एकूण 36 परिणाम
नोव्हेंबर 21, 2018
महाड  : अंतिम टप्पयात असलेल्या मराठा आरक्षणाची घोषणा 1 डिसेंबरला होईल असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जाहीर केले आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाले तर हा मुद्दा हातातून निसटणार हे लक्षात आल्याने विरोधक ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद लावून देण्याचा प्रयत्न करत आहेत. हि बाब मराठा समाजाच्या...
ऑक्टोबर 30, 2018
पुणे : मराठा आरक्षण आंदोलनामध्ये तुरुंगात टाकलेल्या तरुणांवरील गुन्हे राज्य सरकारने आठ दिवसांत मागे घ्यावेत, यांसह पाच ठराव मांडत आरक्षणाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी मराठा आरक्षण हक्क परिषदेने केली. तसेच मराठा समाजाला 15 नोव्हेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास 26 नोव्हेंबरपासून गावपातळीवर...
ऑगस्ट 28, 2018
पुणे - मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच, विभागीय स्तरावरील मागण्यांबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्‍वासन विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाचे सुरू असलेले बेमुदत चक्री उपोषण...
ऑगस्ट 10, 2018
पुणे - सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी क्रांती दिनी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला. काही किरकोळ घटनांचा अपवाद वगळता जिल्ह्यात सर्वत्र शांततेत कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील मुस्लिम आणि जैन...
ऑगस्ट 10, 2018
पिंपरी - बंद असलेली दुकाने, ओस पडलेले रस्ते, ना स्कूल बस ना विद्यार्थी, सारे काही शांत शांत. अशा वातावरणात शहरवासीयांना गुरुवारची सकाळ अनुभवायला मिळाली. मात्र, साडेआठ-नऊ नंतर वेगवेगळ्या भागांतून निघालेल्या दुचाकी रॅली; रावेत, किवळे, पिंपळे गुरव, हिंजवडीत झालेल्या सभा आणि भोसरी व पिंपरीत दिवसभर...
ऑगस्ट 09, 2018
महाड - एक मराठा लाख मराढाच्या घोषणा देत  मराठा आरक्षणाच्या मागणी साठी सकल मराठा समाजाच्या वतीने महाडमध्ये आज मुंबई गोवा महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तर बंदचे आवाहन केलेले नसतानाही महाडमधील व्यापाऱ्यांनी स्वखुशीने आपली दुकाने बंद ठेवल्याने शहरात शुकशुकाट होता. महाराष्ट्र बंदच्या...
ऑगस्ट 09, 2018
मंचर : मराठा क्रांती मोर्चाने आयोजित केलेल्या बंदला मंचर शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. सुनील बांगर यांच्या नेतुत्त्वाखाली मंचर शहरातून काढण्यात आलेल्या मोर्च्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिय्या आंदोलनात विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप...
ऑगस्ट 09, 2018
गडहिंग्लज - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. गडहिंग्लजकरांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कडकडीत बंद पाळण्यात आल्यामुळे दिवसभर व्यवहार ठप्प होते. केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरु होत्या. ग्रामीण भागातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाला आरक्षण...
ऑगस्ट 09, 2018
लखमापूर (नाशिक) : मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने दिंडोरी येथे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत सरकारचा निषेध करत निवेदन देण्यात आले. दिंडोरी नगरपंचायत येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करत बाजार पटांगण ते तहसील कार्यालय येथे मोर्चा...
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - मराठा बांधवांनो, मूक मोर्चे शांततेत होऊनही सरकारला जाग येत नसेल, तर आता पुढच्या तयारीला लागा, असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले. समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले. सकल मराठा समाजातर्फे मराठा ठोक मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. दसरा...
ऑगस्ट 09, 2018
पुणे : मराठा आरक्षणासाठी राज्यभरात बंदची घोषणा केल्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तोडफोड आणि दगडफेकीच्या तुरळक घटना वगळता एकुण बंद शांततेत पार पडला.  मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी गुरूवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती....
ऑगस्ट 09, 2018
पुणे  - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांकडून केल्या जाणाऱ्या राज्यव्यापी बंद आणि आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरासह पिंपरी-चिंचवडसाठी गुरुवारी (ता. ९) सात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. आंदोलनकर्त्यांनी शांततेत आंदोलन करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम...
ऑगस्ट 09, 2018
पिंपरी - मराठा क्रांती मूक मोर्चाच्या वतीने गुरुवारी (ता. ९) पिंपरी- चिंचवड बंदची हाक देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील बहुतांश शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. पिंपरीमध्ये मराठा मोर्चाच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या वेळी प्रकाश जाधव, मारुती भापकर, धनाजी येळकर...
ऑगस्ट 09, 2018
पंढरपूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आता रणरागिणी आक्रमक झाल्या आहेत. आरक्षणप्रश्नी सरकारला जागे करण्यासाठी महिलांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात आला. स्टेशन रोडमार्गे निघालेल्या मोर्चाने तहसील कार्यालयावर धडक मारली. या वेळी सरकार आणि सरकारमधील...
ऑगस्ट 08, 2018
कोल्हापूर - ‘मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासह इतर प्रश्‍नांसाठी आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले असले, तरी त्यावर लगेच विश्‍वास बसणार नाही. म्हणूनच जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले जाईल,’ असा रोखठोक इशारा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज...
ऑगस्ट 08, 2018
धुळे - नंदुरबार मतदारसंघातील भाजपच्या खासदार डॉ. हीना गावित यांनी त्यांच्यावरील हल्लाप्रकरणी येथील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर केलेले आरोप व गुन्हा सिद्ध करून दाखवावा. तसे झाल्यास संबंधित क्रांती मोर्चासह आपापल्या राजकीय पक्ष, संघटनांना सोडचिठ्ठी देतील, असे आव्हान क्रांती...
ऑगस्ट 07, 2018
सांगली - राज्य सरकारने मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यात आजपासून तालुक्‍यांसह विविध गावात बेमुदत धरणे आंदोलनाला आज सुरुवात झाली. सांगली शहरातील जुन्या स्टेशन रोडवरील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यानजिकच्या जागेत आंदोलन सुरु झाले आहे. "मराठा आरक्षण आमच्या हक्काच...
ऑगस्ट 07, 2018
येवला : सातत्याने मागणी करूनही शासन मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करत आहेत. आरक्षण त्वरीत घोषित करण्यात यावे,शहरात भव्य शिवसृष्टी निर्माण करण्यात यावी. पालखेड कालव्याचे पाणी वितरीका ४६ व ५२ सोडून सर्व बंधारे भरुन देण्यात यावेत आदी मागण्या सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. यासाठी गुरुवारी...
ऑगस्ट 07, 2018
भवानीनगर - पहिल्या कॅबिनेटलाच आरक्षण देऊ असे आम्ही म्हणालो असेल; परंतु आततायीपणे आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. फक्त हेच मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकतात, इतर कोणी देऊच शकणार नाही, असे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी भिगवण (ता. इंदापूर) येथे सांगितले. राज्यातील मराठा, धनगर, मुस्लिम...
ऑगस्ट 07, 2018
धुळे - लोकसभेच्या नंदुरबार मतदारसंघाच्या खासदार डॉ. हीना गावित या आमच्या भगिनी आहेत. त्यांना निवडून आणण्यात मराठा समाजाचाही सिंहाचा वाटा आहे. लक्ष्य करून किंवा जाणीवपूर्वक कट करून माझ्यावर आंदोलकांनी हल्ला केल्याचा त्यांचा आरोप चुकीचा आहे. यातून मराठा आणि आदिवासी समाजात तेढ निर्माण...