एकूण 805 परिणाम
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 10, 2019
प्रश्न : शिरोळचा कॅन्सर हा प्रश्न नेमका काय आहे? यांच्याकडे तुम्ही कशा पध्दतीने पाहता ?  उत्तर : कृष्णा आणि पंचगंगेच्या काठावर असलेला शिरोळ तालुका सुपीक, मुबलक पाणी असलेला भाग आहे. पूर्वीकुठे तरी एखादा कॅन्सचा रुग्ण आढळून येत होता, मात्र गेल्या काही वर्षात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सर हा अनेक...
जून 09, 2019
पुणे - उच्चशिक्षणाची पुढील दिशा आणि करिअरची चिंता करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळ एज्युकेशन एक्‍स्पोमुळे वेगळ्या वाटा समजल्या. कोणत्या क्षेत्रात संधी आहे, याची परिपूर्ण माहिती मिळाल्याची भावना विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केली. या प्रदर्शनाचा आज (ता. ९) समारोप आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे सुरू...
जून 09, 2019
पुणे - केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषीक्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक-युवतींना मोफत, रोजगारक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे....
जून 09, 2019
ज्याला डबा द्यायचाय त्याची प्रकृती, ऊर्जेची गरज लक्षात घेऊन आहार दिला पाहिजे. याबरोबरच पौष्टिकतेचे सर्वसाधारण सूत्र पाळले तरी सकस आहार निश्‍चित मिळू शकतो. शालेय तसेच कॉलेजच्या मुलामुलींचा रोजचा डबा हा गृहिणींचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आरोग्य, आवड आणि वेळ या सगळ्यांची सांगड घालत रोजच्या रोज टिफीन...
जून 07, 2019
जळगाव - शहरातील दैनंदिन साफसफाईचा ठेका एकमुस्त (एकच) पद्धतीने देण्यावरून गेल्या चार महिन्यांपासून खलबते सुरू होती. अखेर एकमुस्त पद्धतीचा हा ठेका नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला देण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. या ठरावाला शिवसेनेने विरोध केला, तर ‘एमआयएम’ने ठरावाला पाठिंबा दिला. महापालिकेची...
जून 07, 2019
नागपूर - मधुमेहाचे बोट धरून येणाऱ्या हृदयविकाराची लक्षणे दिसत नाही. यामुळे हा गोड आजार असलेल्यांनी हृदयाची विशेष काळजी घ्यावी. देशात दर ३३ सेकंदाला एक जण हृदयविकाराच्या विळख्यात सापडत असल्याची माहिती प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट यांनी शुक्रवारी दिली. निमित्त होते, शनिवारपासून...
जून 05, 2019
ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या २८ जून या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी ‘गर्भसंस्कार पुरस्कार’ हा कार्यक्रम आयोजित केला जातो. याही वर्षी ‘श्री बालाजी हेल्थ फाउंडेशन’तर्फे रविवार दिनांक ३० जून २०१९* रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. गर्भसंस्कार...
जून 04, 2019
नागपूर - मेडिकलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या ‘मृत्यू’चे कारण शोधण्यासाठी मृत्यूचे विश्‍लेषण करणारी समिती तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दोन वर्षांपूर्वी गठित केली होती. अलीकडे ही समिती सुस्त झाली असून, मातामृत्यूच्या विश्‍लेषणांचा तसेच इतर कारणांचा अभ्यास करणे थांबले आहे...
जून 04, 2019
वृक्षलागवड हा पर्यावरणरक्षणासह अनेक समस्यांवर उपाय ठरू शकतो, हे हेरून सोलापूरच्या काही डॉक्‍टरांनी चक्क ‘झाडांची भिशी’ हा उपक्रम काही वर्षांपूर्वी सुरू केला आणि आज त्याला चळवळीचं स्वरूप आलं आहे. उद्याच्या पर्यावरण दिनानिमित्त त्याविषयी... दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण ‘...
