एकूण 152 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
नवी दिल्ली : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदार आणि ठेवीदारांसाठी सोमवारी (ता.30) रिजर्व्ह बँकेने टोल फ्री क्रमांक सुरू केला. ग्राहकांना त्यांच्या तक्रारी 1800223993 या क्रमांकावर नोंदवता येतील. त्याचबरोबर www.pmcbank.com या संकेतस्थळावर ग्राहक तक्रार करू शकतात, असे आरबीआयने म्हटले...
सप्टेंबर 30, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारने तिसऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांचे व्याजदर 'जैसे थे' ठेवले आहेत.   जुलै ते सप्टेंबर २०१९ या तिमाहीसाठी असलेलेच व्याजदर आता ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ या कालावधीसाठी कायम राहतील. आज रात्री यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले. अल्पबचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्यनिर्वाह...
सप्टेंबर 22, 2019
मुंबई : भारताला फाईव्ह ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्यासाठी उद्यमशीलतेची गरज व महत्त्व या विषयावर चर्चा करण्यासाठी "वर्ल्ड हिंदू इकोनॉमिक फोरम"कडून (डब्ल्यूएचईएफ) मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 27 ते 29 सप्टेंबर या कालावधीत मुंबईतील ग्रॅण्ड हयात येथे ही परिषद होणार...
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली: देशभरात सध्या मंदीचे वातावरण आहे. ऑटो क्षेत्राला सर्वाधिक मंदीने ग्रासले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आता मोदी सरकारला घेरले आहे. त्यांनी ट्विट करत सरकाराच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “लाखो भारतीयांच्या रोजगारावर टांगती तलवार आली आहे. सरकार...
सप्टेंबर 02, 2019
यंदाच्या वर्षी पाच जुलै रोजी अर्थसंकल्प सादर झाल्याने प्राप्तिकर कायद्यात काही महत्त्वाचे बदल एक सप्टेंबरपासून लागू झाले आहेत. हे बदल सर्वांनी जाणून घेण्याची गरज आहे. सर्वसाधारणपणे प्राप्तिकर कायद्यातील बदल हे देशाचा अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर एक एप्रिलपासून लागू होत असतात. तथापि, यंदाच्या वर्षी...
ऑगस्ट 27, 2019
मुंबई: रिझर्व्ह बॅंकेने केंद्र सरकारला 1 लाख 76 हजार कोटींचा निधी हस्तांतर करण्याच्या अहवाल मंजूर केला आहे. "आरबीआय"कडील राखीव निधीचा विनियोग करण्यासंदर्भात तयार करण्यात आलेल्या माजी गव्हर्नर डॉ. विमल जालान यांच्या अध्यक्षतेखाली या समितीच्या शिफारसींनुसार "आरबीआय" ने सोमवारी (ता.26)...
ऑगस्ट 26, 2019
मुंबई: राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) इमर्ज व्यासपीठावर 200 व्या कंपनीची नोंदणी करण्यात आली. गुरुवारी (ता.22) केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, तसेच भूपृष्ठ वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी आणि "एनएसई'चे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये यावेळी उपस्थित होते. मागील सात...
ऑगस्ट 24, 2019
मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला असून, सरकारच्या अर्थनितीविरोधात समाजमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर टीकेचे सूर उमटू लागले आहेत. रुपयाच्या किमतीत विक्रमी घट झाल्याचे वृत्त आल्यानंतर संतापलेल्या काही नेटकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी...
ऑगस्ट 24, 2019
नवी दिल्ली - आर्थिक मंदीच्या झळा तीव्र झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला दिलासा देण्यासाठी वाहन उद्योग, गृहनिर्माण उद्योग, लघू-मध्यम उद्योगकेंद्रित उपाययोजनांचा पहिला हप्ता आज जाहीर केला. याअंतर्गत मध्यम लघुउद्योगांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी वस्तू व...
ऑगस्ट 22, 2019
मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) इमर्ज व्यासपीठावर 200 व्या कंपनीची नोंदणी करण्यात आली. केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग तसेच भूपृष्ठ वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी आणि "एनएसई"चे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम लिमये यांच्या उपस्थितीत गुरूवारी (ता.22) एनएसई इमर्ज या...
ऑगस्ट 15, 2019
पुणे - भविष्यात सर्व क्षेत्रांतील स्पर्धा वाढत जाणार असून कर्जवितरणासाठी विविध स्वरूपाच्या व्यवसायांमध्ये असलेल्या संधी आणि जोखीम यांचा अंदाज घेण्याची क्षमता बॅंकांमध्ये काम करणाऱ्या अर्थतज्ज्ञांना विकसित करावी लागेल, असे मत "येस बॅंके'च्या समूहअध्यक्ष आणि मुख्य अर्थतज्ज्ञ डॉ. शुभदा...
