एकूण 74 परिणाम
सप्टेंबर 24, 2019
पुणे : न्यू टिंबर मार्केट येथील महात्मा जोतिराव समता प्रतिष्ठानच्या कार्यालया समोरील ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांचे संपर्क कार्यालय आहे. या रस्त्यावर धोकादायक खड्डा पडला होता. अशी बातमी "सकाळ संवाद'मध्ये प्रसिद्ध होताच महापालिकेने याची त्वरित दखल घेतली व खड्डा बुजवला. याबाबत "...
सप्टेंबर 02, 2019
- विशेष मुलांच्या पालकांना मानसिक आणि भावनिक आधार देऊन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या "सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन' शाळेच्या प्राचार्या उज्ज्वला कर्णिक यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.  उज्ज्वलाताई एक अत्यंत दिलखुलास, आनंदी आणि आश्‍वासक असे व्यक्तिमत्त्व. माझा आणि...
ऑगस्ट 12, 2019
पुणे : बिबवेवाडी  येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी झाल्यानंतर अंत्यविधीच्या संदर्भातील साहित्य स्मशानभूमीतच टाकल्यामुळे अस्वच्छता पसरलेली आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. बिबवेवाडी स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येतात. त्यामुळे डेंगीचा प्रसार होण्याची शक्‍यता आहे....
ऑगस्ट 06, 2019
ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा जम्मू आणि काश्मिरला विशेष दर्जा देणारे कलम 370 (त्यातील पहिली तरतूद वगळून) रद्द करण्याचे विधेयक राज्यसभेने बहुमताने मंजूर केले आणि देशभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव झाला. चिठ्ठ्यांद्वारे झालेल्या अंतिम मतविभाजनात सरकारच्या...
ऑगस्ट 03, 2019
5 जुलैला रात्रभर चालू असलेल्या पावसाने 6 जुलैला सकाळी सायकलिंग चालू करता येणार की नाही ही मनात शंका होती. मात्र, पहाटे 5.15 च्या सुमारास पावसाने थोडी उघडीप दिली आणि अंदाजे 6 च्या सुमारास, घरचे सदस्य आणि आमच्या लिव्ह लाइफ विधाउट मेडिसीन मित्र परिवाराच्या उपस्थितीत, गणेशचहा, सिटीप्राईड, मार्केटयार्ड...
ऑगस्ट 01, 2019
आयुष्यात क्वचितच अशी माणसं भेटतात, की ज्यांच्यामुळे आपल्याला एक कायमचं हक्काचं, भरवशाचं ठिकाण मिळतं. माझ्या भाग्यवंत आयुष्यात परमेश्‍वरानं अशाच एकाची गाठ घालून दिली, जो उणीपुरी चाळीस वर्षं माझ्याबरोबर होता. कोणत्याही वेळी हाक मारावी आणि त्याच्याकडून, त्याच्या संपूर्ण कुटुंबाकडून प्रतिसाद यावा, अशी...
जुलै 25, 2019
पुणे : निसर्गाची जोपासना करीत शेती करायला शिकवणारी, "झाडे लावा झाडे जगवा असा' संदेश देणाऱ्या शेतकी विद्यापीठाचा कारभार मुळा रस्ता परिसरातील निसर्ग व सौंदर्यसृष्टीने नटलेल्या सुमारे पंधरा ते वीस विशाल वृक्षांच्या जिवावर उठला आहे आपल्या भूखंडावर सीमाभिंत बांधण्यासाठी वृक्षांच्या अगदी बाजूने खोदाई...
जुलै 22, 2019
पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार विभागातील व्यापारी तोलणाऱ्यांना काम देत नसल्याने गेल्या सहा महिन्यांपासून त्यांची उपासमार सुरू आहे. याबाबत बाजार समितीचे दुर्लक्ष झाले असून, पणन मंत्र्यांकडूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पुढील सात दिवसांत...
जुलै 02, 2019
'भारतीताई पवार यांचं निधन झालंय.'`9 मेला फोन वर मिळालेल्या या बातमीने मी आणि माझी पत्नी शीला व्यथित झालो. त्यांच्या कन्येनंच ही दुःख वार्ता आम्हाला सांगितली होती.  अगदी अलीकडे म्हणजे गेल्या वर्षीच्या दिवाळीतच आम्ही भारतीताईंच्या सहवासात एक दिवस घालवला होता. अनेक वर्षांच्या कालावधीनंतर आम्ही भेटलो...
जून 25, 2019
शिक्षणाचे सार्वत्रीकरण आणि सर्वसमावेशकता वृद्धिंगत करण्यासाठी पाया मजबूत करण्याचे प्रयत्न बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातून झाले आहेत. त्याचे दूरगामी इष्ट परिणाम लक्षात घेता ते निश्‍चितच स्वागतार्ह आहेत.  मी गणित विषय घेऊन मुंबई विद्यापीठातून द्विपदवीधर झाले. नंतर शाळा-कॉलेजमध्ये अध्यापनही केले. गेली...