जून 03, 2019
कोल्हापूर - बडोदा संस्थानचे सार्वभौम राजे सयाजीराव गायकवाड हे अनेकांचे पोशिंदे होते. ते जसे चारित्र्यसंपन्न, तसेच बहुजन समाजातले वाङ्मयमहर्षी होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड यांनी येथे केले. अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवराज्याभिषेकानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते ‘सयाजीराव...
जून 01, 2019
पुणे - ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ला शनिवारपासून (ता. १ जून) सुरवात होत आहे. एक्‍स्पोचे उद्‌घाटन सकाळी साडेअकरा वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त आर....
मे 31, 2019
शिरोळचा कॅन्सर हा विषय आता केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहीलेला नाही, तर राज्य आणि देशपातळीवर हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे अठऱा हजारावर रुग्ण आढळले आहेत. या विषयावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे डॉ. महावीर अक्कोळे यांच्याशी केलेली बातचित...  प्रश्न : शिरोळ तालुक्यामध्ये...
मे 31, 2019
पौड रस्ता - दारूने वडिलांचे आयुष्य संपविले... त्यांच्या व्यसनामुळे शाळा अर्धवटच सोडावी लागली... जे सोसलं, जे पाहिलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्यांनी एक विडा उचललाय... तो म्हणजे व्यसनमुक्तीचा. तंबाखू, दारूच्या आहारी गेलेल्यांना त्यापासून परावृत्त करून त्यांचे आयुष्य फुलविण्याचं काम हा...
मे 31, 2019
पुणे - डायनासोरची हाडे, भला मोठा शंख व शेकडो, हजारो वर्षांपूर्वी मातीत दबलेल्या वनस्पती, प्राणी-पक्ष्यांचे अवशेष तेथे ठेवलेले होते. या जीवाश्‍मांचा सखोल अभ्यास करून वैज्ञानिक वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन जगासमोर कसं आणतात, याबद्दलची आश्‍चर्यचकित करणारी माहिती मिळत होती. रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण...
मे 31, 2019
नागपूर : नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांचा पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच शहरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आता त्यांना कुठले खाते दिले जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तिसऱ्या क्रमांकावर त्यांना शपथ देण्यात आल्याने...
मे 29, 2019
काश्‍मीर खोऱ्यात आरोग्य तपासणी शिबिर  जळगाव ः काश्‍मीर म्हटले, की अतिरेकी कारवाया व पर्यटन हेच समोर येते; परंतु अतिरेकी कारवायांची तमा न बाळगता तेथील जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे, हा हेतू डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रातील डॉक्‍टरांनी बोर्डरलेस वर्ल्ड...
मे 29, 2019
जुन्नर : येथील तनिष्का गटाच्या पुढाकारातून नागरिकांना जारमधून शुद्ध व थंड पाणी वाजवी दरात उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती गटप्रमुख उज्वला शेवाळे यांनी दिली.    माजी नगरसेविका व तनिष्का वैष्णवी चतूर यांच्या बोडकेनगर येथील शिवबा अॅक्वा या प्रकल्पाच्या माध्यमातून ही सुविधा देण्यात आली आहे. या...
मे 29, 2019
पुणे - स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे पुण्यातील वास्तव्य असलेली खोली, त्यातील वस्तू, साहित्य उत्सुकतेने न्याहळणारी लहान मुले, त्याबाबत जाणून घेणारे तरुण आणि ज्येष्ठ नागरिक असे चित्र फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतगृहामधील खोली क्रमांक १७ मध्ये पाहायला मिळाले. सावरकर हे महाविद्यालयामध्ये शिक्षण...
मे 28, 2019
अमरावती : जिल्ह्यातील पाणीटंचाईचा विषय पेटला असून मंगळवारी (ता. 28) जिल्हा परिषदेने बोलाविलेल्या विशेष आमसभेत सदस्याने गटविकास अधिकाऱ्याला पाण्याच्या बाटल्या फेकून मारल्या. या प्रकारानंतर सभेत महाभारत झाले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह विभागप्रमुखांनी सभेतून बहिर्गमण केले आणि विशेष सभा गुंडाळण्यात...