एकूण 895 परिणाम
जून 16, 2019
नवी दिल्ली : निती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीत मुद्दे मांडण्यासाठी कॉंग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे मार्गदर्शन घेतले. नद्यांचे पुनरुज्जीवन, कृषी क्षेत्रातील सुधारणा, वन कायदा आदी मुद्द्यांवर डॉ. मनमोहनसिंग यांनी...
जून 15, 2019
नवी दिल्ली : 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' हे वचन पूर्ण करण्यासाठी निती आयोग महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच देशात 2024 पर्यंत पाच लाख कोटी आर्थिकवृद्धीचे उद्दिष्ट आहे, असेही ते म्हणाले.  'शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन' बैठकीतून परतल्यानंतर...
जून 15, 2019
नवी दिल्ली : बनावट आणि धंदेवाईक संशोधन पत्रिकांच्या (जर्नल) बाजाराला विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) आज दणका दिला. आयोगाकडील यादीतील सुमारे तीन हजार 300 जर्नल बाद ठरवित प्राध्यापकांची निवड करताना संशोधनाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी कुलगुरू आणि निवड समितीवर टाकली आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे...
जून 14, 2019
नवी दिल्ली ः पश्‍चिम बंगालमधील सरकारी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांनी चार दिवसांपासून केलेल्या संपावर शुक्रवारीही तोडगा न निघाल्याने राज्यातील आरोग्यसेवा विस्कळित झाली आहे. "एआयआयएमएस' व "भारतीय वैद्यक परिषद' (आयएमए) या डॉक्‍टरांच्या संघटनांनी या संपाला पाठिंबा दिल्याने याचे पडसाद...
जून 13, 2019
नवी दिल्ली ः भारताने दुसरी "चांद्रयान-2' मोहीम हाती घेतली असून, 15 जुलै रोजी यान चंद्राकडे झेपावणार असल्याचे बुधवारी (ता.12) जाहीर केल्यानंतर आज लगेचच भारत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारणार असल्याची दुसरी मोठी घोषणा "इस्रो'चे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी येथे जाहीर केली.  डॉ. सिवन म्हणाले की...
जून 12, 2019
नवी दिल्ली ः चंद्राला दुसऱ्यांदा गवसणी घालण्यास भारत सज्ज झाला असून, "चांद्रयान -2' या महत्त्वाकांक्षी मोहिमेची तयारी पूर्ण झाली आहे. 15 जुलै रोजी मध्यरात्री दोन वाजून 51 मिनिटांनी हे यान चंद्राकडे झेपावणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी बुधवारी...
जून 11, 2019
नवी दिल्ली : लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजप खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची निवड करण्यात येईल.  मध्य प्रदेशातील तिकमगढ लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. वीरेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेतील नवनिर्वाचीत खासदारांचा शपथविधी होणार आहे. तसेच लोकसभेची पहिली बैठकीतही तेच...
जून 11, 2019
बंगळूर : सुप्रसिद्ध लेखक, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कलाकार गिरीश कार्नाड (वय 81) यांचे सोमवारी (ता. 10) सकाळी बंगळूरमध्ये प्रदीर्घ आजाराने निधन झाले. शहरातील लेव्हले रोडवरील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  डॉ. कार्नाड यांचा जन्म 19 मे 1938 मध्ये महाराष्ट्रातील...
जून 07, 2019
बेळगाव -  गावाजवळ उभारण्यात येत असलेल्या सांडपाणी प्रकल्पाचे काम  कोणत्याही परिस्थितीत सुरू करू देणार नाही असा निर्धार करीत हलगा ग्रामस्थांनी शुक्रवारी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या महिला शेतकऱ्यांनी प्रकल्प बंद न केल्यास विष प्राशन...
जून 07, 2019
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत भाजपला दणदणीत विजय मिळवून देणारे रणनीतिकार, भाजपाध्यक्ष व नवे गृहमंत्री अमित शहा यांचा पत्ता आता बदलणार असून, आता ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या "6-ए कृष्ण मेनन मार्ग' या निवासस्थानी राहण्यासाठी जाणार आहेत. अतिशय शांत...
जून 07, 2019
नवी दिल्ली : नव्याने सरकार स्थापनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आठ महत्त्वाच्या समित्यांची पुनरर्चना केली आहे. या समित्यांचे वैशिष्ट्य म्हणजे सरकारमधील तिसऱ्या क्रमांकाचे प्रस्थ असलेले गृहमंत्री अमित शहा यांना प्रत्येक समितीत स्थान देण्यात आले. परंतु, दुसऱ्या क्रमांकाचे...
जून 07, 2019
नवी दिल्ली : दिल्लीच्या धावत्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या गाठीभेटी घेतल्या. प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीतील नावे मुख्यमंत्र्यांनी पक्षनेतृत्वाकडून '...
जून 06, 2019
नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेवर दाटलेले मंदीचे मळभ आणि बेरोजगारी या आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्रातील नवे मोदी सरकार युद्धपातळीवर कामाला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासाठी दोन नव्या कॅबिनेट समित्यांची स्थापना केली असून, त्यांचे नेतृत्व हे खुद्द पंतप्रधानांकडे राहील. या...
जून 03, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज (सोमवार) चक्क सायकलवर येऊन मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, भूगर्भ संशोधन ही...
जून 02, 2019
बेळगाव : प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणी कर्नाटक एटीएसने एका तरुणाला बेळगांवमधून अटक केली असून धारवाड न्यायालयाने त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दाभोलकर-पानसरे व कलबुर्गी खूनप्रकरणात एकाच विचारांच्या शक्तींचा सहभाग असल्याचा संशय वारंवार व्यक्त करण्यात आला आहे; किंबहुना हे...
जून 02, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसचे 52 खासदार भाजपशी प्रत्येक इंचावर झुंजतील. भाजपला दररोज नाचविण्यासाठी एवढे संख्याबळ पुरेसे आहे. ते आपला द्वेष करतील, शिव्या देतील, आपल्यावर संताप करतील; पण याचा आनंद घ्या, असे आवाहन करतानाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नवनिर्वाचित खासदारांना आक्रमक होण्याची सूचना केली...
जून 01, 2019
नवी दिल्ली : काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत फक्त 52 जागा मिळाल्या असल्या तरीही आम्ही भाजपशी रोज ताकदीने लढू, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. सोनिया गांधी यांची आज (शनिवार) काँग्रेसकडून संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेसच्या संसदीय समितीची आज बैठक झाली. या...
जून 01, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही संकटे घोंघावत...
जून 01, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील "नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप आज जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही...
मे 31, 2019
नवी दिल्लीः मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी (ता. 30) दुसऱ्यांदा मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यात 24 कॅबिनेट मंत्री आणि 9 स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री तर 24 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. आज (शुक्रवार) खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेनिहाय जबाबदारी अशीः नरेंद्र मोदी...