जुलै 30, 2019
मुंबई :चालू वर्षातील पहिल्या सहा महिन्यांमध्ये स्थावर मालमत्ता क्षेत्रात 2.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे. मंदीच्या कचाट्यात सापडलेले स्थावर मालमत्ता स्थावर मालमत्ता क्षेत्राला गुंतवणुकीच्या ओघाने तरतरी मिळाली असून ते पूर्वपदावर येईल, असा विश्‍वास फिक्कीच्या स्थावर मालमत्ता समितीचे अध्यक्ष आणि...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली: इथेनॉलवर चालणारी देशातील पहिली मोटरसायकल टीव्हीएसने विकसित केली असून, नुकतेच तिचे अनावरण देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत व टीव्हीएस मोटर कंपनीचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांच्या हस्ते करण्यात आले. टीव्हीएसने सर्वात आधी दिल्ली...
जुलै 08, 2019
मुंबई: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी फक्त दोनच सत्रांमध्ये तब्बल 5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बाजारमूल्य गमावले आहे. शुक्रवारी, 5 जुलैला देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर सेन्सेक्समध्ये घसरण सुरू झाली...
जुलै 08, 2019
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात  सर्वसामान्य नागरिक वा करदात्यांना काहीच मिळाले नसल्याचा नाराजीचा सूर जाणवला. मात्र, पाच महिन्यांपूर्वी सादर केल्या गेलेल्या याच आर्थिक वर्षासाठीच्या हंगामी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा झाल्या होत्या, याचा विसर अनेकांना पडलेला दिसतो. त्यापैकी एक...
जुलै 06, 2019
अर्थसंकल्प 2019: राष्ट्रीय संशोधन मंडळ (नॅशनल रिसर्च फाउंडेशन) स्थापन करण्याची घोषणा केली आहे, ही स्वागतार्ह बाब. हे मंडळ संशोधन क्षेत्राची निवड करत आर्थिक साह्य देऊ शकते. त्याचा फायदा ७५ हजार उद्योजक तयार करण्यासाठी आणि ‘मेकअप इंडिया’ला चालना देण्यास होईल. निर्यातवाढीसाठी स्वतंत्र पद्धती वापरून...
जून 19, 2019
पुणे: काळया पाण्याच्या शिक्षेबद्दल आपण शाळेत असताना ऐकलं आहे. पण कधी तुम्हाला देखील खरोखर काळं पाणी पिण्यास दिलं तर? होय खरोखर पुण्यामध्ये ए. व्ही. ऑरगॅनिक्स या स्टार्ट-अप व्हेंचरने ‘इवोकस’ हे भारतातील पहिले नैसर्गिक काळे अल्कलाइन पाणी बाजारात विक्रीला आणले आहे.  या पूर्णतः शुद्ध केलेल्या...
जून 07, 2019
मुंबई - चलनवाढीवर पुरेसे नियंत्रण मिळवल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने विकासाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सलग तिसऱ्यांदा प्रमुख व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात केली. यामुळे बॅंकांसाठीचा आरबीआयचा कर्जदर ५.७५ टक्के झाला आहे. मागील तीन पतधोरणांत रेपो दर पाऊण टक्‍क्‍याने (०.७५ टक्के) कमी झाला असला, तरी...
जून 03, 2019
आर्थिक वर्ष संपल्यानंतर पुढील दोन-तीन महिने शेअर बाजारात मोठी धामधूम असते. कारण या कालावधीत शेअर बाजारातील बऱ्याच कंपन्या त्यांच्या भागधारकांना लाभांश देण्याची घोषणा करतात. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीने कमावलेल्या एकूण नफ्यापैकी काही हिस्सा अंतिम लाभांश म्हणून दिला जातो. खरेतर तिमाही, सहामाही असा...
जून 03, 2019
केंद्र सरकारने डिसेंबर 2018 मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या उत्पन्नात जर व्याजाची रक्कम 50 हजार रुपयांपर्यंत असेल तर उद्‌गमकर कपात (टीडीएस) करू नये, असे निर्देश दिले होते. गतवर्षी ज्येष्ठ नागरिकांना प्राप्तिकर कायदा कलम 80 टीटीबी अंतर्गत मुदत व इतर ठेवींवर मिळणारे 50 हजार...