एकूण 65 परिणाम
मे 13, 2019
थिंफू : भूतानच्या पंतप्रधानपदी विराजमान असलेल्या डॉ. लोटे शेरिंग यांनी शनिवारी (ता. 11) तेथील रूग्णालयात एका रूग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. पेशाने डॉक्टर असलेले शेरिंग हे भूतानचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांनी शस्त्रक्रिया केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पंतप्रधान...
एप्रिल 11, 2019
पॅरिस : अंतराळातील अवाढव्य तारे, उल्का; पण एवढेच काय तर प्रकाशकिरणांनाही अवघ्या काही क्षणांत गिळकृंत करणाऱ्या कृष्णविवराचे पहिले छायाचित्र टिपण्यात खगोल अभ्यासकांना यश मिळाले आहे. आज हे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले. आपल्या सौरमालेमध्ये अस्ताव्यस्त पसरलेल्या या कृष्णविवराभोवती गुरुत्वाकर्षण...
मार्च 18, 2019
टेक्सासः टेक्सासमधील ह्यूस्टनमध्ये राहणाऱ्या एका महिनेने नऊ मिनिटांमध्ये एकाच वेळी सहा बाळांना जन्म दिला आहे. बाळंतीन व तिच्या सहा बाळांची प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. थेलमा चैका असे बाळंतीन झालेल्या महिलेचे नाव आहे. 15 मार्च रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 4.50 ते 4.59 या वेळेमध्ये...
मार्च 05, 2019
लाहोरः हिंदू हे गायीचे मूत्र पिणारे असून, भारत हा पाकिस्तानची बरोबरी करू शकत नाही, असे तारे पाकिस्तानचे सांस्कृतीकमंत्री फैयाज अल हसन चौहान यांनी तोडले आहेत. नेटिझन्सनी चौहान यांच्यावर जोरदार टीका केली आहे. लाहोरमध्ये 24 फेब्रुवारी मध्ये एका कार्यक्रमादरम्यान चौहान यांची जीभ घसरली. हिंदू हे गायीचे...
फेब्रुवारी 19, 2019
न्यूयॉर्क: न्यूयॉर्कमध्ये शिवाजी महाराज जयंती 18 फेब्रुवारीला शहरातील भारतीय दूतावासात प्रचंड उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती फाऊंडेशनतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जयंती साजरी करण्याचे यंदाचे सातवे वर्ष होते.   यावर्षी भारत सरकारचे  वाणिज्य दूतावास आणि अल्बानी ढोल ताशा ग्रुप...
डिसेंबर 05, 2018
मिडल्सब्रो- ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या समलैंगिक जोडीदारासोबत राहता यावे यासाठी पत्नीची हत्या करणाऱ्या भारतीय वंशाच्या पतीला इंग्लंडमधील न्यायालयाने दोषी ठरवले आहे. मितेश पटेल (वय 37) असे या आरोपीचे नाव असून मितेशच्या आयफोनमधील हेल्थ अॅपमुळे त्याचे बिंग फुटले आहे. मिडल्सब्रो येथे राहणाऱ्या मितेश पटेलने...
नोव्हेंबर 15, 2018
वॉशिंग्टन : भारत व अमेरिकेचे संबंध हे स्वातंत्र्य, समृद्धी आणि शांतता यासाठी एकत्रित कसून प्रयत्न करतील, असा विश्‍वास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (ता. 13) व्यक्त केला.  ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये काल दिवाळी साजरी केली. या प्रसंगी भारतीय व अमेरिकी उच्चपदस्थ उपस्थित होते....
नोव्हेंबर 11, 2018
वॉशिंग्टन : नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीमुळे भारताचा आर्थिक विकास खुंटल्याची टीका रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी केली आहे. खनिज तेलाच्या वाढत्या भावामुळे नोटाबंदीतून सावरणारी अर्थव्यवस्था पुन्हा संकटात सापडली. देशाच्या गरजा पूर्ण...
ऑक्टोबर 25, 2018
ह्युस्टन (पीटीआय) : जगप्रसिद्ध 'टाइम' या नियतकालिकाने आरोग्यक्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या 50 सर्वाधिक प्रभावी व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली असून, यामध्ये तीन भारतीय अमेरिकी वंशाच्या नागरिकांचा समावेश आहे. अमेरिकेतील आरोग्यक्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात या तिघांचाही मोठा वाटा आहे....
ऑक्टोबर 05, 2018
मॉस्को (रशिया) - ‘‘सध्या जगभर सामाजिक परिवर्तनाचे वारे वाहत आहेत. तंत्रज्ञानाची सुनामी येऊ घातली आहे. या बदलाची चाहूल उच्च शिक्षण देणाऱ्या भारतीय संस्थांनी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांची आवड व क्षमता ओळखून त्यांना शिक्षण द्यायला हवे,’’ असे प्रतिपादन सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी...
ऑगस्ट 21, 2018
इस्लामाबाद (यूएनआय) : पाकिस्तानच्या अध्यक्षांच्या निवासस्थानी आज झालेल्या समारंभात पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील 16 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. पाकिस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन यांनी नवनियुक्त मंत्र्यांना शपथ दिली. या वेळी पंतप्रधान खान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 16 मंत्री...
ऑगस्ट 04, 2018
लंडन : मानवी शरीरात मलेरियाला कारणीभूत ठरणाऱ्या परजीवींची वाढ वेगाने का होते, याचे कारण भारतीय वंशाचे जर्मन डॉक्‍टर प्रज्वल नांदेकर यांच्यासह आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी शोधले आहे. त्यावरून मलेरियावर प्रभावी उपचारपद्धतीच्या संशोधनास यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. "ऍस्टिन प्रोटिन' हा मुख्य घटक...
जुलै 12, 2018
बॅंकॉक : थायलंडच्या गुहेतून सर्व 12 मुले आणि त्यांच्या प्रशिक्षकास अनेक अडचणींवर मात करत सुखरूपपणे बाहेर काढले. आडवळणाचे रस्ते, दलदल, चिखल, काळोख पसरलेल्या गुहेतून मुलांना बाहेर काढणे हे मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासारखेच होते. एकीकडे मुसळधार पावसामुळे बचाव अभियानात येणारे अडथळे आणि दुसरीकडे...
जून 01, 2018
क्वालांलपूर -  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मलेशियाचे नवे पंतप्रधान महातीर मोहंमद यांची भेट घेऊन विजयाबद्दल अभिनंदन केले. यादरम्यान उभय नेत्यांत दोन्ही देशांतील संबंधांबाबत सकारात्मक चर्चा झाली.  तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी मोदी मलेशियात पोचले. पुत्रजयाच्या पेरदाना...
मे 05, 2018
जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला; हृदयाशी संबंधित आजारांचा धोका न्यूयॉर्क: रक्तवाहिन्यांना अडथळा ठरेल असे चरबीयुक्त अन्नपदार्थ खाणे टाळावे, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जगभरातील नागरिकांना दिला आहे. हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या विकारांमुळे जगात एक कोटी 70 लाख जणांचा मृत्यू होतो. हे...
मे 04, 2018
वॉशिंग्टन - सुदृढ व बळकट शरीरासाठी बहुतेक जण व्यायामशाळेत (जिम) जातात. तेथे घाम येईपर्यंत व्यायाम करून शरीरातील उष्मांक कमी करताना दिसतात. पण आता जिममध्ये घाम न गाळताच तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा मार्ग निघाला आहे. जोरदार थंडीचा सामना केल्यानेही उष्मांकांचे ज्वलन होऊन शरीर नियंत्रणात राहू शकते,...
एप्रिल 08, 2018
सात दशकांपासून आरोग्याच्या संवर्धनाचे कार्य; जागतिक दिनाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू जीनिव्हा: जगाभरातील आरोग्यविषयक घटकांकडे लक्ष पुरविणारी "जागतिक आरोग्य संघटना' (डब्ल्यूएचओ- वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) आता सत्तरीत पोचली आहे. जागतिक स्तरावर स्वास्थ्य आणि आरोग्याचे संवर्धन करण्यासाठी संयुक्त...
मार्च 15, 2018
लंडन - जगविख्यात सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग (वय ७६) यांचे केंब्रिज विद्यापीठानजीक असलेल्या निवासस्थानी आज निधन झाले. हॉकिंग यांनी कृष्णविवरे आणि सापेक्षता सिद्धांताच्या संदर्भातील संशोधन मुख्यत्वे ज्या ठिकाणी केले, त्याच निवासस्थानामध्ये हॉकिंग यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती...
मार्च 15, 2018
‘धर्म आणि विज्ञान’ या विषयात मी शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी. करत होतो. या अभ्यासासाठी स्टीफन हॉकिंग यांचे ‘दि ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’ हे पुस्तक अभ्यासले होते. त्यामध्ये धर्म आणि विज्ञान याबाबत स्पष्ट कल्पना आहे. वाफेच्या इंजिनाचा शोध लावणाऱ्या जेम्स वॅटच्या चहाच्या किटलीचे झाकण उडाले ही लोककथा आहे...
मार्च 15, 2018
मानवाच्या कल्पनाशक्तीच्या सर्व मर्यादा ओलांडून विचारशक्ती घडविणारे शिल्पकार आणि माझ्या वडिलांचे मार्गदर्शक स्टीफन हॉकिंग यांना सुमारे दशकभरापूर्वी भेटण्याची संधी मला मिळाली होती. हॉकिंग यांच्या भेटीचा तो क्षण माझ्यासाठी मौल्यवान ठरला.  सुमारे दशकभरापूर्वी सर स्टीफन हॉकिंग हे भारत भेटीवर आले होते....