जून 05, 2019
“आपल्या रोजच्या जीवनात तंत्रज्ञानाचे अनेक उपयोग असले तरी ते माहिती पुरविणारे एक साधन आहे. तंत्रज्ञानाचा वापर कसा आणि कुठे करायचा याची हुशारी आपल्याकडे असायला हवी. विचार करा, की मोबाइलमध्ये असणारे जीपीएस उपकरण तुम्हाला चुकीच्या दिशेला अथवा ठिकाणी घेऊन गेले तर किंवा त्या उपकरणाने तुम्हाला कोणतीच...
मे 13, 2019
पुणे : शनिवार पेठेत जुने खांब चांगल्या स्थितीत असतानाही नवे खांब लावून दिवे बदलले जात आहेत. हा खर्च कशासाठी? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.   #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे...
मे 06, 2019
पुणे : आत्ताच्या काळात कवींनी शब्दांचा वापर अतिशय जबाबदारीने करणे गरजेचे आहे. कीर्ती जाधव यांच्या कविता आश्वासक आहेत, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.  कवयित्री प्रा. कीर्ती जाधव यांच्या 'क्षण गुंफलेले' या कवितासंग्रहाचे आणि 'कोवळी उन्हे' या चारोळी...
एप्रिल 30, 2019
पुणे : 'येणार साजन माझा' यासारखे गीत गाताना त्यातील लडीवाळपणा आवाजात जपत केलेला मुद्राभिनय आणि 'आली आली हो भागाबाई' सारखे भारूड सादर करताना ज्येष्ठांनी दाखविलेल्या उत्साहाला उपस्थितांनी जोरदार दाद दिली. निमित्त होते इंदिरा भक्ती सुगम संगीत मंडळाने आयोजित केलेल्या सुगम संगीत कार्यक्रमाचे. 'झाला'...
एप्रिल 25, 2019
पुणे : नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे 22 वर्षांपूर्वी विठ्ठल काटे यांनी लावलेल्या छोट्या रोपट्याचे रूपांतर आता वटवृक्षात झाले आहे, असे प्रतिपादन लाफ्टर योगा इंटरनॅशनलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मकरंद टिल्लू यांनी केले.  सहकारनगर बागूल उद्यान शाखेच्या 7 व्या वर्धापन दिनानिमित्त ते बोलत होते. संस्थापक...
मार्च 30, 2019
पुणे : 1 जानेवारी 1932 मध्ये पहिला अंक प्रकाशित झालेल्या 'सकाळ'चे व वारजे गावचे तसे खूप जुने व आपुलकीचे नाते आहे. सध्याची वारजे स्मशानभूमी ते हायवे चौक या रस्त्यावर पूर्वी पूर्णपणे शेती होती. सदर शेतजमीन वारजे गावचे पहिले सरपंच कै. हभप बाबासाहेब नामदेवराव बराटे यांच्या मालकीची होती. ती कालांतराने...
मार्च 30, 2019
पुणे  : गेल्या बावीस वर्षांपासून रखडलेले वारज्यातील अग्निशामन केंद्र, काकडे सिटी ते जिजाई गार्डन येथील रद्द झालेला उड्डाण पूल, नागरिकांच्या जिव्हाळ्याची भाजी मंडई, आंबेडकर चौकात होणारी वाहतूक कोंडी, वारजे उड्डाण पुलाजवळ लागलेल्या सहा सीटर रिक्षांमुळे होणारी कोंडी, असे वारजे भागातील विविध प्रश्‍न...
मार्च 16, 2019
पुणे : वेताळ टेकडी, वेताळ मंदिरच्या आजूबाजूचाला प्लॅस्टिक-दारूच्या बाटल्यांमुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दिवसाढवळ्या तेथे अन्न शिजवणे- दारू पार्टी चालू असते. प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करावी. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या...
फेब्रुवारी 24, 2019
पुणे : हडपसर येथील काळेबोराटे नगर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उद्यानातील पिण्याच्या पाण्याचे नळ मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या बालगोपालांची आणि जेष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी प्रशासनाने लवकरात लवकर सदरील ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे  : एकीकडे स्वच्छ भारत अभियानांवर सरकार लाखो रुपये खर्च करत आहे. दुसरीकडे नागरिक बेजवाबदारपणे रस्ते- नद्या घाण करत आहेत. म्हात्रे पुलावर नागरिक वाहने थांबवून नदीत निर्माल्य टाकतात. महानगरपालिकेने त्वरित म्हात्रे पुलाच्या आणि दोन्ही बाजूस जाळ्या बसवाव्यात.   #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे...