एकूण 216 परिणाम
जून 19, 2019
मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप पाडणारा सिद्धार्थ जाधव नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमध्ये, लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. आता पुन्हा एकदा सिद्धार्थच्या एका नव्या लूकची सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडिया साईटवर व्हायरल झालेला सिद्धार्थचा हा लूक त्याच्या 'लग्नकल्लोळ' या आगामी...
जून 16, 2019
एखाद्या शांत तळ्यात एक-दोन दगड पडल्यावर तरंग उमटतात. एका तरंगातून दुसरा तरंग उमटत जातो आणि तरंगांचे गुंतागुंतीचे आकृतिबंध तयार होत राहतात... तसाच काहीसा अनुभव देणारा चित्रपट म्हणजे ‘वेलकम होम.’ सुमित्रा भावे यांनी लिहिलेला आणि सुनील सुकथनकर यांच्यासह दिग्दर्शित केलेला हा नितांतसुंदर चित्रपट. या...
जून 14, 2019
कोल्हापूर - येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, वरणगे-पाडळी येथील तलाव, कावळा नाका येथील मेरी वॉनलेस हॉस्पिटल, जुना राजवाडा पोलिस स्टेशन... अशा विविध कोल्हापुरी लोकेशन्सची भुरळ आता अमेरिकेला पडणार आहे. येथे चित्रीत झालेला ‘रिमेंबर ॲम्नेसिया’ हा चित्रपट अमेरिकेतील तब्बल ६०...
जून 13, 2019
रत्नागिरी - ‘कोकणातल्या झ्याकन्या’ या वेब सिरीजमुळे जगभरात पोचलेल्या के. झेड. टीम या कोकणातल्या कलाकारांचा ‘भोवनी’ हा चित्रपट लवकरच भेटीला येत आहे. नील फिल्मस्‌ प्रॉडक्‍शन मुंबई, या संस्थेची ही निर्मिती असून अजित खाडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रमेश कीर कला...
जून 13, 2019
साउथचा अभिनेता प्रभास आणि बॉलिवूड डॉल श्रध्दा कपूर अभिनित 'साहो' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. गेले दोन दिवस 'साहो' हे नावही ट्रेंडींग मध्ये होते. अखेर चित्रपटप्रेमींची प्रतिक्षा संपली आणि साहोची पहिली झलक बघायला मिळाली आहे. 'बाहुबली' नंतर प्रभास हा 'साहो' च्या शूटींगमध्ये...
मे 29, 2019
घर म्हणजे काय', 'माझं घर म्हणजे काय', 'आपली माणसं म्हणजे काय' हे आणि असे अनेक प्रश्न विचारत त्यांची उत्तरंही देणाऱ्या 'वेलकम होम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनय क्षेत्रातील नामांकित कलाकारांची फळी दिसेल.   चित्रपटाची निर्मिती अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी,...
मे 25, 2019
नवी दिल्ली : यंदाची लोकसभा निवडणूक ही अनेक ग्लॅमरस चेहऱ्यांमुळे चर्चेत आली. डॉ. अमोल कोल्हे, उर्मिला मातोंडकर, सनी देओल, हेमामालिनी, किरण खेर, मिमि चक्रवर्ती, नुसरत जहाँ, गौतम गंभीर, मनोज तिवारी, रवी किशन, सुमलता अंबरिश असे अनेक सेलिब्रिटी यावेळी वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणुकीच्या...
मे 22, 2019
संगीताचा वारसा घरातूनच मिळाला. त्या बळावरच या क्षेत्रात वेगळे काहीतरी करण्याची ऊर्मी घेऊन बाहेर पडलो आणि आजवर अनेक चित्रपटांसह म्युझिक अल्बम्सना संगीत दिले. जगभरात अनेक लाईव्ह कॉन्सर्ट केल्या. हा प्रवास आणखी पुढे सुरूच राहणार आहे. पण, कलापूरने दिलेला जे करायचे ते सर्वोत्तमच हा संस्कार नेहमीच...
मे 21, 2019
'बाहुबली'फेम प्रभास आता आगामी 'साहो' या चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत झळकेल. आजच या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च झाले. प्रभाससह या चित्रपटात श्रद्धा कपूर व नील नितीन मुकेशही दिसतील. पोस्टरवरून हा चित्रपट रहस्यमयी असल्याचे कळते. प्रभास 'साहो'द्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करेल. हा चित्रपट...
मे 21, 2019
मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ महामानवाची गौरवगाथा या मालिकेत बाबासाहेबांच्या पत्नीची म्हणजेच रमाबाईंची भूमिका साकारणार आहे अभिनेत्री शिवानी रांगोळे. शिवानीला याआधी आपण ग्लॅमरस रुपात पाहिलंय. ऐतिहासिक भूमिका साकारण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे आणि त्यासाठी ती प्रचंड उत्सुकही आहे....
मे 19, 2019
कोल्हापूर म्हणजे म्हटले तर शहर आणि म्हटले तर एक मोठे खेडे. अर्थातच बदलत्या काळातही कोल्हापूरचा अस्सल बाज आजही कायम टिकून आहे. इथल्या भोवतालातला हजरजबाबीपणा आणि आभाळाएवढ्या माणसांच्या कर्तृत्वातूनच प्रेरणा मिळाली आणि एक विनोदी अभिनेता म्हणून नावारूपाला आलो...नितीन कुलकर्णी संवाद साधत...
मे 15, 2019
बॉलिवू़डची 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. सौंदर्यानं आणि नृत्यानं घायाळ करणाऱ्या माधुरीनं तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. माधुरी आजही तिच्या सौंदर्यासाठी, सुंदर हास्यासाठी ओळखली जाते.  'तेजाब' ते 'कलंक' पर्यंत माधुरीने अभिनय आणि नृत्यात ठेवलेली सातत्यता जाणवते....
मे 14, 2019
लग्नानंतरचे सुगीचे, आनंदाचे असे नव्याचे नऊ दिवस संपले की, सुरवात होते ती खऱ्या आयुष्याला. सामान्य माणसापासून ते नावाजलेल्या व्यक्तीपर्यंत सर्वच लोक हे या अनुभवातून जातात. या संकल्पनेवर आधारित 'लग्नकल्लोळ' हा विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, मयुरी...
मे 14, 2019
माझा आणि अभिनयाचा काडीचाही संबंध नव्हता. शिक्षण म्हणाल तर दहावीला चार वेळा बसून विषय सुटलेले. पुढं मुक्त विद्यापीठातून बारावी केली, इतकंच; पण, शारीरिक संपदा चांगली कमावलेली. त्यामुळं पैलवानाच्या भूमिकेसाठी विचारणा झाली आणि तिथून मग नाटक, चित्रपट, मालिका असा प्रवास सुरू झाला. खरं तर अपघातानेच या...
मे 13, 2019
मी  मूळचा कोल्हापूरचा; पण वडील बॅंकेत मॅनेजर, त्यामुळं त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. सारं बालपण आणि शिक्षण राज्यभरातील विविध ठिकाणी झालं. शिक्षण घेत असतानाच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सक्रिय सहभागी व्हायचो. वयाच्या बाराव्या वर्षीच अभिनेता अशोक सराफ, रंजना यांच्याबरोबर ‘बहुरूपी’ चित्रपटात...
मे 12, 2019
ज्योत्स्ना फिल्म प्रोडक्शन निर्मित 'जजमेंट' हा चित्रपट येत्या 24 मे ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील 'तुझ्या सोबतीला' हे गाणं नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. आई आणि मुलीच्या अनमोल नात्यावर भाष्य करणारे 'तुझ्या सोबतीला' हे गाणं आंतराष्ट्रीय मातृदिनाच्या निमित्ताने प्रदर्शित...
एप्रिल 29, 2019
कलापुरातील गुजरी आणि गंगावेश परिसरात आजवरचं सारं आयुष्य गेलं. शहराचा हा तसा जुना भाग आणि त्यामुळेच लहानपणापासून सांस्कृतिक वातावरणातच घडत गेले. पुढे अभिनय, नृत्य दिग्दर्शन हेच करियर मानले. पण, या साऱ्या गोष्टी करत असतानाच अभिनयातून ‘पीएच. डी.’ संपादन केली. आजवर या क्षेत्रातील कलाकारांनी ‘पीएच. डी...
एप्रिल 24, 2019
मी शिवाजी पेठेतील मरगाई गल्लीतला. चौथीला असताना शाळेतील गॅदरिंगमध्ये सहभागी झालो आणि रंगमंचावरचं ते पहिल पदार्पण ठरलं. आता नाटक, दूरचित्रवाणी मालिका, लघुपट अशा विविध माध्यमातून यशाचा एकेक टप्पा पार करतो आहे. पण, नाटक, शूटिंगच्या निमित्तानं जेव्हा मी सतत बाहेर असतो. त्यावेळी मला सतत माझ्या पेठेनं,...
एप्रिल 22, 2019
‘स्टार प्रवाह’ वरील बहुचर्चित आगामी मालिका ‘जिवलगा’ ही आजपासून (ता. 22) सोमवार ते शनिवार रात्री 8.30 वाजता स्टार प्रवाहवर सुरू होणार आहे. आघाडीचे अभिनेते स्वप्नील जोशी व सिद्धार्थ चांदेकर हे बऱ्याच वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागम करत आहेत. तसेच हिंदी आणि मराठी पडदा गाजवणारी अमृता खानविलकर...
एप्रिल 18, 2019
अभिनयाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी नुकतंच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. निमित्त होतं ते स्टार प्रवाहवर २२ तारखेपासून सुरु होणाऱ्या ‘जिवलगा’ मालिकेचं. त्यांची येणारी आगामी मालिका ‘जिवलगा...