यांनी मतदारसंघावरील आपली पकड किती मजबूत आहे हे दाखवले . गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मिळालेले मताधिक्‍क्‍य...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...
मे 24, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालात "शहर मध्य'मध्ये भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर स्वामी यांना सुमारे 37 हजारांचे मताधिक्‍य मिळाले. या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यासाठी ही धोक्‍याची घंटा आहे, तर भाजप- शिवसेना युतीकडून इच्छुक असलेल्या महापालिकेतील...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच, जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...
मे 24, 2019
राहुल गांधींच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा नाहीच  मुंबई - लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निकाल हा शत प्रतिशत राहिला. काँग्रेस...